Breaking News

Yearly Archives: 2022

आसरे बौद्धवाडी येथील स्वच्छतागृह पुन्हा बांधण्याची मागणी

ग्रामस्थांचे पाली तहसीलदारांना निवेदन पाली ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील आसरे बौद्धवाडी येथील स्वच्छतागृह एका फार्महाऊस मालकाने हटवले आहे. त्यामुळे स्वच्छतागृह पुन्हा बांधून संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली असून यासंबंधी निवेदन तहसीलदार उत्तम कुंभार यांना दिले. कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला.ग्रामस्थांनी आपल्या निवेदनात म्हंटले आहे की, …

Read More »

आसरे बौद्धवाडी येथील स्वच्छतागृह पुन्हा बांधण्याची मागणी

ग्रामस्थांचे पाली तहसीलदारांना निवेदन पाली ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील आसरे बौद्धवाडी येथील स्वच्छतागृह एका फार्महाऊस मालकाने हटवले आहे. त्यामुळे स्वच्छतागृह पुन्हा बांधून संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली असून यासंबंधी निवेदन तहसीलदार उत्तम कुंभार यांना दिले. कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला.ग्रामस्थांनी आपल्या निवेदनात म्हंटले आहे की, …

Read More »

बदलत्या हवामानाचा स्थलांतरित पक्ष्यांना फटका

जिल्ह्यात प्रमाण झाले कमी; पक्षी निरीक्षक व पर्यटक चिंतेत पाली : प्रतिनिधी थंडीच्या हंगामात हजारो किलोमीटरचा प्रवास करून विविध देशी व विदेशी स्थलांतरित पक्षी रायगड जिल्ह्यात दाखल होतात. मात्र अवकाळी पाऊस, हवामानातील बदल आणि डिसेंबर अखेर देखील थंडीची सुरुवात झाली नसल्याने स्थलांतरित पक्षांचे आगमन कमी प्रमाणात झाले आहे. त्यांना वातावरण …

Read More »

पालीतील अरुंद रस्त्यांमुळे अपघातांना आमंत्रण

  भरधाव कारने दुचाकीस्वाराला उडविले ; दोन मुली थोडक्यात बचावल्या पाली : प्रतिनिधी अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरातील अरुंद रस्ते व वाहतुकीचे नियम तोडणारे वाहनचालक यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. मंगळवारी सायंकाळी येथील सोनार आळीतील लब्धी ज्वेलर समोरील मुख्य रस्त्यावर एका भरधाव कारने दुचाकीस्वाराला उडविले आहे. या वेळी तेथून जाणार्‍या …

Read More »

पेणमधील खारबंदिस्ती पूर्ववत करण्याची शेतकर्‍यांची मागणी

पाली ः प्रतिनिधी तालुक्यातील खारमाचेला, खारचिर्बी, व जुईअब्बास विभागातील साधारणतः 2700 एकर शेतीत खारे पाणी शिरून सुपीक शेती नापीक होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे खारलँड विभागाने शेतीचा बचाव करणारी खारबंदिस्ती खारबंदिस्ती पूर्ववत करावी, अशी मागणी खारमाचेला विभागातील शेकडो शेतकर्‍यांनी केली आहे. या संदर्भात खारलँड विभागाला सोमवारी (दि. 26) निवेदन देण्यात आले. …

Read More »

याला म्हणतात हिंमत

कर्नाटक सरकारचा निषेध करणारा ऐतिहासिक ठराव सर्वपक्षाच्या सदस्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राच्या विधानसभेत पारित केला हा एक ऐतिहासिक क्षण म्हणावा लागेल. कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक गावांमध्ये गेली तीन-चार दशके जो अन्याय सुरू आहे, त्याला जोरदार प्रत्युत्तर महाराष्ट्र सरकारने दिले आहे. अशी हिंमत दाखवणारे शिंदे-फडणवीस सरकार हे पहिलेच सरकार आहे. बेळगाव, कारवार, निपाणी आणि …

Read More »

गव्हाण विद्यालयात दहावीच्या वर्गांची पालक सभा

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यी, पालक, शिक्षक व स्थानिक शाळा समितीच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांच्या पालकांची पालक सभा विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन आणि रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी व समन्वय समितीचे सदस्य अरुणशेठ …

Read More »

भाजपचा अवैध वाहतूकदारांना दणका

आरटीओकडून दोन लाख 78 हजारांचा दंड वसूल नवभारतीय शिववाहतूक संघटनेचा यशस्वी पाठपुरावा पनवेल : वार्ताहर भारतीय जनता पक्ष ट्रान्सपोर्ट सेल प्रणित नव भारतीय शिव वाहतूक संघटनेने अवैध वाहतूक करणान्या विरोधात आरटीओ कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. नव भारतीय शिव वाहतूक संघटनेच्या आंदोलनाच्या इशार्‍यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालय कामाला लागले असून …

Read More »

खोपोली शहरातील नागरी समस्या सोडवा

भाजप आक्रमक; मुख्याधिकार्‍यांना निवेदन खोपोली ः प्रतिनिधी खोपोली शहरातील विविध नागरी समस्यांबाबत भारतीय जनता पक्ष शहर आक्रमक झाली असून, शहराध्यक्ष इंदरमल खंडेलवाल यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकार्‍यांनी मुख्याधिकारी अनुप दुरे यांना निवेदन देण्यात आले. या समस्या तातडीने सोडविण्याची मागणीही या वेळी करण्यात आली. शहरातील पाणी समस्या, स्वच्छता, बंद नाट्यगृह, उद्यानांची दुर्दशा, मुख्य …

Read More »

पनवेलमध्ये भाजप महिला मोर्चाची बैठक उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या वतीने पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी तसेच करण्यात येणार्‍या कामांचा आढावा घेण्याकरिता महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पदाधिकार्‍यांची आढावा बैठक सर्वत्र घेण्यात येत आहे. त्यानुसार पनवेल तालुका महिला मोर्चाची आढावा बैठक मंगळवारी (दि. 27) दक्षिण रायगड सरचिटणीस डॉ. मंजुषा …

Read More »