पनवेल ः प्रतिनिधी/वार्ताहर पनवेल बार असोसिएशन कार्यकारिणीच्या निवडणुकीत अॅड. मनोज भुजबळ यांच्या पॅनेलचे अॅड. सुशांत घरत हे बिनविरोध विजयी झाले आहेत. पनवेल बार असोसिएशनच्या कार्यकारिणीची निवडणूक 21 डिसेंबर रोजी होत असून यामध्ये असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. मनोज भुजबळ पुन्हा अध्यक्षपदासाठी रिंगणात उभे असल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे. अॅड. मनोज …
Read More »Yearly Archives: 2022
नेरूळ-उरण मार्गावर 2023मध्ये धावणार रेल्वे
50 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर उरणकरांचे स्वप्न साकार उरण ः वार्ताहर मागील वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या उरणकरांच्या स्वप्नांचा मार्ग आता दृष्टीपथात येऊन ठेपला आहे. 27 किमी लांबीचा आणि सुमारे 1782 कोटी खर्चाच्या नेरुळ-उरण मार्गावरील दुसर्या टप्प्यातील खारकोपर ते उरण हा 14.3 किमी लांबीच्या रेल्वे मार्गावरील काम प्रगतीपथावर आहे. सर्वच अडथळे दूर झाल्यानंतर …
Read More »नवघर ग्रामपंचायत सदस्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील नवघर ग्रामपंचायत माजी व विद्यमान सदस्यांनी आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात बुधवारी (दि. 14) उरण येथील संपर्क कार्यालयात भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. भाजपमध्ये शेकापचे विनय तांडेल, माजी सदस्या अर्चना विनय तांडेल, माजी सदस्य कल्पेश …
Read More »रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे चित्रकला स्पर्धेत सुयश खारघर : रामप्रहर वृत्त रेडक्लिफ स्कूल खारघर येथे Radcliff -Rhapsody Inter स्कूल स्पोर्ट्स आणिcultural आयोजित, घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर झाला.या स्पर्धेत खारघरमधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये 15 विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेत उज्ज्वल यश संपादन केले. विद्यार्थ्यांचे व …
Read More »वाहूतक नियम पाळा, अपघात टाळा!
पनवेलमध्ये पोलिसांकडून जनजागृती सिटबेल्ट न लावणार्या वाहनचालकांना गुलाबपुष्प पनवेल : वार्ताहर चार-चाकी वाहने चालवताना वाहतुकीच्या नियमाबरोबरच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सिटबेल्ट लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु अनेक चारचाकी वाहन चालक याकडे दुर्लक्ष करून नियम धाब्यावर बसवतात त्याचबरोबर आपला जीव सुद्धा धोक्यात घालतात. या पार्श्वभूमीवर पनवेल शहर वाहतूक शाखेच्या वतीने सिटबेल्ट जनजागृती अभियान …
Read More »नवीन शासननिर्णयामुळे काजू फळबागा बहरणार
राज्यातील नवीन शिंदे फडणवीस सरकारने 100 टक्के अनुदानाची फळपिक योजना काजूपीकासाठी लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतला आहे. नव्या धोरणामुळे महाराष्ट्रामध्ये काजूप्रक्रिया आणि काजूपिक घेण्यासाठी शेतकर्यांना चांगले दिवस येण्यासोबतच मोठ्या प्रमाणात काजू लागवडीला प्रोत्साहन मिळण्याची लक्षणं दिसून येत आहेत. काही वर्षांपूर्वी कोकणात सुमारे 5000 हेक्टर जमिनीवर काजू फळलागवड यशस्वी झाली …
Read More »दांभिकपणाचा पुरस्कार
वास्तविक जी संस्था पुरस्कार देते, तिला तो मागे घेण्याचा अधिकार असतोच. त्यामध्ये आक्षेप घेण्याजोगे काहीही नाही. या सगळ्या प्रकरणात विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरले हेदेखील लोकशाहीला धरूनच झाले असे म्हणावे लागेल. आधी पुरस्कार द्यायचा आणि तो त्वरित मागे घ्यायचा यामध्ये ढिसाळपणा तेवढा दिसून येतो, परंतु हा ढिसाळपणा वगळता कोबाद गांधी …
Read More »कर्जत तालुक्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन
कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील रस्त्यांचे तसेच नळ पाणीपुरवठा योजनांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. ही विकासकामे तीन कोटी 82 लाख रुपयांची आहेत. आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रयत्नातून एमएमआरडीएच्या माध्यमातून सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून चिंचवली-एकसळ आणि सुमारे एक कोटी वीस लाख रुपये खर्च करून एकसळ-भानसोली हे रस्ते तयार करण्यात येत …
Read More »पेण-नागोठणे मार्गावर एसटीच्या फेर्या वाढवण्याची मागणी
विभाग नियंत्रक दिपक घोडे यांना निवेदन पेण : प्रतिनिधी पेण-पाली-नागोठणे आणि रोहा-पनवेल या मार्गांवर गाड्यांच्या संख्येत वाढ करुन फेर्या वाढवाव्यात, अशी मागणी गडब, कासू प्रवाशी संघटन व विद्यार्थ्यांनी एसटीचे विभाग नियंत्रक दीपक घोडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. पालखार-पेण, पेण-नागोठणे, पेण-पाली, पेण -रोहा, पालखार-पनवेल या बस फेर्या वाढविण्यात याव्यात. पेण, रामवाडी व …
Read More »अवैध रेती उत्खननाविरोधात पेण तहसील कार्यालयाची कारवाई
पेण : प्रतिनिधी धरमतर खाडीलगत होत असलेल्या अवैध रेती उत्खननाविरोधात पेण तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे व कर्मचार्यांनी कारवाई करीत 41 ब्रास अनाधिकृत वाळूसाठा जप्त केला आहे. पेण तालुक्यात अनेक ठिकाणी अनधिकृत गौणखनिज उत्खननाचे काम होत असून या विरोधात उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या मार्गदर्शनखाली पेण तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे व कर्मचारी यांनी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper