लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले चिमुकल्यांचे कौतुक पनवेल ः रामप्रहर वृत्त स्वतःच्या मुलांप्रमाणे ड्यू ड्रॉप्समध्ये विद्यार्थ्यांची काळजी घेतली जात असल्याचे गौरवोद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्नेहसंमेलनावेळी काढले. पनवेल शहरातील ड्यू ड्रॉप्स स्कूलचा 20वा रीदम 2022-23हे वार्षिक स्नेहसंलमेन आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात बुधवारी (दि. 22) आयोजित करण्यात …
Read More »Monthly Archives: February 2023
कोकणात जाण्यासाठी ज्यादा बसेसची व्यवस्था
उरण ः प्रतिनिधी, बातमीदार होळी सणानिमित्त रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात सालाबाद प्रमाणे कोकणवासी प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून ज्यादा गाड्या सोडण्यासंदर्भात निवेदन कोकणवासीय उत्कर्ष संस्थेचे कार्याध्यक्ष नंदकुमार साळवी आणि कार्यकारिणी सदस्य संतोष पवार यांनी आगार प्रमुख व्ही. एन. वारघडे यांना दिले. आगार प्रमुख व्ही. एन. वारघडे यांनी तातडीने दखल …
Read More »श्री स्वामी समर्थ मार्गाच्या डांबरीकरणाला सुरुवात
माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या पाठपुरावा पनवेल ः वार्ताहर पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर व भाजपचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याने शहरातील नाडकर्णी हॉस्पिटल समोरील श्री स्वामी समर्थ मार्गाच्या डांबरीकरणाला सुरुवात झाली आहे. याबाबत पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पनवेल शहरातील नाडकर्णी हॉस्पिटल समोरील रस्त्याची …
Read More »काळ्या काचा बसवणार्यांवर वाहतूक पोलिसांची कारवाई
एका दिवसात 76 चालकांकडून दंड वसूल पनवेल ः वार्ताहर चारचाकी वाहनांच्या कांचावर बसवलेल्या काळ्या फिल्मविरोधात पनवेल शहर वाहतूक पोलिसांनी उघडलेल्या धडक मोहिमेंतर्गत एका दिवसात 76 गाड्यांवर कारवाई करून दंड वसूल करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही करवाई करण्यात येत असल्याची माहिती पनवेल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाळे यांनी …
Read More »संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा
युवासेनेचे निवेदन पनवेल ः वार्ताहर शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर खासदार संजय राऊत यांनी खोटे आरोप करीत उपमुख्यत्र्यांकडे पत्र दिले होते. त्यासंदर्भात युवासेना राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य रुपेश पाटील यांनी नवी मुंबई पोलीस उपायुक्तांकडे निवेदन देऊन गुन्हा दाखल कर्णयंतची मागणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षनाव आणि पक्षाचे …
Read More »उरण-नेरूळ रेल्वेमार्गाच्या रूळ तपासणीला प्रारंभ
उरणसह पाच स्थानकांची कामे प्रगतीपथावर उरण : प्रतिनिधी मागील 27 वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या नेरूळ ते उरण प्रवासी रेल्वे मार्गाच्या रुळांची तपासणी सुरू आहे. त्याचप्रमाणे या मार्गावरील रेल्वेस्थानकांच्या कामालाही वेग आला आहे. त्यामुळे खारकोपर ते उरण रेल्वेमार्गावरील वाहतूक लवकरच सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. उरण तालुका हा नवी मुंबईच्या विकासाचा …
Read More »विराट कोहली बनला अलिबागकर!
अलिबाग : प्रतिनिधी निसर्गरम्य अलिबागची सर्वांनाच भुरळ पडलेली आहे. उद्योजक, राजकारणी, अभिनेते तसेच क्रिकेटर तेथील निसर्गाला मोहून अलिबागकर झाले आहेत. त्यामध्ये आता भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली याची भर पडली आहे. अलिबागच्या आवासमध्ये विराटने सहा कोटींचा बंगला खरेदी केला आहे. त्याचा भाऊ विकास कोहली याने हा व्यवहार गुरुवारी (दि. 23) …
Read More »रविशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्टकडून मोफत रुग्णवाहिका
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण पनवेल : रामप्रहर वृत्त स्व. मितेश जोशी यांच्या स्मरणार्थ कामोठ्यातील रविशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णांच्या सेवेसाठी मोफत रुग्णवाहिका रूजू करण्यात आली आहे. या रुग्णवाहिकेचे लोकार्पण तसेच भजनी मंडळाला वाद्य साहित्य आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आसन व्यवस्थेची भेट माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते …
Read More »नवी मुंबई पालिकेच्या आठ कर्मचार्यांना पदोन्नती
18 जणांना आश्वासित प्रगती लाभ नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबई महानगरपालिकेतील विविध संवर्गातील आठ कर्मचार्यांना पदोन्नती तसेच 18 कर्मचार्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले कर्मचार्यांची पदोन्नती व आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचे विषय मागील दीड वर्षापासून विशेष लक्ष …
Read More »लोकअदालतीत साडेतीन कोटींची करवसुली
31 मार्चपर्यंत दंडात्मक रकमेवर सूट; लाभ घेण्याचे आवाहन नवी मुंबई ः बातमीदार, प्रतिनिधी लोकअदालत या संकल्पनेव्दारे नागरिकांच्या शासकीय प्राधिकरणांकडे असलेल्या विविध सुविधांच्या देयकांबाबत तक्रारींविषयी सुनावणी घेऊन त्यावर योग्य तोडगा काढण्यात येतो. अशाच प्रकारच्या राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन नवी मुंबईत बेलापूर येथे करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये प्रिलिटीगेशन व पोस्टलिटीगेशन असे दोन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper