रोहा तालुक्यात पाणी प्रश्न ऐरणीवर रोहे : प्रतिनिधी उन्हाळा आला की पाणीटंचाई या विषयावर चर्चा चालू होते, परंतु भविष्यातील पाणीटंचाई बाबत कोणतीही चर्चा होताना दिसत नाही. मुबलक पाणीसाठा असताना तो जतन करणे, पाणी आडवणे व जिरवणे याबाबत खल होताना दिसत नाही. अशीच काहीशी परिस्थिती रोहा तालुक्यातील आहे. रोहा तालुक्यात उपलब्ध …
Read More »Monthly Archives: March 2023
पेणमध्ये रस्त्याच्या निधीसाठी ग्रामस्थांचे निवेदन
पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील जिर्णे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ताडमाळ व तुरमाळ या आदिवासी वाड्यांना रस्त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी 5 एप्रिलला लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला असून याबाबत एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांना निवेदन देण्यात आले. जिर्णे ग्रामपंचायतीच्या हद्दीत ताडमाळ, तुरमाळ, पहिरमाळ, गुतीचीवाडी, चाफेगणी या …
Read More »विहिरींमध्ये जलपुनर्भरण करण्याची गरज
पोलादपूर तालुक्यात बोअरवेलचे प्रमाण गेल्या चार वर्षांमध्ये सातत्याने वाढत असताना जिल्ह्यातील सर्वाधिक भुजलाचे दूषित नमुनेही आढळून आले आहेत. सहा वर्षांपूर्वी पुण्यातील रासायनिक पृथ:करण प्रयोगशाळेने ग्रामीण रुग्णालयाबाहेर केलेल्या उत्खननादरम्यान तालुक्यातील भुजलाचा गोपनीय अहवाल सादर केला होता. त्याकडे दुर्लक्ष करून पाणीटंचाई निवारणाच्या राजकीय प्रतिष्ठेपोटी बोअरवेलची संख्या वाढत गेली असल्याने ही दूषित पाणी …
Read More »दिलदार, सर्वसमावेशक गिरीशभाऊ
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे विद्यमान खासदार गिरीश बापट यांचे बुधवारी निधन झाले. सुसंस्कृत आणि सर्वसमावेशक नेतृत्व असलेल्या गिरीशभाऊंच्या जाण्याचे पुणे पोरके झाल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांचा जनसंपर्क दांडगा आणि सर्वपक्षीयांशी सलोख्याचे संबंध होते. त्यांच्या निधनांनंतर सर्व स्तरांमधून हळहळ व्यक्त होत आहे. एका कंपनीतील कर्मचारी ते खासदार असा गिरीश …
Read More »वीहूर पुलाच्या रस्त्याकडे बांधकाम खात्याचे दुर्लक्ष
मुरुड : प्रतिनिधी मुंबई मुरुड या मुख्य रस्त्याला जोडणारा वीहूर पूल अत्यंत महत्वाचा असताना सुुध्दा केवळ तीनशे मीटर रस्त्याला कार्पेट टाकण्याचा विसर बांधकाम खात्यास पडल्याने आज असंख्य प्रवासी यांना धूळ व खाच खळग्यातून प्रवास करावा लागत आहे. 2021 च्या मुसळधार पावसामुळे विहूर् पुलाच्या दोन्ही बाजूचे संरक्षक कठडे वाहून जाऊन येथे …
Read More »खोरा बंदरातील नवीन जेट्टीच्या बांधकामासाठी ‘सॉईल टेस्टिंग’
लवकरच कामाला सुरुवात होणार मुरुड : प्रतिनिधी खोरा बंदरात नवीन जेट्टी बनवण्यासाठी सॉईल टेस्टिंगच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. सॉईल टेस्टिंगद्वारे खोलगट भागात खडकाचे, दगडाचे व मातीचे प्रमाण काय आहे हे कळणार असून त्याद्वारे नवीन जेट्टीचे काम करणे सुलभ होणार आहे. 30 मीटर अंतरावर सॉईल टेस्टिंग करण्यात येणार आहे. असे …
Read More »कर्जतमधील गरोदर महिलेची हेळसांड
बाळ मृतावस्थेत जन्मले; आरोग्य अधिकार्यांवर कारवाईची कुटुंबियांची मागणी कर्जत : प्रतिनिधी कर्जत उपजिल्हा रुग्णालयामध्ये बाळंतपणासाठी दाखल झालेल्या आदिवासी महिलेवर येथे उपचार न करता तिला उल्हासनगर येथे पाठवून देण्यात आले. त्यामुळे गरोदर महिलेची हेळसांड होऊन तिचे बाळ मृतावस्थेत जन्माला आले. या प्रकरणाची जबाबदारी वैद्यकीय अधिकार्यांनी झटकली आहे. दुसरीकडे दोषींवर कारवाई करावी, …
Read More »पनवेलच्या जुना ठाणा नाका रोडला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचे नाव द्या; शिवसेनेची मागणी
पनवेल : वार्ताहर पनवेल महापालिकेच्या जुन्या मुख्यालयापासून ते नवीन मुख्यालयाला जोडणार्या जुना ठाणा नाका रस्त्याचे नाव बदलून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मार्ग नामकरण करा अशी मागणी शिवसेनेचे पनवेल महानगरप्रमुख प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांनी पनवेल महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यासंदर्भात प्रथमेश सोमण यांनी आमदार प्रशांत …
Read More »पनवेलच्या जावळे गावात चुलत मामाचा अल्पवयीन भाचीवर अत्याचार
बळजबरी गरोदर केल्याचा संतापजनक प्रकार पनवेल : वार्ताहर आपल्याच मावसबहिणीच्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बळजबरीने शारिरिक संबंध प्रस्थापित करून तिला गरोदर केल्याचा संतापजनक प्रकार पनवेल तालुक्यातील जावळे गावात घडला आहे. पीडित मुलीच्या आईने तिला उपचाराकरीता हॉस्पीटल येथे नेल्यावर पिडीत मुलगी ही गरोदर असल्याचे समजले. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने तात्काळ पनवेल …
Read More »पनवेल विभागात 2 एप्रिलला सावरकर गौरव यात्रा
भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची माहिती पनवेल : रामप्रहर वृत्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी राज्यभरात गुरुवार (दि. 30)पासून भाजप आणि शिवसेनेतर्फे सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. त्यानुसार 2 एप्रिलला पनवेल परिसरात ही गौरव यात्रा होणार असल्याची माहिती भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper