Breaking News

Yearly Archives: 2022

गवताला आगी लावण्याचे प्रकार जनावरांच्या मुळावर

मोहोपाडा : प्रतिनिधी ग्रामीण भागात क्रिकेटचा हंगाम सुरू झाला,आणि गवताला आग लागण्यास सुरूवात झाली. त्यामुळे अनेक जीव आगीत होरपळून मृत्यू झाल्याचे दिसत आहे. पाऊस पूर्णपणे थांबला असून जमीन सुकली आहे. याचाच फायदा घेत आगी लावण्यात येत आहे. यामुळे निसर्गाची हानी होतच आहे, पण जन जनावरे, गायी, बैल म्हशी यांच्या सुक्याचार्‍याची …

Read More »

राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर  रामशेठ ठाकूर कॉलेजच्या विद्यार्थ्याची निवड

खारघर : रामप्रहर वृत्त खारघर येथील रामशेठ ठाकूर महाविद्यालयातील माहिती व तंत्र विभागातील द्वितीय वर्षाचा राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थी प्रतीक शर्मा याची खारघर येथील सरस्वती इंजिनिअरिंग महाविद्यालयामध्ये झालेल्या राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर आव्हान 2022 प्रथम निवडफेरीमध्ये निवड झाली आहे. पुढील फेरीसाठी तो पात्र ठरला आहे तसेच पुढील आव्हान कॅम्प …

Read More »

श्री गणेशजी नाईक एसएससी सराव परीक्षेला सुरुवात

नवी मुंबई : बातमीदार श्री गणेशजी नाईक एसएससी परीक्षेचा शनिवारी (दि. 3) नेरूळ येथील तेरणा कॉलेजमध्ये उत्साहात शुभारंभ झाला. आमदार गणेश नाईक आणि नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ट्रस्टचे अध्यक्ष आणि माजी खासदार संजीव नाईक ट्रस्टचे सचिव माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर …

Read More »

नवजात शिशूंसाठी नवी मुंबईत अतिदक्षता

महापालिका रुग्णालयात एनआयसीयू बेड्समध्ये वाढ नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिका आरोग्य विभागामार्फत महापालिका क्षेत्रातील नागरिकांना उत्तम वैद्यकीय सेवासुविधा पुरविण्यात येत आहेत. यादृष्टीने रुग्णालयांमध्ये नवजात अतिदक्षता विभाग आणि लेबर वार्ड संपूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. नवी मुंबई महापालिकेची वाशी, नेरूळ व ऐरोली येथे सार्वजनिक रुग्णालये कार्यरत असून बेलापूर …

Read More »

खालापूर सेतुला दलालांचा विळखा

नागरिकांची दिशाभूल, खापर अधिकार्‍यांवर खोपोली : प्रतिनिधी खालापूर तहसील कार्यालयाच्या सेतू केंद्राबाहेर दलालांचा उपद्रव वाढला असून, त्यांचा त्रास विद्यार्थी, नागरिकांबरोबर अधिकार्‍यांनादेखील होत आहे. सध्या शैक्षणिक प्रवेश, पोलीस भरती प्रक्रिया आणि निवडणुकीसाठी लागणारे विविध प्रकारचे दाखले काढण्यासाठी तालुक्याच्या कानाकोपर्‍यातून विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने खालापूरला येताहेत. दाखले प्रक्रियेबद्दल अनेक जणांना असलेला अज्ञानाचा …

Read More »

रायगडात थेट सरपंचपदासह सदस्यपदाचे अर्ज दाखल

गोरठण ग्रामस्थांनी रचला इतिहास; ग्रामपंचायत बिनविरोध खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यात चौदा ग्रामपंचायतीची रणधुमाळी सुरू आहे. सरपंच थेट निवड असल्याने हौशेनवशांनादेखील सरपंचपदाची स्वप्न पडत आहे. खुर्चीसाठी साठमारी सुरू असताना तालुक्यातील गोरठण ग्रामस्थांनी थेट सरपंचासह नऊ सदस्यांची बिनविरोध निवड करित एक आदर्श घालून दिला आहे. – बिनविरोध निवड झालेले उमेदवार किशोर …

Read More »

राज्यात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन

दोन हजारहून अधिक पदे भरणार -मुख्यमंत्री मुंबई : प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (दि. 3) स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्यात आल्याची घोषणा केली. स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयात 2063 पदे भरली जाणार आहेत, शिवाय यासाठी 1143 कोटी रुपये राज्य सरकारने दिले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …

Read More »

राजिपकडून जनतेला मिळणार महत्त्वपूर्ण ऑनलाइन सुविधा

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषद (राजिप) प्रशासनाच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने नागरिकांना घरबसल्या कशा सुविधा पुरविता येतील, याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. यासाठी जिल्हा परिषदेने विविध ऑनलाइन सुविधा सुरू केल्या असून, त्यासोबतच नागरिकांना एखादी योजना राबविताना किंवा एखादी समस्या दिसल्यास ती मांडण्यासाठी आपल्या नावीन्यपूर्ण संकल्पना सुचविण्याची सोयही उपलब्ध करून …

Read More »

महाडमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे मॉकड्रिल

अलिबाग : जिमाका कोएसोच्या महाड येथील वि. ह. परांजपे विद्यामंदिर येथे बुधवारी (दि. 30) सकाळी नागरी संरक्षण दल व होमगार्ड यांच्यामार्फत राज्य स्कूल सेफ्टी कार्यक्रमांतर्गत मॉकड्रिल करण्यात आले.राज्य स्कूल सेफ्टी कार्यक्रमांतर्गत राज्यातील 34 जिल्ह्यांमधील शाळांमध्ये आपत्तीचे मॉकड्रिल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिक्षण विभाग व युएनडीपी तसेच महाराष्ट्र आपत्ती विभाग …

Read More »

खोपोलीत स्वच्छतेचा बोजवारा; नगरपालिकेचा उदासीन कारभार

खोपोली : प्रतिनिधी एकीकडे स्वच्छता अभियान अंतर्गत दरवर्षी स्वच्छता सर्वेक्षणसाठी खोपोली नगरपालिकेचा करोडो रुपयांचा निधी खर्च होत आहे. प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळे असल्याचे शहरातील विविध भागात फेरफटका मारल्यावर दिसते. खोपोलीतील अनेक प्रभागात सार्वजनिक स्वच्छता अबाधित राखण्यासाठी नगरपालिका प्रशासन व संबंधित विभागातील अधिकारी प्रचंड उदासीन असल्याचा आरोप माजी नगरसेवकांसह नागरिकांकडून करण्यात …

Read More »