Breaking News

Yearly Archives: 2022

प्रो लीग हॉकी : भारताकडून दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा

केपटाऊन ः वृत्तसंस्था अनुभवी ड्रॅग-फ्लिकर हरमनप्रीत सिंगने साकारलेल्या गोलचौकाराच्या बळावर भारताने पुरुषांच्या प्रो लीग हॉकीमध्ये यजमान दक्षिण आफ्रिकेचा 10-2 असा धुव्वा उडवला. भारताचा हा चार सामन्यांतील तिसरा विजय ठरला आहे. टोक्यो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या भारताने गेल्या आठवडयात झालेल्या पहिल्या टप्प्यातील लढतीतही आफ्रिकेवर 10-2 असे वर्चस्व गाजवले होते. त्यामुळे दुसर्‍या सामन्यासाठीही …

Read More »

14 वर्षांखालील मुलांची क्रिकेट स्पर्धा : रायगडचा सुपर लीगमध्ये प्रवेश

अलिबाग ः प्रतिनिधी नाशिक येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या 14 वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत रायगडने  गटात अव्वल स्थान मिळवून सुपर लीगमध्ये प्रवेश केला. स्पर्धेत रायगडचा शेवटचा साखळी सामना औरंगाबाद संघाविरुद्ध होता. औरंगाबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या संघाने 71.2 षटकांमध्ये 242 धावा केल्या. औरंगाबादचा आरेझ खान …

Read More »

प्रो कबड्डी लीग : पाटणा पायरेट्सची सेमीफायनलमध्ये धडक

बंगळुरू ः वृत्तसंस्था प्रो कबड्डी लीगमध्ये पाटणा पायरेट्स संघाने तेलुगू टायटन्सचा 38-30 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. पाटणाचा 19 सामन्यांमधील हा 14वा आणि स्पर्धेतील सलग सहावा विजय आहे. दुसरीकडे तेलुगू टायटन्सचा 20 सामन्यांमधील हा 15वा पराभव आहे. पहिल्या हाफनंतर पाटणा पायरेट्स 21-20 असा पुढे होता. पाटणाने सातव्या मिनिटालाच …

Read More »

भारत-वेस्ट इंडिज यांच्यात आज पहिला टी-20 सामना

कोलकाता ः वृत्तसंस्था एकदिवसीय मालिकेनंतर आता भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात ट्वेन्टी-20 मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना बुधवारी (दि. 16) कोलकाता येथील इडन गार्डन स्टेडियमवर खेळला जाणार आहे. विंडीजविरुद्धची एकदिवसीय मालिका भारताने 3-0 अशी निर्भेळ जिंकली. उभय संघांमध्ये 16, 18 आणि 20 फेब्रुवारी असे कोलकाता येथे तीन सामने …

Read More »

नवी मुंबई बाजार समितीत स्ट्रॉबेरीची आवक वाढली

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वाशीतील मुंबई कृषी उत्त्पन्न फळबाजारात स्ट्रॉबेरीची आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी बाजारात 4500 क्रेट दाखल झाले असून यामध्ये 3000 क्रेट महाबळेश्वर पाचगणी तर एक हजार 500 क्रेट नाशिक येथून दाखल होत आहेत. बाजारात नोव्हेंबरअखेरीस तर डिसेंबरमध्ये स्ट्रॉबेरी आवक होण्यास सुरुवात होते, परंतु या वेळी …

Read More »

‘जीटीआय’ पायाभूत सुविधांच्या विकासासाठी गुंतवणूक करणार

पनवेल : रामप्रहर वृत्त एपीएम टर्मिनल्स मुंबई म्हणजेच गेटवे टर्मिनल्स इंडिया अर्थात जीटीआय पायाभूत सुविधा विकासासाठी 115 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करणार असून त्यामुळे कंटेनर हाताळणी क्षमता वाढणार आहे. कंपनी शिप-टु-शोअर (एसटीएस) क्रेन्स आणि रेल माउंटेड गँट्री (आरएमजी) क्रेन्समध्ये गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक जीटीआयला ग्राहकांच्या अधिक मोठ्या व्हेसल क्षमतेशी संबंधित …

Read More »

पनवेलमध्ये धोकादायक गटारांवरील झाकणे बदलली

नगरसेवक विक्रांत पाटील यांची तत्परता पनवेल : वार्ताहर पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 18 येथील धोकादायक गटारांवरील झाकणे नव्याने बसविण्यात आली आहेत. या कामी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी पाठपुरावा केला. प्रभाग 18मधील यशश्री सोसायटी समोरील गटारावरील स्लीपर्स कुचकामी आणि तुटली होती. रहदारी रस्ता असल्याने ज्येष्ठ नागरिक लहान मुले आणि नागरिकांची …

Read More »

उरणमध्ये वॉटर प्युरिफाय बॅगचे वाटप

उरण : वार्ताहर सारडे विकास मंच, साई कृपा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कोप्रोली, सुयश क्लासेस आवरे यांच्या संयुक्त विद्यमाने फोर लाईफ कंपनीतर्फे मोफत सावा वॉटर प्युरिफाय बॅगचे वाटप करण्यात आले. सावा वॉटर प्युरीफाय बॅग ही सूर्याच्या किरणावर म्हणजे सौर ऊर्जे वर चालणारी आहे. याची क्षमता चार लिटर एवढी आहे. प्रथमच उरणमध्ये सारडे, …

Read More »

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात राष्ट्रीय पातळीवर वेबीनार

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील रसायन शास्त्र विभागातर्फे शनिवारी (दि. 12) रोजी राष्ट्रीय पातळीवर एकदिवसीय नॅनोसायन्स आणि त्याचे उपयोग या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हा कार्यक्रम मायकोसॉफ्ट टिम्स या ऑनलाइन माध्यमाने सादर करण्यात आला. कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये …

Read More »

पनवेलच्या रोहिदास वाड्यातील समाज मंदिर कामाची पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 मधील रोहिदास वाड्यात महापालिकेमार्फत समाज मंदिर उभारण्यात येत आहे. या समाज मंदिराच्या कामाची सभागृह नेते परेश ठाकूर यांनी अधिकार्‍यांसह पाहणी करून त्यांना आवश्यकत्या सूचना दिल्या. या पाहणीदरम्यान नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, माजी नगरसेवक अरविंद सावळेकर, प्रभाग क्रमांक 19 अध्यक्ष पवन …

Read More »