Breaking News

Monthly Archives: July 2023

कामोठ्यात भाजपची टिफिन बैठक

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त देशाचे यशस्वी व लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मोदी @ 9 महाजनसंपर्क अभियान सर्वत्र राबविले जात आहेत. त्या अनुषंगाने रविवारी (दि. 16) भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत कामोठे येथे …

Read More »

बैलांना धडक बसल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

अन्य दोघेही जखमी महाड : प्रतिनिधी मुंबई गोवा महामार्गावर महाड शहरा नाजिक सुंदरवाडी येथे दुचाकीस्वाराची रस्त्यावर आलेल्या दोन बैलांना धडक बसल्याने दुचाकी वरील एकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघेजण जखमी झाले आहेत. 15 जुलैला रात्री पावणे बाराच्या सुमारास हा अपघात घडला असुन, प्रेम मुकेश पवार (वय 18, रा. स्वारगेट, …

Read More »

पनवेल आदईतील शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर आकर्षित होऊन शेतकरी कामगार पक्षाचे आदई येथील कार्यकर्ते पद्माकर पांडुरंग शेळके यांनी त्यांच्या सहकार्‍यांसह विकासाचे ‘कमळ’ हाती घेतले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर विद्यालयात (सीकेटी) …

Read More »

गाढेश्वर धरणात बुडणारे दोघे सुखरूप बाहेर

पनवेल तालुका पोलिसांचे प्रसंगावधान पनवेल : वार्ताहर गाढेश्वर धरणाच्या परिसरात पोहण्यास गेलेल्या व पाण्याच्या प्रवाहात अडकून वाहत चाललेल्या दोघांसाठी पनवेल तालुका पोलीस देवदूत ठरले असून पनवेल तालुका पोलिसांनी प्रसंगावधान राखत मृत्यूच्या दाढेतून या दोघांना सुखरूप बाहेर काढले आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे विविध स्तरांतून कौतुक केले जात आहे. पनवेल तालुक्यातील गाढेश्वर …

Read More »

शाळेच्या शौचालयामध्ये मृतावस्थेत आढळली विद्यार्थिनी

वाशीतील सेंट मेरी स्कूलमधील धक्कादायक प्रकार नवी मुंबई : बातमीदार वाशी येथील सेंट मेरी मल्टीपर्पज हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता सहावीत शिकणारी 11 वर्षीय मुलगी शनिवारी सकाळी शाळेच्या शौचालयात मृतावस्थेत आढळून आली. एक महिला कर्मचारी शौचालय साफ करण्यासाठी गेली तेव्हा तिला मुलगी बेशुद्ध पडलेली दिसली. प्राथमिक तपासात या विद्यार्थिनीचा आजारपणामुळे …

Read More »

पेणमधील जिते येथे विद्युत उपकेंद्राची उभारणी

नागरिक, गणेशमूर्ती कारखान्यांना होणार सुरळीत वीजपुरवठा आमदार रविशेठ पाटील व वैकुंठ पाटील यांचे मानले आभार पेण : प्रतिनिधी पेणचे आमदार रविशेठ पाटील व भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने खरोशी विभागातील गावांना भेडसावणार्‍या विजेच्या समस्येवर जिते येथे 25 हजार के.वी. क्षमतेच्या विद्युत उपकेंद्राची उभारणी करण्यात आली आहे. या …

Read More »

पैशांसाठी मित्राचा खून करणारा गजाआड

आरोपीला पनवेल शहर पोलीसांनी ठोकल्या बेड्या पनवेल : वार्ताहर पनवेल शहरात पैशाच्या कारणावरुन मित्राचे शिर धडावेेगळे करून त्याचा खुन केल्याप्रकरणी एका आरोपीला पनवेल शहर पोलिसांंनी अटक केली आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्यात 28 जून 2023 रोजीपासुन पनवेल येथुन महंमद अस्लम हाश्मद (वय 42, रा. आशीयाना अपार्टमेंट, पनवेल) हा मिसींग असलेबाबत …

Read More »

कळंबोलीत एकाला सव्वा तीन लाखांचा गंडा

पनवेल : वार्ताहर प्रीपेड टास्क खेळावयास सांगून भरलेल्या रकमेचा अधिक परतावा देण्याचे आमिष दाखवून तीन लाख 37 हजार 40 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार कळंबोली येथे घडला आहे. सेक्टर 11 कळंबोली येथील प्रशांत गडवीर यांना ऑनलाइन वर्क फ्रॉम होम करणार का, याबाबत विचारणा करण्यात आली. यावेळी लिंक पाठवल्यानंतर त्यांनी काम करण्याचा …

Read More »

खालापुरात पर्यटकाकडून हवेत गोळीबार

खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील बोरगाव सोंडेवाडी येथे वर्षापर्यटनासाठी आलेल्या एका पर्यटकाने त्याच्याकडील पिस्तुलातून हवेत गोळीबार केल्याचा प्रकार घडला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. या प्रकरणी त्या पर्यटकावर खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. बदलापूर येथे राहणारा अमित गुरुनाथ मोरे मित्रांसह सोंडेवाडी धबधब्यावर आला …

Read More »

ताम्र धातूवरील आकर्षक मिनाकारी व शिल्पकला

ताम्र धातूवरील आकर्षक मिनाकारी व शिल्पकला भारतात शेकडो वर्षांपासून आहे. आधुनिकतेच्या काळात ही कला लोप होण्याच्या मार्गावर असताना अलिबाग तालुक्यातील भायमळा या गावात संजय पाटील व त्यांचा मुलगा विक्रांत पाटील हे पिता-पुत्र ही प्राचीन कला जोपासण्याचे काम करीत आहेत. विशेष म्हणजे देशी-परदेशी नागरिक येथे येऊन ही कला जाणून घेत आहेत. …

Read More »