पनवेल : रामप्रहर वृत्त आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये मराठी नाटकांच्या भाड्यामध्ये 75 टक्के सवलतीच्या निर्णयाचे भाजपच्या वतीने स्वागत करण्यात आले. या निर्णयाबद्दल पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आभारपत्र देण्यात आले. कोरोना संसर्गानंतर मुंबईपासून जवळ असणार्या मेट्रोपॉलिटिन शहरांमध्ये पनवेल हे नाट्य …
Read More »Yearly Archives: 2022
सिडकोने मावेजा न भरल्याने सदनिकाधारकांचे नुकसान
आमदार प्रशांत ठाकूर व महेश बालदी यांची लक्षवेधी पनवेल : रामप्रहर वृत्त सिडकोने विकसित केलेल्या नोडबद्दल आमदार महेश बालदी यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडली. या वेळी आमदार महेश बालदी यांनी लक्षवेधी सूचना मांडताना म्हंटले की, साडेबारा टक्के जमीन शेतकर्यांना मोबदला म्हणून सिडको आणि राज्य शासनाने दिली त्या ठिकाणी …
Read More »टेम्पोने रेल्वे फाटक तोडले वाहतूक काहीकाळ बंद
कर्जत : प्रतिनिधी मध्य रेल्वेच्या मेन लाईन वरील मुंबई कर्जत मार्गावरील नेरळ जंक्शन रेल्वे स्थानकापुढील कर्जत दिशेकडे असलेले रेल्वे फाटक तेथून वाहतूक करणार्या टेम्पोचालकाने तोडले. त्यानंतर त्या फाटकातून होणारी वाहनांची वाहतूक तब्बल अडीच तास बंद होती. मध्य रेल्वे कडून त्या टेम्पोचालकावर गुन्हा नोंद करण्यात आला असून रेल्वे फाटकाला धडक देणारा …
Read More »पाच्छापूर रस्त्यासाठी ग्रामस्थांचा एल्गार
आमदार रविशेठ पाटील करणार रस्त्याचे नूतनीकरण सुधागड : रामप्रहर वृत्त निसर्ग सौंदर्याने नटलेल्या आणि सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या अन् शिवकालीन इतिहासाची साक्ष देणार्या पाच्छापूर व दर्या गावाला जोडणार्या रस्त्याची आता दुर्दशा झाली आहे. रस्त्यावरून माणसांनाही चांगले मुश्किल झाले आहे. या रस्त्याच्या नूतनीकरण करण्यासाठी पाच्छापुर पंचक्रोशीतील नऊ गावच्या ग्रामस्थांनी पेण सुधागड विधानसभा …
Read More »रायगडात नववर्ष स्वागताचा उत्साह!
फॉर्महाऊस व खासगी बंगल्याना सर्वाधिक पसंती खोपोली : प्रतिनिधी कोरोनाचे गोंगावणारे संकट, उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासनाची करडी नजर असली तरी, नवर्षाचे स्वागत करण्याची जोरदार तयारी सुरू आहे. लोणावळा, खंडाळा रिसॉर्टबरोबर खालापूर-खोपोली परिसरातील विविध फॉर्महाऊस, खासगी बंगल्यांना पार्टी आयोजनासाठी पसंती देण्यात येत आहे. तालुक्यातील अनेक फॉर्महाऊस व बंगले बुक …
Read More »पनवेल महापालिका हद्दीत सिडकोने विकासावर भर द्यावा
आमदार प्रशांत ठाकूर यांची विधिमंडळात मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या हद्दीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सार्वजनिक सोयी सुविधा विकसित झाल्या पाहिजे यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केली. त्या अनुषंगाने पनवेल महानगरपालिकेकडे देखील सिडको दुर्लक्ष करणार नाही …
Read More »लोकायुक्त विधेयक एकमताने मंजूर
भ्रष्टाचाराला आळा बसणार-उपमुख्यमंत्री नागपूर : प्रतिनिधी लोकायुक्त विधेयक विधानसभेत बहुमताने मंजूर झाले आहे. लोकायुक्त विधेयक बुधवारी (दि. 28) विधिमंडळात ठेवण्यात आले होते. हे विधेयक बहुमताने मंजुर केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांचे आभार मानले. मागील कायद्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा नव्हता. आताच्या कायद्यात हा कायदा आणला असल्याचे फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्रीदेखील लोकायुक्तांच्या …
Read More »वाडा-मनोर रस्त्याचे रुंदीकरण करावे; अधिवेशनात लक्षवेधी
नवी मुंबई : बातमीदार वाडा-मनोर रस्त्याचे रुंदीकरण करण्याची लक्षवेधी आमदार गणेश नाईक यांनी अधिवेशनात मांडली. वाडा मनोर हा रस्ता 64 किलोमीटरचा असून या रस्त्यावर अनेक अपघात झाले आहेत, 392 कोटी रुपयांना हा रास्ता बीओटी तत्वावर दिला होता परंतु आज त्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे आणि दुर्घटनेचे प्रमाणदेखील वाढले आहे आमदार …
Read More »नवी मुंबईत दीड टन प्लास्टिकचा साठा जप्त
नवी मुंबई : बातमीदार प्लास्टिकमुक्त नवी मुंबईचे ध्येय नजरेसमोर ठेवून नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्वच विभागांमध्ये प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमांना गती प्राप्त झालेली दिसत असून किरकोळ प्लास्टिक विक्रेत्यांप्रमाणेच प्रतिबंधात्मक प्लास्टिकच्या साठ्यांवर धडक कारवाई केली जात आहे. अशाच प्रकारची धडाकेबाज कारवाई तुर्भे एपीएमसी मार्केटमधील दोन दुकानांवर करीत त्या ठिकाणाहून 4 ते 5 ट्रक …
Read More »काँग्रेसकडून प्रभू श्रीरामांचा अपमान
देशाची माफी मागा; भाजपकडून मागणी पनवेल : वार्ताहर नॅशनल हेराल्ड भ्रष्टाचारप्रकरणी जामीनावर मुक्त असलेल्या, वारंवार महापुरुषांची बदनामी करून माफी मागणार्या आणि सतत खोटे बोलून जनतेत संभ्रम पसरविणार्या कर्तृत्वशून्य राहुल गांधींची तुलना महापराक्रमी, सत्यवचनी आणि हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू रामचंद्रांशी करून पुन्हा प्रभू रामचंद्रांचा अपमान केल्याबद्दल काँग्रेसने देशाची माफी मागावी, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper