Breaking News

Yearly Archives: 2022

जेएनपीएत अडीच कोटींचे रक्तचंदन जप्त

एका कंटेनरमध्ये आढळला 3030 किलोंचा साठा उरण : रामप्रहर वृत्त जेएनपीए बंदरा सीमाशुल्कच्या विभागाने केलेल्या कारवाईत एका कंटेनर मधून तब्बल 3030 किलो रक्तचंदनाचा साठा शनिवारी   (दि. 17) जप्त केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या रक्तचंदनाची किंमत अडीच कोटी रुपये असल्याची माहिती मिळाली. सीमाशुल्क विभागाच्या डीआरआय विभागाच्या अधिकार्यांना एका कंटेनरमध्ये रक्तचंदन असल्याची …

Read More »

रायगडात पावसाची संततधार भातशेतीला पूरक

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात पावसाने पुन्हा एकदा जोर धरला असून संततधार कायम आहे. सध्यातरी हा पाऊस भातशेतीला पूरक आहे, मात्र ऑक्टोबर महिन्यात असाच पाऊस राहिल्यास तो नुकसानदायक ठरू शकतो, असे मत कृषी विभागाने व्यक्त केले. जिल्ह्यात जुन महिन्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला. त्यामुळे लावण्या खोळंबल्या होत्या, पण जुलै …

Read More »

बोरघाटात मंकी हिलजवळ रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

खालापूर : प्रतिनिधी बोरघाटातील मंकी हिलजवळ सेल्फी काढत असताना मालगाडीची धडक बसून खालापुरातील एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. 18) घडली. राकेश पवार (वय 23, रा. सावरोली) असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. खोपोलीतील काही तरुण खोपोलीतील झेनिथ धबधबा करून वर असणार्‍या डोंगरावर पायी चालत पाऊसाचा आनंद लुटत मंकी …

Read More »

नवीन पनवेल उड्डाणपुलावरील खड्डे भरण्यासाठी गुरुवारी भाजपचा सिडकोविरोधात ‘रास्ता रोको’

पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेल-माथेरान महामार्गाला जोडणार्‍या उड्डाणपुलाची दूरवस्था झाल्याने त्या ठिकाणी दररोज वाहतूक कोंडी तसेच अपघात घडत आहेत. त्यामुळे हा उड्डाणपूल खड्डेमुक्त करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि. 22) सकाळी 11 वाजता पुलावर रास्ता रोको करण्यात येणार आहे. याबाबतचे पत्र माजी नगराध्यक्ष व भाजपचे पनवेल शहर उपाध्यक्ष …

Read More »

‘शेल इंडिया’च्या कामगारांना मिळणार तब्बल 95 हजार रुपये बोनस

पनवेल : रामप्रहर वृत्त औद्योगिक क्षेत्रात विशेषतः पगारवाढ किंवा तत्सम करारनामा होत असतो, परंतु तळोजा औद्योगिक क्षेत्रातील शेल इंडिया मार्केट लिमिटेड कंपनीमधील कामगारांसाठी दिवाळी बोनसचा आगळावेगळा आणि भूतो न भविष्यति असा करार झाला आहे. या करारानुसार यंदाच्या वर्षी दिवाळी बोनस म्हणून प्रत्येक कामगाराला तब्बल 95 हजार रुपये मिळणार आहेत. विशेष …

Read More »

उरणच्या तीन जलतरणपटूंना राष्ट्रीय स्पर्धेमध्ये नऊ सुवर्णपदके

उरण : वार्ताहर मध्य प्रदेशातील इंदौर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत जलतरणामध्ये तीन स्पर्धकांनी नऊ सुवर्णपदके जिंकली. या तीनही स्पर्धकांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. संयुक्त भारतीय खेल फाउंडेशनच्या माध्यमातून इंदौर येथे सातव्या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध खेळांंचा समावेश होता. यातील जलतरणामध्ये उरणमधील हितेश जगन्नाथ भोईर, आर्यन विरेश …

Read More »

पनवेल रेल्वे स्टेशनबाहेरील महिला हत्येचे गुढ उकलले

पती व त्याच्या प्रेयसीनेच दिली सुपारी; मारेकर्‍यांचा शोध सुरू पनवेल : वार्ताहर पनवेल रेल्वे स्थानकाबाहेर गत गुरुवारी रात्री गळ्यावर वार करून हत्या करण्यात आलेल्या प्रियंका रावत या 29 वर्षीय महिलेच्या प्रकरणाचा छडा लावण्यात खान्देश्वर पोलिसांना यश आले आहे, ही हत्या प्रियंकाचा पती व त्याच्या प्रेयसीने सुपारी देऊन घडवून आणल्याचे तासात …

Read More »

पनवेलमध्ये पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

अलिबाग ः प्रतिनिधी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रायगड-अलिबाग आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा मंगळवारी (दि. 20) सकाळी 10.30 ते दुपारी 2 या वेळेत औद्योगिक प्रशिक्षण संस्था या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नामांकित आस्थापनांकडील …

Read More »

रक्तदान सर्वश्रेष्ठ दान!

-पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम -विविध ठिकाणी शिबिर; आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त देशाचे यशस्वी व लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सर्वत्र समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा होत आहे. वाढदिवसानिमित्ताने भाजपच्या वतीने विविध सेवाकार्य असलेल्या सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत पनवेल परिसरातील खांदा …

Read More »

दै. राम प्रहर अर्थसाक्षर सदरातील प्रश्नमंजुषा

Read More »