पनवेल : वार्ताहर डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेंतर्गत वन्यजीव ठाणे, कर्नाळा पक्षी अभयारण्या अंतर्गत ग्रामपरिस्थितीकीय विकास समिती शिरढोण यांच्या वतीने शिरढोण ग्रामपंचायत हद्दीतील 76 लाभार्थ्यांना 75 टक्के अनुदानात गॅस गिझरचे वाटप करण्यात आले. शिरढोण ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा ग्रामपरिस्थितीकीय विकास समिती शिरढोण अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्या निवासस्थानी शुक्रवारी (दि. …
Read More »Yearly Archives: 2022
गव्हाण विद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमाला
पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता बारावी आर्ट्स व कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना बाह्य तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या विशेष विषयनिहाय मार्गदर्शनपर व्याख्यानांची मालिका नुकतीच सुरू झाली. विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन व रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी व समन्वय समितीचे …
Read More »गणेश जयंतीनिमित्त स्वच्छतेची जनजागृती
शून्य कचरा उपक्रम राबवून सामाजिक संदेश पनवेल : प्रतिनिधी ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’ मध्ये पनवेल महापालिकेच्यावतीने घनकचरा व्यवस्थापन विषयक विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यामध्ये लोकसहभागावर भर देण्यात येत आहे. या अनुषंगाने नागरिकांना त्यांच्या विविध सभा, समारंभ थ्री आर संकल्पनेनुसार साजरे करण्याचे आवाहन पनवेल महापालिकेच्या वतीने करण्यात …
Read More »पुन्हा त्याच चुका नकोत
ओमायक्रॉनने महामारीचा शेवट होईल अशी आशा सारेच बाळगून असले तरी काही तज्ज्ञ हा शेवट इतका सहज-सोपा नसेल असा इशाराही देत आहेत. श्रीमंत देशांमध्ये बूस्टर डोस आणि चौथी लसही दिली गेली असली तरी काही गरीब देशांमध्ये जेमतेम दहा टक्के लोकांचेच लसीकरण पार पडले आहे. ही असमानताच महामारीचा शेवट अवघड करणारी ठरणार …
Read More »बेकायदेशीर पार्किंगवर कारवाई करा
भाजप नेते प्रभाकर घरत यांची मागणी खारघर : रामप्रहर वृत्त येथील सेक्टर 3मध्ये मुख्य रस्त्यावर स्कायवॉकच्या खाली काही नागरिक बेकायदेशीर पार्किंग करून कामाला जातात. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होते व अपघातही होतात. म्हणून या बेकायदा पार्किंगवर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन भाजप नेते प्रभाकर घरत यांनी खारघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ …
Read More »सिडकोच्या नव्या गृहनिर्माण योजनेला उत्तम प्रतिसाद
आतापर्यंत 10 हजार नागरिकांनी केली अर्ज नोंदणी नवी मुंबई ः सिडको वृत्तसेवा परवडणार्या दरातील घरे, कनेक्टिव्हिटी आणि अन्य पायाभूत सोयी सुविधांमुळे नवी मुंबईमध्ये वास्तव्य करण्यासाठी तळोजा नोड हा सर्वसामान्य नागरिकांकरिता उत्तम पर्याय ठरत आहे. सिडकोच्या बहुतांशी गृहनिर्माण योजनांमधील गृहसंकुले तळोजा नोडमध्ये साकारण्यात आली आहेत. सिडकोने नुकत्याच आणलेल्या गृहनिर्माण योजने अंतर्गत …
Read More »सावळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपचे सतिष म्हस्कर बिनविरोध
रसायनी ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील सावळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक शुक्रवारी (दि. 4) झाली. या वेळी भाजपचे सतिष म्हस्कर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्याबद्दल भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत आणि महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सरपंच म्हस्कर यांचे अभिनंदने केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी …
Read More »सेतू प्रकल्पबाधित नवी मुंबईतील मच्छीमारांना गणपती बाप्पा पावला!
आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नाने नुकसानभरपाई मिळण्यास सुरुवात नवी मुंबई ः प्रतिनिधी, बातमीदार एमएमआरडीएचा बहुचर्चित असा न्हावा-शिवडी सी लिंक प्रकल्प उभारण्यात येत असून प्रकल्पबाधित असलेल्या नवी मुंबईतील मच्छीमार बांधवांना आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या मागणी व पाठपुराव्यामुळे नुकसानभरपाई मिळण्यास सुरुवात झाली आहे. सद्यस्थितीत सर्वेक्षणानुसार पात्र झालेल्या दिवाळे, बेलापूर व सारसोळे गाव …
Read More »फेसबुकवर मुलीशी मैत्री महागात; रायगडात 50 जणांना फटका
अलिबाग : प्रतिनिधी फेसबुकवर मुलीशी मैत्री करताय, मग सावधान! अन्यथा तुम्हाला लाखोंचा चुना लागू शकतो. रायगड जिल्ह्यातील साधारण 50 जणांना फेसबुक मैत्रीचा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. यात अलिबागमधील दोन जणांचा समावेश आहे. समाजात आपली बेइज्जत होईल या भीतीने पोलिसांत तक्रार करण्यास अनेक जण पुढे येत नसल्याचे चित्र आहे. …
Read More »माणगावचे ज्ञानदेव पवार काँग्रेसमधून पुन्हा शिवसेनेत
माणगाव : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य समिती सभापती तथा काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी नगराध्यक्षपदासाठी माणगाव विकास आघाडीतर्फे नामनिर्देशन अर्ज दाखल केल्यावर शुक्रवारी (दि. 4) काँग्रेसमधून पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत माणगाव येथे हा पक्षप्रवेश कार्यक्रम झाला. या वेळी ज्ञानदेव …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper