अलिबाग ः प्रतिनिधी समाधानकारक पाऊस पडल्यामुळे यंदा रायगड जिल्ह्यात भातशेती दमदार आहे. सध्या हळव्या भातपिकामध्ये दाणे भरले असून ही पिके कापणीच्या अवस्थेत आहेत, मात्र मागील काही दिवस पडत असलेल्या जोरदार परतीच्या पावसामुळे भात कापणी लांबणीवर पडणार आहे. काही ठिकाणी भातशेती आडवी झाल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याच्या भितीने शेतकरी चिंतेत …
Read More »Yearly Archives: 2022
कमळ पतसंस्थेचे काम वाखाणण्यासारखे
आमदार प्रशांत ठाकूर यांचे गौरवोद्गार कर्जत ः प्रतिनिधी जिल्ह्यात अनेक सहकारी बँका व पतसंस्था आहेत. काही सहकारी बँका व पतसंस्था घोटाळ्यांमुळे बंद पडल्या, परंतु कमळ नागरी पतसंस्थेचे काम अत्यंत प्रामाणिकपणे चालते. त्यामुळे ग्राहकांचा त्यांच्यावर विश्वास आहे. या पतसंस्थेचे काम वाखाणण्यासारखे आहे, असे गौरवोद्गार भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी …
Read More »हायकल कंपनीतील कामगारांची दिवाळी गोड
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत पगारवाढ करार पनवेल ः रामप्रहर वृत्त जय भारतीय जनरल कामगर संघटनेच्या माध्यमातून हायकल लिमिटेड कंपनीतील कामगारांना 16 हजार 200 रुपयांच्या भरघोस पगारवाढ तसेच विविध सुविधा देणारा करार गुरुवारी (दि. 6) भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा संघटनेचे सल्लागार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत खांदा कॉलनीतील कामगार आयुक्तालयात …
Read More »पनवेल महापालिकेच्या कर्मचार्यांची दिवाळी होणार गोड; सानुग्रह मंजूर
पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारी, पूर्वाश्रमीच्या समाविष्ट 23 ग्रामपंचायतींमधील समावेशन प्रलंबित असलेल्या 32 कर्मचार्यांसह कंत्राटी तत्त्वावर ठोक मानधनावर कार्यरत असलेल्या कर्मचार्यांची दिवाळी गोड होणार आहे. आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. 7) झालेल्या प्रशासकीय सर्वसाधारण सभेत कर्मचार्यांना दिपावलीसाठी सन 2021-22 सानुग्रहाचा विषय मंजूर …
Read More »थंडीच्या दिवसांत जोरदार पाऊस
स्वेटरऐवजी छत्री घेऊन बाहेर पडण्याची वेळ पाली ः प्रतिनिधी अलिकडच्या काळात ऋतूचक्र बदलले आहे. कधी उन्हाळ्यात पाऊस, कधी पावसाळ्यात कडक ऊन, तर हिवाळ्यात मुसळधार पाऊस अशी परिस्थिती हवामान बदलल्याचे संकेत देत आहे. रायगड जिल्ह्यात ऐन थंडीच्या दिवसांत पावसाने हजेरी लावली असून स्वेटरऐवजी छत्री सोबत घेऊन बाहेर पडण्याची वेळ नागरिकांवर आली …
Read More »विकासाबरोबरच कायदा सुव्यवस्थाही अबाधित राहिली पाहिजे -लोकनेते रामशेठ ठाकूर
उलवे नोडमधील नवीन पोलीस चौकीचे उद्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्त विकासाबरोबरच कायदा सुव्यवस्थाही अबाधित राहिली पाहिजे, असे प्रतिपदन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 6) केले. उलवे नोड सेक्टर 10 येथे नवीन पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. या चौकीचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी …
Read More »जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून शासकीय योजना लोकांपर्यंत पोहचवा
आमदार प्रशांत ठाकूर यांचे कार्यकर्त्यांना आवाहन कर्जत ः प्रतिनिधी केंद्र व राज्य सरकारच्या योजना अनेकांना माहीत नसतात. जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून त्या योजना लोकांपर्यंत पोहचल्या पाहिजेत. कर्जत तालुक्यात आपला पक्ष चांगले काम करीत आहे. यापुढे बूथ कमिट्यांची जबाबदारी वाढणार आहे. त्यामुळे त्यांनी आतापासून आपले काम अधिक गतीने सुरू करावे, असे भारतीय …
Read More »‘दुर्ग’, ‘साहित्य आभा’ने मारली बाजी
राज्यातील सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल जाहीर राज्यस्तरीय प्रथम क्रमांकास एक लाख रुपयांचे बक्षीस जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकास 40 हजार रुपयांचे बक्षीस पनवेल ः रामप्रहर वृत्त शैक्षिणक, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त …
Read More »दीड तास पायी चालून आमदार महेश बालदी यांनी घेतली ग्रामस्थांची भेट
खालापूर ः रामप्रहर वृत्त खालापूर तालुक्यातील चौकपासून साधारण दीड तासाची पायवाट असलेल्या इसाळवाडी येथील ग्रामस्थांची आमदार बालदी यांनी सदिच्छा भेट घेतली व त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी भाजप तालुकाध्यक्ष रामदास ठोंबरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार महेश बालदी व कार्यकर्त्यांनी दीड तास पायी चालत आपली भेट घेतल्यामुळे तेथील ग्रामस्थांना मोठा …
Read More »रायगडात परतीचा पाऊस
अलिबाग ः प्रतिनिधी नवरात्रीत विश्रांती घेतलेल्या पावसाने गुरुवारी (दि. 5) दुपारी रायगड जिल्ह्यात अचानक हजेरी लावली. या पावसाचा जोर प्रामुख्याने जिल्ह्याच्या उत्तर भागात होता. परतीच्या पाऊसधारा बरसल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन उष्म्याने हैराण झालेल्या जनतेला दिलासा मिळाला, मात्र पोटरीला आलेले भातपीक आणि त्याचबरोबर फुलोरा धरण्याच्या अवस्थेत असलेल्या भातपिकाला काही प्रमाणात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper