पनवेल : रामप्रहर वृत्त सेवा पंधरवड्यानिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालय सिबीएससी आणि मराठी मिडीयम यांच्या सहकार्याने रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल यांच्या वतीने जल ही जीवन या रॅलीचे उलवे नोड येथे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते …
Read More »Yearly Archives: 2022
रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
स्व. नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या स्मृतीदिनानिमित्त उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या स्व. नगरसेविका मुग्धा गुरुनाथ लोंढे यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन रविवारी (दि. 2) श्री विरुपाक्ष मंगल कार्यालय येथे आले होते. या शिबिराचे उद्घाटन महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. या शिबिरात सुमारे 200 …
Read More »पनवेल आयटीआय इमारत, बीएड कॉलेज वसतिगृह नव्याने बांधण्याची मागणी
मुख्यमंत्र्यांना ‘अभाविप’चे निवेदन पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची (आयटीआय) इमारत पालिकेने 2015 साली धोकादायक जाहीर केली असताना गेली सात वर्षे विद्यार्थी याच इमारतीमध्ये आपला जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत आहेत. अशीच अवस्था त्याच्या बाजूला असलेल्या शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या वसतिगृहाची आहे. या दोन्हीही शैक्षणिक वास्तू नव्याने …
Read More »म्हसळ्यात दाट धुक्याची चादर; सूर्यही उगवतोय विलंबानेच!
म्हसळा : प्रतिनिधी म्हसळा शहर तसेच गौळवाडी, सावर, खारगाव (बु) परिसरांत सोमवारी (दि. 3) पहाटे दाट धुक्याची चादर पसरली होती. या दाट धुक्यामुळे सूर्य किरणेही जमिनीवर उशिरानेच पोहोचली. मागील काही दिवसांपासून सकाळच्या वातावरणात गारठा वाढला असून नागरिकही या गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत. नवरात्रांत दुर्गादेवी विविध रुपे घेते, त्याचप्रमाणे निर्सगही …
Read More »कुडली जावटे परिसरात तिळाची शेती बहरली
धाटाव : प्रतिनिधी यंदा पावसाने वेळेवर सुरुवात केली होती. मध्यंतरी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत होता, त्यामुळे बळीराजा धास्तावला होता. मात्र सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली. सध्या कधी ऊन तर कधी तुरळक पाऊस पडत असल्यामुळे रोहा तालुक्यात आता भात पिकाबरोबर तिळाची सुंदर पिवळी फुले असलेली रोपे डोलू लागली …
Read More »पडम येथील जागृत देवस्थान मरूआई, जाखमाता
रोहे : महादेव सरसंबे तालुक्यातील प्रसिध्द असलेले पडम गावचे ग्रामदैवत व जागृत देवस्थान असलेल्या मरूआई व जाखमाता नवरात्रौत्सवास सुरूवात झाली आहे. मरूआई, जाखमाता या दोन्ही माता रोहा तालुक्यात श्रध्दास्थान असल्याने भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनाला येत आहेत. रोहा-अलिबाग मार्गावर अवचितगडाच्या पायथ्याशी असलेल्या पडम गावात मरूआई, जाखमाता या मातांचे मंदिर आहे. पडम …
Read More »‘भोंडाई‘तून जोपसली जाते आदिवासींची संस्कृती
नागोठणे : प्रतिनिधी नवरात्रोत्सवात गरबा नृत्य अथवा इतर प्रकार सादर करण्यासाठी अनेक आधुनिक वाद्यांचा वापर केला जातो, परंतु आजही अनेक आदिवासी पाड्यांमध्ये भोंडाई गीतांच्या माध्यमातून आदिवासी संस्कृती जोपासली जात आहे. नाचणी, वरी, भात इत्यादींच्या कणसांनी सजवलेल्या कलशाला आदिवासी समाजात भोंडाई देवी असे म्हणतात. नवरात्रोत्सवाच्या काळात ही भोंडाई डोक्यावर घेऊन आदिवासी …
Read More »मोरे महिला महाविद्यालयातर्फे रोठ बुद्रुक गावात स्वच्छता मोहीम
रोहे प्रतिनिधी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून धाटाव येथील एम. बी. मोरे महिला महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागातर्फे रविवार (दि. 2) तालुक्यातील रोठ बुद्रुक गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या वेळी गावातील मुख्य रस्त्यांवरील कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. धाटाव येथील एम. बी. मोरे महिला महाविद्यालयातील …
Read More »चौक ग्रामपंचायतीमध्ये भाजप-मविआ लढत
खालापूर : प्रतिनिधी तालुक्यातील चौक, लोधिवली, तुपगाव आणि आसरे या चार ग्रामपंचायतीची निवडणूक येत्या 16 ऑक्टोबर रोजी होणार असून, या निवडणुकीत भाजप विरूध्द महाविकास आघाडी असा सामना होत आहे. चौक, लोधिवली, तुपगाव आणि आसरे या चारही ग्रामपंचायती गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात होत्या. या ग्रामपंचायतींचा कार्यकाळ एक वर्षापूर्वीच संपला असून …
Read More »भाजप महिला मोर्चाच्या अन्नपूर्णा पाककला स्पर्धेस कर्जतमध्ये प्रतिसाद
कर्जत : बातमीदार सेवा आणि संस्कृती पंधरवडा अंतर्गत भाजप महिला मोर्चाच्या रायगड जिल्हा चिटणीस बिनीता घुमरे यांनी कर्जतमध्ये अन्नपूर्णा पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी संतोष भोईर यांनी अन्न पदार्थातील भेसळ कशी ओळखावी, याचे मार्गदर्शन केले. कर्जत शहर भाजप कार्यालयात घेतलेल्या या स्पर्धेला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अर्चना …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper