Breaking News

Yearly Archives: 2022

खारघरमध्ये आरोग्य शिबिराचे सभागृह परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त खारघरमधील वास्तुविहारमध्ये भाजपचे युवा नेते तथा साई गणेश मंदिर ट्रस्टचे संस्थापक समीर कदम आणि प्रभाग समिती ‘अ’च्या सभापती संजना कदम यांनी माघी गणेशोत्सव आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन शुक्रवारी (दि. 4) केले होते. या शिबिराचे उद्घाटन सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच …

Read More »

पनवेल मनपाची इंग्रजी माध्यम शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव महासभेत येणार

पनवेल : प्रतिनिधी महापालिका क्षेत्रातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षण मिळण्याचा मार्ग आता मोकळा होणार आहे. खाजगी इंग्रजी माध्यामांच्या शाळांची फी भरणे गरीब पालकांना शक्य नसते. ही वस्तूस्थिती लक्षात घेऊन इंग्रजी माध्यामाची शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव महासभेत सादर करण्यात येणार आहे. सद्यपरिस्थितीत बहुतांश पालकांचा ओढा हा इंग्रजी …

Read More »

पूरपरिस्थितीच्या उपाययोजनांबाबत दिरंगाई होत असल्याने महाडकर नागरिक आक्रमक

प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा महाड : प्रतिनिधी महाड शहरात गेल्या अनेक वर्षांपासून येणार्‍या पुरावर राज्य शासनाकडून केल्या जाणार्‍या उपाययोजनांबाबत दिरंगाई होत असल्याने महाडकर नागरिक आक्रमक झाले असून शुक्रवारी (दि. 4) सकाळी नागरिकांच्या वतीने महाड प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. महाड शहरात सातत्याने पूर येत असल्याने व्यापारी आणि नागरिकांचे मोठे नुकसान …

Read More »

कळंबोलीतील विशाखा कुरूप ठरल्या ‘फेस ऑफ दि इयर’

पनवेल : वार्ताहर कळंबोली येथे राहणार्‍या विशाखा अरुण कुरूप हिने जयपूर येथे आयोजित स्पर्धेत मिस इंडिया 2021चा फेस ऑफ दि इयर हा पुरस्कार पटकाविला. त्यामुळे त्यांचे नाव देशभरात पोहचले आहे. जयपूर येथे फॉरेव्हर स्टार इंडिया अ‍ॅवॉर्ड्सच्या माध्यमातून हॉटेल मेरिएटमध्ये नॅशनल लेव्हलवर चार दिवसीय मेगा ब्युटी आणि अ‍ॅवॉर्ड या कार्यक्रमाचे आयोजन …

Read More »

पनवेलच्या ‘करूणेश्वर’ला मदतीचा हात

पनवेल : वार्ताहर पनवेलच्या गीतांजली ग्राहक संघाचा निधी वितरणाचा कार्यक्रम काश्यप हॉलमध्ये झाला. या वर्षी अलिबाग येथील गोपालन संस्थेला 71 हजार रूपये आणि पनवेलजवळील करूणेश्वर ओल्ड एज केअर हाऊस या संस्थेला 25 हजार रुपये निधी देण्यात आला. निधीचे धनादेश डॉ. समिधा गांधी व डॉ. ययाती गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. …

Read More »

नवी मुंबईतील 19 पोलिसांना बढती

पनवेल : वार्ताहर राज्यातील 453 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक पदावर बढती मिळाली आहे. याबाबतचे आदेश अपर पोलीस महासंचालक अस्थापना संजीवकुमार सिंघल यांनी बुधवारी (दि. 2) दिले आहेत. यामध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालय पोलीस दलातील 19 सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. बढती मिळाल्याने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाबरोबरच मित्रपरिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव …

Read More »

पनवेलमध्ये माघी गणेशोत्सव भक्तिभावाने साजरा

पनवेल : वार्ताहर शहरासह तालुक्यात शुक्रवारी (दि. 4) माघी गणेश जयंतीचा उत्साह पाहायला मिळाला. माघी गणेशोत्सवानिमित्त सर्व गणपती मंदिरे सजली व भाविकांच्या गर्दीने पुन्हा एकदा गजबजून गेली होती. पनवेल शहरातील कापड बाजार येथे असलेल्या ज्येष्ठराज गणेश मंदिरात माघी गणेशोत्सव भक्तिभावाने व श्रद्धेने साजरा झाला. तालुक्यातील कोपर गावातही स्वयंभू चिंतामणीचे पुरातन …

Read More »

The first phase in turning out to become a freelance writer

The first phase in turning out to become a freelance writer A favorable freelance academic writing website The initial step in starting to become a freelance writer should be to sign on for any web pages that caters to both equally writers and shoppers. Develop a profile, add your portfolio, …

Read More »

निर्बंध शिथिल झाल्याने दिलासा

मुंबई, अलिबाग : प्रतिनिधी शासन, महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडील आदेशानुसार अनेक जिल्ह्यांतील कोरोना निर्बंध 1 फेब्रुवारीपासून रात्री 12 वाजल्यापासून शिथिल करण्यात आले आहेत. निर्बंध शिथिल करण्यात आल्यामुळे व्यावसायिक, उद्योजकांना दिलासा मिळाला आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पात्र लोकसंख्येच्या पहिल्या डोससह 90 टक्के पेक्षा …

Read More »

खारघर प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर शेड उभारणीच्या कामाचे भूमिपूजन

खारघर : रामप्रहर वृत्त येथील पनवेल महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाहेर शेड बांधण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या कामासाठी नगरसेवक निलेश बावीस्कर यांनी केलेल्या मागणीनुसार पनवेल महापालिकेच्या महासभेत सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मान्यता दिली होती. त्यानुसार शेड उभारणीच्या कामाचे भूमिपूजन महापालिकेचे स्थायी समिती सभापती अ‍ॅड. नरेश ठाकूर यांच्या हस्ते …

Read More »