आमदार दिलीप-वळसे पाटील यांचे गौरवोद्गार पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या बाबतीत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे सहकार्य करण्यासाठी कधीही मागे राहत नाहीत. सतत त्यांचा हात वाढताच असतो, असे गौरवोद्गार राज्याचे माजी गृहमंत्री तथा ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी शुक्रवारी (दि. 9) कामोठे येथे काढले. …
Read More »Yearly Archives: 2022
दहावी, बारावी परीक्षेसाठी कोरोनापूर्व नियमावली
दोन महत्त्वाचे निर्णय रद्द मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यंदाच्या दहावी, बारावी परीक्षांमधील दोन नियम बदलण्यात आले आहेत. यंदाच्या परीक्षा कोरोनापूर्व काळाप्रमाणे घेण्यात येणार आहेत. यंदाच्या एसएससी आणि एचएससी बोर्डाच्या परीक्षा पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये होत आहेत. याचे संभाव्य वेळापत्रकही जाहीर झाले आहे. विद्यार्थ्यांना यंदापासून त्यांच्या …
Read More »“समृद्धी महामार्ग महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा”
मुख्यमंत्र्यांनी घेतला लोकार्पण सोहळ्याच्या तयारीचा आढावा मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे येत्या रविवारी म्हणजेच 11 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या सोहळ्याच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (दि. 9) घेतला. नागपूर दौर्यावर येत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी …
Read More »मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम जलदगतीने पूर्ण करा – ना. रवींद्र चव्हाण
मुंबई : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील अपूर्ण कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत तसेच या महामार्गावरील इंदापूर ते झारापदरम्यानच्या चौपदीकरणाचे काम जलदगतीने पूर्ण करावे. अपूर्ण कामे पूर्ण करून जनतेला तातडीने दिलासा द्यावा, असे निर्देश सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले. मुंबई-गोवा महामार्गावरील कामासंदर्भात मंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी (दि. 5) सार्वजनिक बांधकाम …
Read More »शिर्डी दर्शन उपक्रमाचा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप व जय हनुमान सामाजिक सांस्कृतिक विकास मंडळ मोठा खांदा यांच्या माध्यामतून मोठा खांदा गावातील नागरीकांना मोफत शिर्डी दर्शन घडवण्यात येणार आहे. हा उपक्रम भाजपचे पनवले शहर उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या माध्यामतून राबवण्यात येत असून ही या शिर्डी दर्शन उपक्रमाचा शुभारंभ भाजपचे पनवेल रायगड जिल्हाध्यक्ष आमदार …
Read More »रायगड विभागीय वक्तृत्व स्पर्धेत सीकेटीचे विद्यार्थी चमकले
पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्था अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त रायगड विभाग कामोठे पनवेल आयोजित कृतज्ञता सप्ताह अंतर्गत रायगड विभागीय वक्तृत्व स्पर्धेत नवीन पनवेल येथील चांगु काना ठाकूर (सीकेटी) उच्च माध्यमिक विद्यालयातील श्रवण वामन कदम 12 वी आर्ट्स याने प्रथम क्रमांक पटकावला. रयत शिक्षण संस्थेचे …
Read More »गव्हाण विद्यालयात बक्षीस वितरण
पनवेल : रामप्रहर वृत्त कृतज्ञता सप्ताहाची सुरूवात गव्हाणमधील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये रायगड विभागीय वक्तृत्व स्पर्धेने झाली. रायगड विभागीय वक्तृत्व स्पर्धेचा सोहळा झाला असून या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. स्पर्धेमध्ये रायगड विभागातील रयतच्या शाळां व्यतिरिक्त …
Read More »खासदार शरद पवार यांचे ‘रयत’साठी मोलाचे योगदान
माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे प्रतिपादन पनवेल : रामप्रहर वृत्त खासदार शरद पवारांचे ’रयत’ साठी मोलाचे योगदान लाभले असून अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या कार्याचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी आपले भावी जीवन समृद्ध करावे, असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी केले. रयत शिक्षण संस्थेच्या रायगड …
Read More »गुजरातमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय
अहमदाबाद : वृत्तसंस्था संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी (दि. 8) जाहीर झाला. भाजपने ऐतिहासिक कामगिरी केली असून 184 पैकी 156 जागा जिंकल्या आहेत. गुजरातमध्ये सलग सातव्यांदा भाजपचे सरकार आले आहे. काँग्रेसचा मात्र दारुण पराभव झाला आहे. काँग्रेसला केवळ 17 जागांवर विजय मिळवता आला आहे. दुसरीकडे आक्रमक …
Read More »नवी मुंबईत स्वच्छतेला प्राधान्य
विविध उपक्रमांमध्ये नागरिकांचा उत्तम सहभाग नवी मुंबई : रामप्रहर वृत्त स्वच्छताविषयक कामांच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी आढावा बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार क्षेत्रीय स्तरावर कार्यवाही अधिक जोमाने करण्यात येत आहे. पहिल्या नंबरच्या स्वच्छ शहराचे मानांकन साध्य करण्यासाठी आठही विभाग कार्यालय क्षेत्रात घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्या नियंत्रणाखाली …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper