Breaking News

Monthly Archives: April 2023

माणगाव बसस्थानकाची स्थिती जैसे थे

16 लाख रुपये कॉक्रीटीकरणावर खर्च; खड्डेमुक्त आवारासाठी आणखी लागणार निधी माणगाव : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील महत्वाचे असणार्‍या माणगाव बसस्थानक आवारात गेले अनेक दिवस प्रवासी नागरिक बसस्थानकात पडलेल्या मोठमोठ्या खड्यांशी सामना करीत होते. याबाबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे प्रशासन डोळेझाक करीत होते. नागरिकांची समस्या लक्षात घेता माणगाव तालुका शिवसेना युवासेना …

Read More »

कामोठ्यात महाआरोग्य व रक्तदान शिबिरास प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त कामोठे येथील रविशेठ जोशी चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात. त्यानुसार ट्रस्टतर्फे स्व. मितेश जोशी यांच्या स्मरणार्थ कामोठे येथील साई समर्थ हॉस्पिटलच्या सेवेंतर्गत मोफत महाआरोग्य व रक्तदान शिबिर मंगळवारी (दि. 25) आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे …

Read More »

दुतोंडीपणाचा कळस

कोकणातील नाणार येथे उभ्या राहू पाहणार्‍या रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेचा पहिल्यापासूनच विरोध होता. नाणार येथील प्रकल्प हाणून पाडल्यानंतर कोकणातील बारसू येथील जागा ठाकरे सरकारनेच केंद्र सरकारला सुचवली होती. आता पुन्हा एकदा विरोधी बाकांवर बसणे नशिबी आल्यानंतर नियोजित बारसू प्रकल्पाला देखील विरोध करण्याचे पाप ठाकरे गट करू लागला आहे. याला दुतोंडीपणाचा कळस …

Read More »

पनवेल रेल्वे स्टेशन सुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

मुंबईचे प्रवेशद्वार समजल्या जाणार्‍या पनवेलचे रेल्वे स्थानक महत्वपूर्ण मानले जाते. या स्टेशनवरील नवीन पनवेलकडे जाण्यासाठी असलेला फूट ब्रिज धोकादायक झालेला आहे. फूट ब्रिजचे लोखंडी पोल सडले आहेत. मालगाडी खालून गेल्यावर त्याला हादरे बसतात पण रेल्वे प्रशासन त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. सन 2019 नंतर या पुलाचे स्ट्र्क्चरल ऑडिट झालेले नाही. …

Read More »

कर्नाळा खिंडीत शिवशाही बसचा अपघात; एकाच मृत्यू, 22 प्रवासी जखमी

पनवेल : वार्ताहर मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल तालुक्यातील कर्नाळा खिंडीत मंगळवारी (दि. 25) एसटी महामंडळाची शिवशाही बस उलटून एकाचा मृत्यू, तर 22 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त शिवशाही बस (एमएच 09 इएम 9282) पनवेलहून महाडच्या दिशेने निघाली होती. कर्नाळा खिंडीतील तलावाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण …

Read More »

दोन महिलांनी केली साडी दुकानातून एक लाख रुपये असलेली पर्स चोरी

पनवेल : वार्ताहर साडीच्या दुकानात एक लाख रुपये रोख रक्कम असलेली पर्स दोन महिलांनी लंपास केल्याची घटना तालुक्यातील विचुंबे येथे घडली आहे. याप्रकरणी खान्देश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विचुंबे गाव दिलीप निवास, आरती डेरीच्या बाजूला ओम साई कलेक्शन नावाने रोशनी प्रवीण रामाणे यांचे साडीचे दुकान …

Read More »

दवाउपचार कामी घेऊन जाताना पत्नीचा अपघातामध्ये मृत्यू; पती गंभीर जखमी

पनवेल : वार्ताहर तळोजे औद्योगिक वसाहतीमधील आरए एफ सिग्नल जवळ येथे एका भरधाव ट्रकने ओव्हटेक  करणाच्या नादात मोटार सायकलीस ठोकर दिली. या ठोकरमध्ये मोटारसायकलवर बसलेले पती-पत्नी पैकी पत्नी गंभीर जखमी होऊन मयत झाली आहे तर पती गंभीर जखमी झाला आहे. ठाणे जिल्ह्यातील वालकन येथील प्रविण पांडुरंग पाटील (वय 26) हा …

Read More »

लग्नाचे आमिष दाखवून शिक्षिकेवर लैंगिक अत्याचार करणारा गजाआड

पनवेल : वार्ताहर पनवेल मधील एका शिक्षिकेसोबत सोशल मीडियावरून मैत्री केल्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी नाट्यमय रित्या सापळा रचून अटक केली आहे. कृष्णा मेंगळ (वय 32, रा. अहमदनगर) असे या आरोपीचे नाव असून त्याने वर्षभरापूर्वी पीडित …

Read More »

अलिबाग नागावमध्ये श्वानदंशाने मुलीचा मृत्यू

रेवदंडा : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील नागाव येथे एका भटक्या कुत्राने चावा घेतल्याने जखमी झालेल्या 10 वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नागावच्या मांद्रेकर वाडीत राहत असलेले वैभव घाडी यांची इयत्ता चौथीमध्ये शिकत असलेली मुलगी स्वरा हिच्यावर काही दिवसांपूर्वी घरासमोरील रस्त्यावर भटक्या कुत्राने हल्ला करून दंश …

Read More »

स्व. संतोष पवार स्मृती पत्रकारिता पुरस्कार जाहीर; देवदास मटाले आणि राजन वेलकर मानकरी

कर्जत : प्रतिनिधी राज्य शासनाच्या अधिस्वीकृती समितीचे सदस्य दिवंगत पत्रकार संतोष पवार यांच्या जयंतीनिमित्त स्व. संतोष पवार स्मृती पत्रकारिता पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. यातील राज्यस्तरीय संपादक पुरस्कार दैनिक रामप्रहरचे मुख्य संपादक देवदास मटाले यांना, तर जिल्हास्तरीय पत्रकार पुरस्कार अलिबाग येथील रायगड टाइम्सचे संपादक राजन वेलकर यांना जाहीर करण्यात आला …

Read More »