मुरूड : प्रतिनिधी यंदा पाऊस लांबल्याने मुरूड तालुक्यातील गरव्या, निमगरव्या भाताची कापणी नोव्हेंबरच्या दुसर्या आठवड्यापर्यंत सुरू होती. भात पीकाची कापणी झाल्यानंतर रब्बी हंगामात कडधान्यांचे उत्पन्न घेतले जाते. मात्र यंदा शेतात अजूनही पाणी असल्यामुळे कडधान्यांची लागवड हळूहळू केली जात आहे. मुरूड तालुक्यात भातशेती क्षेत्र 3300 हेक्टर असले तरी 3200 हेक्टर क्षेत्रावर …
Read More »Yearly Archives: 2022
शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांच्या जि.प. शाळांना भेटी
अलिबाग : जिमाका रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनिता गुरव, कार्यकारी अभियंता अक्षय पाटील, महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे जिल्हा कार्यकारी रत्नशेखर गजभिये यांच्यासह अन्य सदस्यांनी अलिबाग तालुक्यातील खानाव तसेच मुरूड येथील नांदगाव व चोरढे येथील जिल्हा परिषद शाळांना भेट दिली. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून आदर्श शाळा विकास …
Read More »माणगावकरांना मिळणार शुद्ध व मुबलक पाणी!
वाढीव पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव तयार; मंजुरीची प्रतीक्षा माणगाव : प्रतिनिधी वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन माणगाव नगरपंचायतीने अमृत 2.0 अंतर्गत 60 कोटी रुपये खर्चाच्या नवीन वाढीव पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव तयार केला असून ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर माणगावकरांना शुद्ध व मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. माणगावमध्ये सध्या अस्तित्वात असलेली नळ पाणीपुरवठा योजना …
Read More »सीकेटी विद्यालयात विज्ञान प्रदर्शन उत्साहात
पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर विद्यालय इंग्रजी माध्यमात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या वेळी झालेल्या विज्ञान प्रदर्शनात 5 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांनी अनेक कल्पक वैज्ञानिक प्रकल्प सादर केले. या विज्ञान प्रदर्शनासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस …
Read More »ऐतिहासिक वारसा टिकविण्याची जबाबदारी सर्वांची
अपर जिल्हाधिकार्यांचे आवाहन उरण ः रामप्रहर वृत्त आपल्या जिल्ह्यात विविध ऐतिहासिक वारसा असलेली स्मारके, विविध स्थळे आहेत. या ऐतिहासिक स्थळांचा, स्मारकांचा वारसा टिकविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी अमोल यादव यांनी नुकतेच घारापुरी-एलिफंटा येथे केले. जागतिक वारसा सप्ताहाच्यानिमित्ताने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या माध्यमातून 19 ते 25 नोव्हेंबर या …
Read More »सकारात्मक चर्चेनंतर आमदार मंदाताई म्हात्रे यांचे आंदोलन स्थगित
नवी मुंबई ः बातमीदार बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबई भाजप शिष्टमंडळासह नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांची नुकतीच भेट घेतली. या वेळी नवी मुंबईमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज उभारणीबाबत सकारात्मक झालेल्या चर्चेनुसार जनआंदोलन सद्यस्थितीत स्थगित करण्यात आल्याचे त्यांनी सूचित केले. त्याचप्रमाणे बेलापूर ग्रामस्थांकरिता …
Read More »वासांबे ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार
रसायनी : बी. एस. कुलकर्णी वासांबे-मोहोपाडा ग्रामपंचायतीमधील गैर व्यवहाराबाबत सरपंच ताई पवार यांना आपल्या सरपंचपदाच्या खुर्चीवरून जून महिन्यात पायउतार व्हावे लागले, परंतु वासांबे ग्रामपंचायतीमध्ये अन्य सदस्यांचा ग्रामपंचायत कारभारात संपूर्ण आर्थिक व प्रशासकीय अनियमिततेमध्ये थेट सहभाग असेल तर त्या बाबतचा प्रत्येक सदस्याचा चौकशी अहवाल सादर करण्याचा आदेश निर्गमित करण्यात आला होता. …
Read More »रामशेठ ठाकूर महाविद्यालयाची इंडस्ट्रियल व्हिजिट
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयाच्या व्यवसाय व्यवस्थापन विभागातर्फे गुरुवारी (दि. 24) एक दिवसीय औद्योगिक भेटीचे आयोजन करण्यात आले. या भेटीचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना बंदरामध्ये आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत आयात व निर्यात, व्यापार याविषयी प्रात्यक्षिक माहिती मिळवणे हे होते. महाविद्यालयातील …
Read More »सुकापूरमध्ये अन्नछत्र; भाजप नेते अरुणशेठ भगत यांची उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त स्व. मधूशेठ विठ्ठल भगत यांच्या स्मरणार्थ आणि भाजप नेते प्रमोद मधूशेठ भगत यांच्या वाढदिवसापासून प्रत्येक महिन्याच्या दर गुरुवारी सुकापूर येथे अन्नछत्र हा उपक्रम राबवून गरीब व गरजूंना मोफत अन्नदान करण्यात येत. त्या अंतर्गत गुरुवारी (दि. 24) भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या उपस्थितीत अन्नदान उपक्रम …
Read More »ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात बैठक
पनवेल ः वार्ताहर आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (दि. 24) बैठक झाली. बैठकीला पोलीस निरीक्षक शिंदे, गुप्त विभागाचे अधिकारी संजय धारेराव आदी उपस्थित होते. या वेळी विजय कादबाने यांनी सांगितले की, निवडणूक आचारसंहितेचे पालन करावे, धार्मिक मतभेद किंवा तणाव निर्माण होईल …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper