तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी माउंट मांउगानुई ः वृत्तसंस्था भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना रविवारी (दि. 20) माउंट मांउगानुई येथे खेळला गेला. या सामन्यात सूर्यकुमार यादवने केलेल्रूज्ञ शतकी खेळाच्या जोरावर न्यूझीलंडसमोर 192 धावांचे लक्ष्य ठेवले, मात्र हे लक्ष्य गाठण्यात न्यूझीलंडच्या नाकीनऊ आले आणि भारताचा …
Read More »Yearly Archives: 2022
‘गेल’ प्रकल्पग्रस्तांबाबत पालकमंत्री सकारात्मक
संयुक्त बैठक बोलाविणार; आमदार प्रशांत ठाकूर यांना पत्र रेवदंडा : प्रतिनिधी विविध मागण्यांसह गेल इंडिया कंपनी व्यवस्थापनाकडून होणार्या अन्यायाविरोधात उसर प्रकल्पग्रस्त शेतमजूर संघटनेने आंदोलनाची भूमिका घेतली आहे. भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हा लढा देण्यात येणार आहे. या संदर्भात नुकतीच नाईक कुणे येथील गणपती मंदिराच्या सभागृहात …
Read More »पनवेलमधील पेंधर गावात विकासकामांचा शुभारंभ
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे महापालिका क्षेत्रातील अनेक विकासाची कामे मार्गी लागत आहेत. या अंतर्गत पेंधर गावात महापालिकेच्या माध्यमातून 78 लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन शनिवारी …
Read More »सतिश पाटील हा वेडा माणूस; शेकापच्या काशिनाथ पाटील यांचे टीकास्त्र
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमध्ये आगामी काळात होणार्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात वादाची ठिणगी पडली असून दोन्ही पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सतिश पाटील यांनी व्यक्त केलेल्या नाराजी व संतापावर आता शेकाप नेते काशिनाथ पाटील यांनी उत्तर दिले आहे. सतिश पाटील …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून योंगमुडो चॅम्पियन खेळाडूंचे अभिनंदन
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरियन मार्शल आर्टचा एक प्रकार असलेल्या योंगमुडोची पहिली राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा पुणे वानवडी येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी करीत चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकली. याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेमध्ये …
Read More »माथेरानच्या गव्हाणकर शाळेची क्रीडा स्पर्धेत चमक
माथेरान : रामप्रहर वृत्त कर्जत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत गौळवाडी येथे आयोजित धावण्याच्या स्पर्धेत माथेरानमधील प्राचार्य गव्हाणकर शाळेच्या विद्यार्थ्यांनी धावण्याच्या शर्यतीत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. 17 वर्षाखालील गटात हर्षाली संतोष ढेबे पहिली, तर 14 वर्षाखालील गटात प्राजक्ता प्रशांत कदम दुसरी आली. दोघीही अलिबाग येथे होणार्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र झाल्या आहेत. केंद्रप्रमुख …
Read More »विजय आर्मी स्कूलचे क्रीडा स्पर्धेत सुयश
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुका क्रीडा संकुल येथे झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत कबड्डी या खेळात चिखले येथील विजय आर्मी स्कूलच्या मुलांच्या 19 वर्षाखालील संघाने विजेतेपद आणि 17 वर्षाखालील संघाने उपविजेतेपद पटकाविले. याशिवाय पळस्पे येथील एमएनआर स्कूलमध्ये झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेतील बुद्धिबळ या खेळात मुलांच्या 19 वर्षाखालील गटामध्ये विजय आर्मी …
Read More »मानाची अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा; रायगड जिल्हा प्राथमिक फेरीला सुरुवात
पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मानाच्या अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेतील रायगड जिल्हा प्राथमिक फेरीचे उद्घाटन दिग्दर्शक, अभिनेते व लेखक दीपक पवार, लेखक …
Read More »भारत सरकारकडून रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल स्वच्छ विद्यालय राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुभास सरकार यांच्या हस्ते नवी दिल्लीत गौरव पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने देशातील सर्वांत स्वच्छ विद्यालयाचा होण्याचा मान पटकावित विशेष प्राविण्यासह देशात अव्वल स्थान मिळवले. त्यामुळे फक्त …
Read More »पाली स्मशानभूमीत लाकडांसाठी वणवण
पाली : रामप्रहर वृत्त सुधागड पालीतील स्मशानभूमीची अत्यंत दुरावस्था झाली असून या स्मशानभूमीत सरणासाठी लाकडे नाहीत. त्यामुळे मृताच्या नातेवाईकांना लाकडांसाठी वणवण करावी लागत आहे. काहीवेळा नागोठणे किंवा रोहा येथून लाकडे आणून मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागतात. पाली ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये झाले, मात्र येथील नागरी समस्या ‘जैसे थे’ आहेत. येथील एका व्यक्तीचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper