Breaking News

Yearly Archives: 2022

Best Art And Design Schools In The Us

Our 10-stage matching system reads your subject matter location, design and style tastes, and 8 other parameters to send out your paper to a cohort of gurus with the best match scores to your paper. rn The provider you obtain is developed totally in accordance to your choices and selections. …

Read More »

Jobs Hiring Paying 18 An Hour

rn Find out much more about cookie uses and controls in our Cookie PolicyrnCookies are compact piece of facts which is stored on a browser, which does not generally specifically determine you, but it can give you a extra personalized world wide web experience and make the web page work …

Read More »

दैवी आवाज हरपला; गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन, पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मुंबई ः प्रतिनिधी गेल्या सात दशकांहून अधिक काळ जगभरातील अगणित संगीतप्रेमींचे भावविश्व समृद्ध करणारा दैवी आवाज रविवारी (दि. 6) अखेर शांत झाला. जगतविख्यात पार्श्वगायिका, गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांचे ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील शिवाजी पार्क येथे …

Read More »

शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकार्‍यांविरोधात विनयभंगाचा गुन्हा; खारघरमधील प्रकार, महिलेने केली तक्रार

पनवेल ः प्रतिनिधी शिवसेनेचे रायगड जिल्हा सल्लागार बबन पाटील आणि खारघरमधील माजी शहरप्रमुख शंकर ठाकूर यांच्याविरोधात खारघरमधील एका महिलेने विनयभंग केल्याची तक्रार केली असून घरकाम करणार्‍या या महिलेचे आणि तिच्या मित्राचे खाजगी फोटो समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करून बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याने गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बबन पाटील हे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख …

Read More »

स्वरयुगाचा अस्त

नाम गुम जाएगा… चेहरा ये बदल जाएगा…मेरी आवाजही पहचान है… गर ना रहें… गुलजार लिखित या अजरामर ओळींमधून आपले आत्मसूत्रच जणू सांगणार्‍या भारतरत्न लता मंगेशकर यांनी रविवारी देह ठेवला. वार्धक्य कुणाला चुकले नाही, परंतु लतादीदींचा स्वर अमर आहे याची रसिकांना एवढी खात्री वाटत होती की लता मंगेशकर नावाचा देहसुद्धा त्या …

Read More »

विश्वचषकविजेत्या संघासाठी लतादीदींनी गाणे गात जमा केले होते पैसे

मुंबई ः प्रतिनिधी भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचे रविवारी (दि. 6) निधन झाले. त्यांचे क्रिकेटवर विशेष प्रेम होते. सन 1983मध्ये भारताला पहिल्यांदा विश्वचषक जिंकण्यात यश आले होते, त्या विश्वचषकाशी एक घटना लता मंगेशकर यांच्याशी संबंधित आहे. लता मंगेशकर यांनी लंडनहून आल्यानंतर दिल्लीतील इंद्रप्रस्थ स्टेडियममध्ये आयोजित …

Read More »

ओम म्हात्रे रायगड क्रिकेट संघाचा कर्णधार

अलिबाग ः प्रतिनिधी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित 14 वर्षांखालील मुलांच्या  स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या रायगड जिल्हा संघाच्या कर्णधारपदी ओम म्हात्रे याची निवड करण्यात आली आहे. नाशिक येथे 7 फेब्रुवारीपासून ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. रायगडचा संघ 6 फेब्रुवारी रोजी नाशिकला रवाना होईल. संघ ः ओम म्हात्रे, क्रिश बहिरा, शौर्य पाटील, नीलय …

Read More »

प्रो कबड्डी लीगमध्ये हरियाणाने जयपूरला नमविले

बंगळुरू ः वृत्तसंस्था प्रो कबड्डी लीगमध्ये शनिवारी हरियाणा स्टीलर्सने जयपूर पिंक पँथर्सचा 35-28 असा पराभव करून आठव्या विजयाची नोंद केली आणि गुणतालिकेत चौथे स्थान मिळवले. जयपूरलाही या सामन्यातून एक गुण मिळाला आणि ते सातव्या स्थानावर पोहचले आहेत. हरियाणाचा कर्णधार विकास कंडोलाने सुपर 10 कामगिरी केली. जयपूर पिंक पँथर्ससाठी अर्जुन देशवाल …

Read More »

भारत पाचव्यांदा जगज्जेता; अंडर 19 वर्ल्डकप फायनलमध्ये इंग्लंडवर मात

अँटिग्वा ः वृत्तसंस्था अँटिग्वाच्या सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर रंगलेल्या अंडर 19 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडला चार गड्यांनी पराभतू करून विश्वविजेतेपदावर नाव कोरले. भारत पाचव्यांदा अंडर 19 विश्वविजेता ठरला आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र हा निर्णय त्यांच्या अंगलट आला. भारताच्या रवी कुमार आणि राज …

Read More »

नेरळ येथील जाहिरात कंपनीची पंचविशी

कर्जत : बातमीदार रायगड जिल्ह्यातील पहिली आउटडोअर जाहिरात कंपनी म्हणून 1996 मध्ये काम सुरू केलेल्या साई अ‍ॅडव्हटायझिंग या कंपनीने 25 वर्षे पूर्ण केली आहेत. ग्रामीण भागातून काम सुरू करणार्‍या या जाहिरात कंपनीने ग्राहकांची विश्वासहर्ता मिळवत ही मजल मारल्याबद्दल आयोजित कार्यक्रमाला उद्योग आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. भविष्यातील गरज ओळखून …

Read More »