आमदार प्रशांत ठाकूर यांची अधिवेशनात मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणार्या सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रमांच्या अनुषंगाने राज्यात 14 ते 16 एप्रिल रात्री 12 वाजेपर्यंत शासनाने विशेष परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्याद्वारे …
Read More »Monthly Archives: March 2023
भाताण येथील अमेटी युनिव्हर्सिटीवर होणार कडक कारवाई
तक्रारीच्या अनुषंगाने कारखान्यांचे मोजमाप करून योग्य कर आकारणी करणार पनवेल : रामप्रहर वृत्त गेल्या दहा वर्षांपासून कर थकविल्यामुळे भाताण येथील अमेटी युनिव्हर्सिटीवर कडक कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी (दि. 20) राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिले. पनवेल तालुक्यातील जांभिवली, चावणे, कराडे खुर्द, भाताण या ग्रामपंचायतींच्या थकीत करासंदर्भात …
Read More »पनवेलचा जयदीप मोरे गेट परीक्षेत संपूर्ण भारतात प्रथम
पनवेल : वार्ताहर पनवेल येथील जयदीप सुधाकर मोरे (21) या विद्यार्थ्यांने ग्रॅजुएट एप्टीट्यूड टेस्ट इन इंजीनियरिंग (गेट) परीक्षेत संपूर्ण भारतात प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. जयदीपने मिळविलेल्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे. गेट ही एक अत्यंत स्पर्धात्मक परीक्षा आहे, जी उमेदवारांच्या अभियांत्रिकी आणि विज्ञानातील ज्ञान आणि …
Read More »पोलादपूरमध्ये नदीत बुडून तरुणाचा मृत्यू
पोलादपूर : प्रतिनिधी पोलादपूर तालुक्यातील लोहारे येथील एका तरुणाचा सावित्री नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. 20) सकाळी 10.30च्या सुमारास घडली. यश सुरेश थिटे (वय 22) असे मयत तरुणाचे नाव आहे. यश थिटे हा सोमवारी नेहमीप्रमाणे सावित्री नदीपात्रामध्ये होडीनाका पिंपळाचा डोह येथे रेड्याला पाणी पाजण्यासाठी गेला होता. यशच्या हातात …
Read More »शासकीय कर्मचार्यांचा संप अखेर मागे!
सरकासोबत चर्चा यशस्वी मुंबई : प्रतिनिधी गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेला शासकीय, निमशासकीय कर्मचार्यांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. संपकरी कर्मचार्यांच्या संघटनांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमवेत चर्चा झाली असून ती यशस्वी झाल्याचे संघटनेच्या समन्वयकांकडून जाहीर करण्यात आलेे. या संदर्भात माहिती देताना संपकरी कर्मचार्यांचे समन्वयक विश्वास काटकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले …
Read More »बँके कर्मचार्याची हत्याप्रकरणी एकास अटक; दुसर्याचा शोध सुरू
अलिबाग : प्रतिनिधी युनियन बँक ऑफ इंडीया अलिबाग शाखा शिपाई पदावर काम करणार्या नथुराम पवार याच्या हात्येप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. निलेश पवार असे या आरोपीचे नाव असून त्याला 27 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्याचा साथिदार साहील राठोड याचा पोलीस शोध घेत आहेत. नथुराम पवार …
Read More »मिनिडोअर चालक मालकांच्या मागण्यांना अखेर मंजुरी
नागोठणे : प्रतिनिधी कोणतेही आंदोलन न करता, गाड्या बंद न करता संबंधित शासकीय कार्यालयाना भेट देऊन, अधिकार्यांसोबत चर्चा केल्यानंतर अखेर मिनिडोअर चालक मालकांच्या मागण्यांना मुख्यंत्र्यांनी मंजुरी दिली आहे, अशी माहिती रायगड जिल्ह्यातील चालक मालक संघटनेच्या पदाधिकार्यांनी दिली. रायगड जिल्हातील अनेक सुशिक्षित बेकार तरुण हे तीन चाकी सहाआसनी विक्रम मिनिडोअर रिक्षा …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पनवेलमध्ये द्वारकादास शामकुमार शोरूमचे उद्घाटन
पनवेल ः प्रतिनिधी अनुभव, जिद्द आणि मेहनतीने पनवेलकरांचा विश्वास मिळवल्याने आज पनवेलमधील मोजक्या मोठ्या उद्योजकांत शेळके परिवाराचे नाव आहे, असे प्रतिपादन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. पनवेलमध्ये द्वारकादास शामकुमार ग्रुपच्या मे. द्वारकादास शामकुमार एक्सक्लुसिव्ह शोरूमच्या दुसर्या शाखेचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 19) झाले. …
Read More »मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
अलिबाग : प्रतिनिधी चवदार तळे सत्याग्रह दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी (दि. 19) रात्री उशिरा महाड येथील चवदार तळ्याला भेट दिली आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ते बुद्धवंदनेतही सहभागी झाले होते. या वेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार भरत …
Read More »गुळसुंदे विभागात विकासकामांचा झंझावात
आमदार महेश बालदी यांच्या हस्ते लोकार्पण व भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त उरण मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांच्या विकास निधी अंतर्गत गुळसुंदे पंचायत समिती विभागातील विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते शनिवारी (दि. 18) करण्यात आले. यामध्ये दहा लाख रुपयांच्या निधीतून लाडीवली येथील स्मशानभुमी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper