Breaking News

Yearly Archives: 2022

महाड क्रांतीभूमीत महामानवाला अभिवादन

महाड : प्रतिनिधी ऐतिहासिक महाड क्रांतीभूमीत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 66व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मंगळवारी (दि. 6) नागरिकांनी अभिवादन केले. सकाळपासूनच चवदार तळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापुढे नतमस्तक होण्यासाठी भीमसैनिकांनी गर्दी केली होती. त्याचप्रमाणे शहरातील विविध ठिकाणी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर …

Read More »

नॅपकिन बुके नववर्ष टेबल कॅलेंडरचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन

पनवेल ः रामप्रहर वृत्त कामोठे येथील जननी ऑल इन स्टोअर दिग्दर्शित पर्यावरणपूरक नॅपकिन बुके नववर्ष टेबल कॅलेंडर तसेच बारा महिने-बारा सुविचार पोस्टरचे अनावरण माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या उपक्रमांचे कौतुक केले. अतिशय कल्पकतेने बनविलेला हा नॅपकिन बुके प्रत्येक …

Read More »

खारघर दारूबंदीचा विषय हिवाळी अधिवेशनात मांडणार

आमदार प्रशांत ठाकूर यांचे शिष्टमंडळाला आश्वासन पनवेल ः रामप्रहर वृत्त खारघरला दारूमुक्त शहराचा अधिकृत दर्जा देण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करावा या मागणीसाठी संघर्ष समितीने पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेतली. दारूबंदीसाठी आग्रही असलेले आमदार प्रशांत ठाकूर यांनी हा विषय हिवाळी अधिवेशनात उपस्थित करण्याचे आश्वासन संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला दिले. खारघर शहरातील …

Read More »

भाजपमध्ये इनकमिंग!

वांगणीतर्फे वाजे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, उपसरपंचांसह शेकाप कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यात भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून होत असलेली विकासकामे व त्यांच्या कार्यप्रणालीवर आकर्षित होऊन वांगणी तर्फे वाजे ग्रामपंचायतीमधील शेतकरी कामगार पक्षाचे माजी सरपंच, उपसरपंचांसह असंख्य कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 4) भाजपमध्ये जाहीर प्रवेश …

Read More »

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेत ठाण्याच्या ‘फ्लाईंग राणी’ची बाजी

ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांचा गौरव रंगभूमीचा पुरस्काराने सन्मान पनवेल ः नितीन देशमुख, हरेश साठे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवव्या अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत फ्लाइंग राणी (कलामंथन-ठाणे) या …

Read More »

भाजप नेत्याच्या प्रयत्नामुळे बेपत्ता मुलगी सुखरूप सापडली

पनवेल : रामप्रहर वृत्त खतीजा सिद्दीकी ही अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याने कळंबोलीमध्ये मोठी खळबळ माजली, परंतु ही बाब भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांच्या पाठपुराव्यानंतर चार दिवसांनी ही मुलगी सुखरूप सापडली.  खतीजा ही 15 वर्षाची मतिमंद मुलगी कळंबोलीमधील कृष्णा टॉवरमध्ये कुटुंबासह राहते. तेथून खतीजा बेपत्ता …

Read More »

आंतरशालेय प्रश्नमंजुषा स्पर्धेत ‘सीकेटी’चे विद्यार्थी अव्वल

पनवेल : रामप्रहर वृत्त रामशेठ ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स खारघर येथे शनिवारी (दि. 3) झालेल्या आंतरशालेय सायन्स प्रश्नमंजुषा स्पर्धेत नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता बारावी सायन्सच्या दीपक माळी व सुनील चव्हाण या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. पारितोषिक रक्कम रुपये 3000 …

Read More »

खारघरमध्ये डम्पिंग ग्राऊंडची पाहणी

परेश ठाकूर यांच्याकडून समस्यांचा आढावा खारघर : रामप्रहर वृत्त खारघर सेक्टर 27 येथे पनवेल महापालिकेमार्फत डम्पिंग ग्राऊंड तयार केलेले आहे. या डम्पिंग ग्राउंडमधून वास येत असल्याने तिथल्या परिसरातील नागरिकांना याचा त्रास होत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. त्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर …

Read More »

भाजप विमुक्त-भटके आघाडीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल येथील भाजप मध्यवर्ती कार्यालयात विमुक्त-भटके आघाडीची जिल्हा बैठक झाली. प्रदेश सरचिटणीस गोविंदा यल्लाप्पा गुंजाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली  झालेल्या या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीमध्ये धन्यवाद मोदीजी या उपक्रमाबद्दल सर्वांना माहिती दिली व जास्तीत जास्त पत्र पंतप्रधान मोदीजींना पाठविण्यासाठी गुंजाळकर यांनी आग्रह धरला. त्याचप्रमाणे …

Read More »

अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त

कळंबोलीत अतिक्रमणविरोधी विभागाची धडक कारवाई कळंबोली : बातमीदार कळंबोली वसाहतीमध्ये महापालिकेच्या मोकळ्या जागांवर बेकायदा झोपड्या, टपर्‍या, दुकाने उभारल्या जातात, मात्र याबाबत आता नागरिकही सजग झाले असून याची माहिती त्वरित महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाला दिली जात आहे. दोन दिवसांपूर्वी रोडपाली जवळील मोकळ्या जागेवर बांबूच्या झोपड्या रात्री उभारल्या होत्या. याबाबत अतिक्रमणविरोधी विभागाला माहिती …

Read More »