कर्जत : बातमीदार छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शेलू (ता. कर्जत) येथील शिवमंदिरात घेण्यात आलेल्या शिबिरात 33 जणांनी रक्तदान केले. शिवक्रांती सामाजिक संघटना तसेच शेलू ग्रुप ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी गावातील शिवमंदिरात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. ठाणे येथील पै. वामनराव ओक रक्तपेढीचे सुरेंद्र बेलवलकर …
Read More »Yearly Archives: 2022
रोह्यातील रोठ बुद्रुकमध्ये शिवपालखी मिरवणूक
धाटाव ़: प्रतिनिधी राजमुद्रा फाउंडेशनच्या वतीने शनिवारी रोठ ब्रुदुक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. शिवभक्तांच्या उपस्थिती गावात शिवप्रतिमेची पालखी काढण्यात आली होती. सरपंच नितीन वारंगे, उपसरपंच वेदीका डाके, सदस्या वैभवी भगत, माजी उपसरपंच खेळु वारंगे, देऊ वारंगे, दत्ता डाके, श्रद्धा घाग, गुणाजी घाग, तुकाराम …
Read More »शिवरायांचा आदर्श घेऊन सर्वांनी गुण्यागोविंदाने रहावे -प्रमोद कदम
नागोठणे : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये अठरापगड जातीचे लोक होते. महाराज त्या सर्वांना आदराची आणि आपुलकीची वागणूक देत होते. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी गुण्यागोविंदाने व एकोप्याने नांदावे, असे प्रतिपादन नागोठणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी प्रमोद कदम यांनी शनिवारी बेणसे येथे केले. बौद्धजन समाज सेवा संघ, सम्यक सामाजिक संस्था, …
Read More »पोलादपूर नगरपंचायत कार्यालय कुलूपबंद
शिवजयंतीनिमित्त काँग्रेस नगरसेवकांनी लावला दरवाजालाच पुष्पहार पोलादपूर : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी पोलादपूर नगरपंचायत कार्यालय खुले असेल, अशी अपेक्षा करून काँग्रेसचे नगरसेवक शनिवारी (दि. 19)सकाळी साडेदहा वाजता पुष्पहार घेऊन कार्यालयाकडे गेले. मात्र त्यांना नगरपंचायत कार्यालय कुलूपबंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे नगरसेविका आशा गायकवाड, नगरसेवक स्वप्नील भुवड, संतोष चव्हाण …
Read More »भाजपतर्फे मुरूडमध्ये नेत्रतपासणी शिबिर
मुरूड : प्रतिनिधी शिवजयंती निमित्त तालुका भाजप आणि ज्येष्ठ नेते जनार्दन (आण्णा) कंधारे यांच्या संयुक्त विद्यमाने मुरूडमध्ये रक्तदाब, मधुमेह आणि नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या दोन दिवसीय शिबिराचे उद्घाटन महिला मोर्चा पाखाडी अध्यक्ष अपर्णा अशोक कारभारी यांच्या हस्ते करण्यात आले. तर जनार्दन कंधारे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून …
Read More »खोपोलीतील आदिवासींसाठी पाण्याची टाकी उभारणी कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त निफाणवाडी हा आदिवासी कुटुंबांचा अधिवास असलेला पाडा रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील सावरोली नजीक असून या ठिकाणी टाटा स्टीलने निफाणवाडीतील रहिवाशांना पिण्याच्या पाण्याची सुविधा पुरवण्यासाठी 20 हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्यासाठी पायाभरणी केली. यामुळे निफाणवाडी गावातील 130 पेक्षा जास्त रहिवाशांची पिण्याच्या पाण्याची गरज भागवली जाणार आहे. …
Read More »नागोठणे भाजप कार्यालयात शिवजयंती
नागोठणे : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या नागोठणे कार्यालयमध्ये शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. भाजपचे रोहा तालुका अध्यक्ष सोपान जांबेकर, सरचिटणीस आनंद लाड, शिक्षण सेल तालुका अध्यक्ष अहिरे, शितल नागरे, माधुरी रावकर, निलमा राजे, सोनी पांडे, …
Read More »सार्वजनिक शौचालय : स्थानिकांची गैरसोय आणि राजकारण
नेरळ ग्रामपंचायतने गावातील वाल्मिकीनगर भागातील 20 वर्षांपूर्वी बांधलेले सार्वजनिक शौचालय तोडले आहे. त्यामुळे शौचालया अभावी परिसरातील रहिवाशांच्या होत असलेल्या गैरसोयीबद्दल नेरळमध्ये चर्चा सुरु आहे. हे सार्वजनिक शौचालय तोडण्याच्या प्रकरणात पत्रकार अजय गायकवाड यांना मारहाण झाल्याने जिल्ह्यातील पत्रकारात संताप निर्माण झाला आहे.त्यानिमित्ताने हा लेख… नेरळ गावातील आदिवासी लोकांची वस्ती असलेल्या वाल्मिकीनगर …
Read More »बामणडोंगरी संघाने जिंकला मानाचा आमदार चषक; लोकनेेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण
पनवेल : रामप्रहर वृत्त श्री गणेश न्हावेखाडी यांच्या वतीने आमदार चषक पनवेल-उरण 2022 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जयेश गोल्ड टीम बामणडोंगरी यांनी विजेतेपद पटकाविले. विजेत्यांना माजी खासदार लोकनेेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 20) पारितोषिक वितरण करण्यात आले. पारितोषिक वितरण समारंभास न्हावा ग्रामपंचायतीचे सदस्य सागरशेठ …
Read More »बोनशेत येथे आमदार चषक क्रिकेट स्पर्धा; भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त चिपळाई क्रिकेट क्लबतर्फे कै. नामदेव दिनकर पाटील यांच्या स्मरणार्थ आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन पनवेल तालुक्यातील बोनशेत येथील आझाद मैदानावर रविवारी (दि. 20) करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले. या वेळी भाजप पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper