पनवेल : रामप्रहर भाजप रा. जि. ओबीसी संघटन अध्यक्ष तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य एकनाथ देशेकर यांचा वाढदिवस रविवारी (दि. 19) विविध उपक्रम राबवून उत्साहात साजरा करण्यात आला. एकनाथ देशेकर यांनी वाढदिवसानिमित माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भानघर येथील करूणेश्वर …
Read More »Monthly Archives: March 2023
मनाला स्थिर ठेवण्यासाठी अध्यात्माची जोड आवश्यक -आमदार प्रशांत ठाकूर
तळोजामध्ये रंगली भव्य भजन स्पर्धा पनवेल : रामप्रहर वृत्त भटकत राहणार्या मनाला जर आपल्याला कुठेतरी स्थिर ठेवायचा असेल तर त्याच्यासाठी अध्यात्माची जोड ही आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या ठाणे रायगड जिल्ह्यामध्ये असलेली भजनाची परंपरा हि आपल्या पुढच्या पिढ्यांना योग्य दिशेने मार्गदर्शन करणारी आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी भजन स्पर्धेवेळी …
Read More »भाजपमध्ये इनकमिंग सुरूच
खानावळे माजी सरपंचांसह कार्यकर्ते दाखल पनवेल ः रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ग्रुप ग्रामपंचायत खानावळे माजी सरपंच अनंता पांडुरंग शिंदे यांनी उरणचे आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत रविवारी (दि. 19) भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. अनंता पांडुरंग शिंदे यांच्यासमवेत ज्येष्ठ कार्यकर्ते …
Read More »दुचाकी घसरल्यावर मागून येणार्या वाहनाच्या खाली येऊन तरुणाचा मृत्यू
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नेरूळ उड्डाणपूलावर शनिवारी साडेतीन चार वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात 19 वर्षीय अमन इर्शाद अन्सारी याचा मृत्यू झाला. दुचाकी घसरल्यावर मागून येणार्या अज्ञात वाहनाच्या खाली तो आला होता. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अमन अन्सारी हा वातानुकूलित यंत्राच्या दुरुस्तीचे काम करत …
Read More »ऐरोली काटई परिसर होणार सुरक्षित
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण बांधणार टेकडीलगत संरक्षक भिंत नवी मुंबई : रामप्रहर वृत्त मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ऐरोली काटई नाक्यादरम्यानच्या टेकडीचा परिसर आणि ऐरोली काटई नाका उन्नत रस्त्यावरील प्रवास सुरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे. येथील टेकडीवरून भूस्खलन होण्याचा धोका असून हा धोका टाळण्यासाठी टेकडीलगत संरक्षक भिंत बांधण्यात …
Read More »म्हसळ्यात दिवसाढवळ्या रस्त्यावर बिबट्याचा संचार
म्हसळा ः प्रतिनिधी म्हसळा तालुक्यात दिवसाढवळ्या एक बिबट्या रस्त्याच्या मधोमध शांतपणे बसलेला दिसल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. शनिवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या दरम्यान म्हसळा-देवघर कोंड-कुडतोडी या रस्त्यावर मनीष संतोष चाळके यांना बिबट्याचे दर्शन झाले. मनिष म्हसळ्याहून आपल्या गावी कुडतोडी येथे जात होते. बिबट्या देवघरकोंड रस्त्याच्या वरील बाजूस वन विभागाच्या काजूचा …
Read More »महाड चवदार तळे सत्याग्रहाला यंदा प्रथमच दिली जाणार शासकीय मानवंदना
महाड : प्रतिनिधी भाजप-शिवसेना सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून महाड येथे चवदार तळे सत्याग्रह दिनी शासकीय मानवंदना देण्यात येणार आहे तसेच या दिवशी या परिसरात हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येईल, अशी माहिती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी दिली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1927मध्ये महाडमध्ये सामाजिक क्रांती केली. तेव्हापासून 19 …
Read More »नारपोली येथील शेकाप कार्यकर्ते भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त शेतकरी कामगार पक्षाला लागलेली गळती सुरूच असून भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नारपोली येथील शेकापचे कार्यकर्ते कृष्णा मोरे यांनी शनिवारी (दि. 18) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांचे आमदार महेश बालदी यांनी पक्षाची …
Read More »उरण-पनवेल मार्ग सोमवारपासून दुरुस्तीसाठी बंद
उरण : बातमीदार, वार्ताहर उरण-पनवेल हा रस्ता प्रवाशाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असून दररोज हजारो प्रवाशी या मार्गांवरून प्रवास करतात, मात्र उरण येथील उरण-पनवेल मार्गावरील दोन साकवच्या दुरुस्तीसाठी सोमवार (दि. 20) पासून हा मार्ग प्रवासी वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या संदर्भात सूचना फलक बसविले आहेत. त्यानुसार उरण-पनवेल …
Read More »पनवेलमध्ये पावसाळापूर्व नालेसफाईला सुरुवात
माजी नगरसेविका दर्शना भोईर यांचा पाठपुरावा पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत येणार्या लक्ष्मी वसाहत झोपडपट्टी येथे पावसाळापूर्व नालेसफाई कामास सुरुवात झाली आहे. या कामी माजी नगरसेविका दर्शना भोईर यांनी आमदार प्रशांत ठाकूर व महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. पनवेलमधील लक्ष्मी वसाहत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper