अरुणशेठ भगत यांचे मार्गदर्शन पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची धामधुम सुरू आहे. या निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांचे उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरु आहे. त्यापार्श्वभुमीवर भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या उपस्थितीत कानपोली येथे आढावा बैठक बुधवारी (दि. 14) झाली. कानपोली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी भाजपच्यावतीने बाळकृष्ण आत्माराम पाटील हे सरपंच पदाचे …
Read More »Yearly Archives: 2022
खोपोलीत अवकाळी पाऊस;नागरिकांची तारांबळ
खोपोली : प्रतिनिधी गेल्या दोन दिवसांपासून असणार्या ढगाळ वातावरणनंतर अखेर बुधवारी (दि. 14) खोपोलीत दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. जवळपास अर्धा तास आलेल्या या अवकाळी पाऊसाने नागरिक, शेतकरी, व्यापार्यांची चांगलीच धावपळ उडाली. मागील दोन तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे अवकाळी पाऊसाची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे बांधकामाशी संबंधित …
Read More »आमदार राजन साळवी यांची रायगड एसीबीकडून चार तास चौकशी
अलिबाग : प्रतिनिधी शिवसेना ठाकरे गटाचे राजापूर मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांची बेकायदेशीर मालमत्ते संदर्भात रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभीगाने (एसीबी) बुधवारी (दि. 12) चार तास चौकशी केली. रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आमदार साळवी यांना मालमत्तेच्या उघड चौकशीसाठी अलिबाग येथील कार्यालयात हजर राहण्याची नोटीस बजावली होती. 5 डिसेंबर रोजी सकाळी अकरा …
Read More »राष्ट्रीय वक्तृत्व कार्यक्रमात ‘सीकेटी’ची प्रिया चौधरी चमकली
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) स्वायत्त महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रिया चौधरी हिने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत संसदेत उत्कृष्ट भाषण केले व आपल्या वक्तृत्व शैलीने छाप सोडली. तिने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे …
Read More »गावदेवी कालभैरव विकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ
भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांचे मार्गदर्शन पेण : प्रतिनिधी तालुक्यातील दादर ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये गावदेवी कालभैरव ग्रामविकास आघाडी विरोधात सर्वपक्षीय आघाडी झाली आहे. गावदेवी कालभैरव विकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ मंगळवारी (दि. 13) कालभैरव मंदिरात भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. मागील पाच …
Read More »पनवेल ग्रामीण भागात लागणार पाण्याचे मीटर
खारघर : प्रतिनिधी, पनवेल : वार्ताहर पनवेल महापालिका क्षेत्रातील पनवेल शहर व 29 गावांमध्ये लवकरच पाण्याचे मीटर लागणार आहेत. यासंदर्भात लवकरच पालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत निविदा काढण्यात येणार असून याकरिता सुमारे 18 कोटींचा खर्च येणार आहे. अमृत योजनेअंतर्गत या कामाला मंजुरीदेखील मिळाली आहे. पनवेल शहर व ग्रामीण भागात हे मीटर लागणार …
Read More »नवी मुंबईतील नागरी समस्या सुटणार
आमदार गणेश नाईकांच्या सूचनेप्रमाणे होणार कामांची पडताळणी नवी मुंबई : बातमीदार आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी नवी मुंबईतील सर्वच्या सर्व 111 प्रभागातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि समाजसेवकांनी प्रभागनिहाय आवश्यक समस्या आणि नागरी कामांची लेखी निवेदने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे सादर केली. या वेळी लोकनेते आमदार नाईक यांनी सूचना केल्याप्रमाणे …
Read More »पनवेलमध्ये स्वच्छता मोहिमेद्वारे स्वातंत्र्यसैनिकांना मानवंदना
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2022-23ची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. त्या अंतर्गत पुतळे व उद्याने यांची स्वच्छता मोहिम महापालिकेच्या वतीने नुकतीच घेण्यात आली. स्वच्छता श्रमदान मोहिमेच्या माध्यमातून ‘रिस्पेक्ट टू फ्रिडम फाईटर’ अर्थात स्वातंत्र्यसैनिकांना मानवंदना देण्यात आली. पनवेल महापालिका क्षेत्रात स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण …
Read More »‘समृद्धी’च्या फोटोग्राफीचा लक्ष्मण ठाकूर यांना मान
पनवेल : रामप्रहर वृत्त विदर्भ, मराठवाड्यासह महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखल्या जाणार्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या महामार्गाची शासकीय फोटोग्राफी दै. रामप्रहरचे छायाचित्रकार लक्ष्मण ठाकूर व सहकार्यांनी केली आहे. लक्ष्मण ठाकूर हे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे चार दिवस टीमसमवेत समृद्धी …
Read More »पागोटे ग्रामपंचायत निवडणुकीत जितेंद्र पाटील यांना वाढता पाठिंबा
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यात 17 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र प्रचाराचे पडघम वाजू लागले असून, पागोटे ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र सदानंद पाटील हे लोकनियुक्त सरपंच पदासाठी श्री राम समर्थ आघाडीच्या वतीने निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तरुणांचे आशास्थान आणि स्थानिक पातळीवर मोठ्या उमेदीने कार्यरत असलेले जितेंद्र …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper