Breaking News

Yearly Archives: 2022

रायगडात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली

धरणांमध्ये 98 टक्के पाणीसाठा अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. सोमवारपर्यंत (दि. 26) जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 100.21 टक्के पाउस पडला. समाधानकारक पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये 98 टक्के पाणीसाठा झाला आहे. रायगड जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान तीन हजार 216 मिलीमीटर आहे. जिल्ह्यात 26 सप्टेंबरपर्यंत तीन हजार 223 मिमी …

Read More »

राज्यात 20 हजार पोलिसांची पदे भरणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा मुंबई : प्रतिनिधी मुंबई : राज्यातील पोलीस विभागात 20 हजार पदांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि. 26) येथे दिली. सायबर सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. पोलीस विभागातील भरतीबाबत यापूर्वी सात ते आठ हजार पदांच्या भरतीबाबत एक जाहिरात …

Read More »

बाळासाहेबांचे विश्वासू चम्पासिंग थापा यांनीही उद्धव ठाकरेंची साथ सोडली

शिंदे गटात दाखल; सेवेकरी मोरेश्वर राजेंचाही पाठिंबा मुंबई : प्रतिनिधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सेवेकरी म्हणून ओळखले जाणारे आणि एकेकाळी ‘मातोश्री’मधील एक सदस्य म्हणून ओळख असलेल्या चम्पासिंग थापा यांनीही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडत सोमवारी (दि. 26) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना साथ देण्याचा …

Read More »

नवीन पनवेल उड्डाणपूल काँक्रीटीकरणासाठी दोन कोटी 48 लाखांच्या कामांची सूचना

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला यश पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली व शहर उपाध्यक्ष संदीप पाटील यांच्या पुढाकाराने झालेल्या रास्ता रोको आंदोलनाला मोठे यश आले आहे. त्या अनुषंगाने नवीन पनवेल उड्डाणपूल आणि एचडीएफसी सर्कल काँक्रीटीकरण करण्यासाठी सिडकोने दोन कोटी 48 लाख रुपयांच्या …

Read More »

नवरात्रोत्सव विशेष : वेणगाव येथील जागृत महालक्ष्मी

कर्जत : विजय मांडे कर्जत रेल्वेस्थानकापासून पूर्वेकडे चार किलोमीटर अंतरावर कर्जत-जांभिवली रस्त्यावर वेणगाव येथे श्री महालक्ष्मीचे स्वयंभू देवस्थान आहे. हे देवस्थान प्राचीन व जागृत असून पंचक्रोशीसह इतर ठिकाणांहून असंख्य भाविक नवरात्रोत्सवात आवर्जून दर्शनासाठी येतात. या देवास्थानची आख्यायिका अशी सांगितली जाते की, कोल्हापूरची श्री महालक्ष्मी आपल्या बहिणीस भेटावयास जाताना तिच्या रथाचे …

Read More »

जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांना अभिवादन

उरण : प्रतिनिधी ऐतिहासिक चिरनेर जंगल सत्याग्रहाचा 92वा स्मृतिदिन रविवारी (दि. 25) झाला. यानिमित्त भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्यासह अन्य मान्यवरांनी हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या सविनय चळवळीचा एक भाग म्हणून 25 सप्टेंबर 1930 रोजी उरण तालुक्यातील चिरनेर येथे जंगल सत्याग्रह झाला. त्या वेळी …

Read More »

खालापुरातील मोरबे धरणात आढळले दोन व्यक्तींचे मृतदेह

शरीरावर जखमा; पोलिसांचा तपास सुरू खालापूर, खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील मोरबे धरणात एक महिला व एक पुरुष असे दोन मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. ते बुडाले? त्यांनी आत्महत्या केली? की कुणी त्यांची हत्या करून पाण्यात फेकून दिले याबाबत उलट सुलट चर्चा केली जात आहे, मात्र संबंधित महिला व पुरुषाच्या …

Read More »

पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा

देशद्रोही पीएफआय कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल पुणे : प्रतिनिधी राष्ट्रीय तपास एजन्सीने (एनआयए) केलेल्या कारवाईविरोधात गुरुवारी (दि.3) पुण्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेकडून आंदोलन करण्यात आले. या वेळी ’पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करणार्‍या पीएफआयच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर …

Read More »

कर्मवीर अण्णांमुळेच आम्ही घडलो -लोकनेते रामशेठ ठाकूर

गव्हाण विद्यालयात कर्मवीर जयंती साजरी पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर शिक्षणमहर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यामुळेच आम्ही घडलो आणि शैक्षणिक कार्याची व दातृत्वाची प्रेरणा घेतली. अण्णांचा शैक्षणिक कार्याचा वसा समृद्ध करण्यासाठी माझ्या उत्पन्नातील वाटा सढळ हाताने मदत करताना आनंदच होतो, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या …

Read More »

कोरोनाच्या दोन वर्षांनंतर घुमणार गरबा

नवरात्रोत्सवानिमित्त तरुणाईमध्ये उत्साह पाली : प्रतिनिधी वैश्विक महामारी कोरोनामुळे सर्व सण-उत्सवांवर निर्बंध होते. नवरात्रोत्सवात देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली, मात्र सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी होती. दोन वर्षांनंतर सण-उत्सव साजरे करण्यास मोकळीक मिळाली आहे. त्यामुळे यंदा तरुणाईचे आकर्षण असलेला गरबाही घुमणार आहे. नवरात्रोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने मंडळांना देवीच्या आगमनाचे वेध लागले …

Read More »