पनवेल : रामप्रहर वृत्त लोकनेते दि. बा. पाटील सर्वांचे बाप होते. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रासाठी संघर्ष केला आहे. त्यामुळे ‘दिबां’चे नाव लागल्याशिवाय विमान उडणार नाही, अशा शब्दांत नवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याची आग्रही मागणी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी (दि. 13) केली. ते …
Read More »Yearly Archives: 2022
प्रदेश युवक काँग्रेसचा सरचिटणीस उमेश ठाकूरसह दोन साथीदारांना बेड्या
अलिबाग : प्रतिनिधी आपल्या अवैध रेती व्यवसायाबाबत तक्रारी करणार्याची बदनामी करण्याच्या हेतूने त्याच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट उघडून त्यावरून महिलेला अश्लील व्हिडीओ आणि मेसेजेस पाठवल्याप्रकरणी प्रदेश युवक काँग्रेसचा सरचिटणीस अॅड. उमेश ठाकूर याला अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे. उमेश ठाकूर रुग्णालयात दाखल असून त्याची मेडिकल कस्टडी घेण्यात आली आहे. अॅड. …
Read More »पोलिसांशी हुज्जत घालणे पडले महागात; पालीत वाहतुकीचे नियम मोडणार्याला पाच हजाराचा दंड
पाली : प्रतिनिधी पोलिसांबरोबर हुज्जत घालणार्या वाहनचालकाला पाली येथील कनिष्ठ न्यायालयाने पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियम मोडणार्यांचे धाबे दणाणले आहेत. पालीसह सुधागड तालुक्यात वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांची तपासणी सुरू आहे. यादरम्यान वाहनचालकांची कागदपत्रे व लायसन्स तपासले जात आहेत. पाली-खोपोली मार्गावरील गणेश हॉटेलजवळ बिरप्पा कलप्पा पुजारी (वय 38) …
Read More »पाली येथील अंबा नदीत मेलेल्या कोंबड्या व मासे
पाली : प्रतिनिधी पालीतील अंबा नदी पुलाजवळ नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मेलेल्या कोंबड्या व मासळी टाकलेली आढळली. त्यामुळे नदीचे पाणी दूषित झाले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सुधागड तालुक्यातील पाली गावाला पाणीपुरवठा करणारी अंबा नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. कधी कारखान्याचे दूषित पाणी, तर कधी घाण व केरकचरा यामुळे नदी प्रदूषित …
Read More »शहरातील गोडाऊन अन्यत्र हलवावे; म्हसळाकरांची मागणी अद्यापही लालफितीत
म्हसळा : प्रतिनिधी शहरातील नागरी वस्तीत शासकीय धान्य गोडाऊन असून ते अन्यत्र हलवावे किंवा गोदामाला अन्य मार्गाने रस्ता द्यावा, अशी मागणी म्हसळ्याच्या पहिल्या नगराध्यक्षांनी केली होती, मात्र ही मागणी महसूल विभागाने अजूनही अनुत्तरित ठेवली आहे. म्हसळ्यातील कन्याशाळा परिसरांत 50 ते 52 वर्षापूर्वी अन्न नागरी पुरवठा विभागाने शासकीय गोडाऊन उभारले आहे. …
Read More »जिल्हा विकास आराखड्यातील केवळ 25 टक्केच निधी खर्च
अलिबाग : प्रतिनिधी राज्य शासनाकडून 2021-22 या आर्थिक वर्षासाठी प्राप्त झालेल्या रायगड जिल्हा विकास आराखड्यातील केवळ 25 टक्के निधी डिसेंबरपर्यंत खर्च झाला आहे. उर्वरित 75 टक्के निधी तीन महिन्यात खर्च करण्याचे आव्हान शासकीय यंत्रणांसमोर आहे. रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक बुधवारी (दि. 12) पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे झाली. …
Read More »पुन्हा आयाराम, गयाराम
निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या की पक्षफुटी आणि आयाराम-गयारामांच्या बातम्यांनी वृत्तपत्रांचे रकाने भरू लागतात. टीव्ही वृत्तवाहिन्यांवरच्या ब्रेकिंग न्यूजच्या केंद्रस्थानी या आयाराम-गयारामांचीच धावपळ असते. कुणाचे पारडे जड आणि कुणाचे खाली याचे आडाखे बांधून मगच दलबदलूंची ही पायदळे पळ काढत असतात. हा रोग सर्वपक्षीय आहे आणि एकदा लोकशाहीची चौकट मान्य केली की अशा …
Read More »देशात लॉकडाऊन लागणार नाही – पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था कोरोनाची सध्याची परिस्थिती लक्षात घेता देशात लॉकडाऊन लागणार नाही, पण अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणायची असेल तर स्थानिक पातळीवर कंटेन्मेंट झोन तयार करून या आजाराला आळा घालण्याची आवश्यकता असल्याचे मत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. देशभरातील 30 राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर पंतप्रधान जनतेशी संवाद साधत …
Read More »शेकापला धक्का! माजी नगरसेवक गुरूनाथ गायकर समर्थकांसह भाजपमध्ये
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेतील शेतकरी कामगार पक्षाचे माजी नगरसेवक आणि तत्कालीन खारघर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच गुरुनाथ गायकर यांनी गुरुवारी (दि. 13) आपल्या असंख्य समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी गायकर व सहकार्यांचे पक्षात स्वागत केले. …
Read More »चौक, मुरूड, रोह्यात राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांना अभिवादन
चौक : रामप्रहर वृत्त विद्याप्रसारिणी सभा या संस्थेच्या चौक येथील सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर व यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालयामध्ये बुधवारी (दि. 12) राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. संस्थेच्या कार्याध्यक्षा शोभाताई देशमुख यांनी प्रतिमांचे पूजन करून राजमाता जिजाऊंच्या कार्याचे महत्त्व सांगितले. संस्थेचे सेक्रेटरी योगेंद्र शहा यांनीही मनोगत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper