खारघर : प्रतिनिधी मुलीचे योग्य वयात लग्न केल्यास तिचे भावी आयुष्य जे आरोग्यदायी जाते. शासनाचीदेखील याबाबत नियमावली असुन मुलींचे वय निश्चित करण्यात आले आहे. अल्प वयात शारीरिक वाढ योग्य पद्धतीने झाली नसल्याने हे मुलीच्या आरोग्याच्या दृष्टीने देखील योग्य नसते. कायदा असुनदेखील अनेक पालक आपल्या मुलींचे लग्न कमी वयात लावत असतात. …
Read More »Yearly Archives: 2023
बेलापूर-गेट वे वॉटर टॅक्सीसेवेचा शुभारंभ
नवी मुंबई : बातमीदार महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया (मुंबई) या मार्गावरील वॉटर टॅक्सीसेवेचा शुभारंभ मंगळवारी (दि. 7) बंदरे व खनिकर्ममंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते बेलापूर जेट्टी येथे झाला. या वॉटर टॅक्सीसेवेमुळे मुंबईत 55 मिनिटांमध्ये पोहचता येणार आहे. या कार्यक्रमास आमदार मंदाताई …
Read More »नवी मुंबईत वायू प्रदूषण वाढतेय
विविध उपाययोजनेसंदर्भात आयुक्तांकडे मागणी नवी मुंबई : बातमीदार शहरातील वायू प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. हवेची गुणवत्ता ढासळत असल्याने नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते सुधीर पाटील यांनी आयुक्तांकडे प्रदूषणासंबंधी तक्रार करत काही उपाययोजना सुचवल्या आहेत. यात महत्त्वाची बाबत म्हणजे रस्त्यावर साचलेली धूळ काढण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर …
Read More »कर्जतमधील विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
पनवेल : रामप्रहर वृत्त कर्जत तालुक्यातील पाथरज जिल्हा परिषद विभागामधील विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. युवा नेते किरण ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पनवेल शहरातील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात सोमवारी (दि. 6) हा पक्षप्रवेश कार्यक्रम झाला. …
Read More »खालापूरचा पाणी टंचाई आराखडा तयार
39 लाख 20 हजारांची तरतूद ; विविध उपाययोजनांची आवश्यकता खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील 55 वाड्या आणि 17 गावांना यंदा संभाव्य पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आह. त्यासाठी टंचाई निवारण कृती आराखडा तयार करण्यात आला असून 39 लाख 20 हजार रुपयांची तरतूद करावी लागणार आहे. दरवर्षी पावसाळा संपताच तालुक्यात अनेक ठिकाणी …
Read More »कर्जत चारफाटा येथील अतिक्रमणांवर कारवाई
कर्जत : प्रतिनिधी कर्जत चारफाटा येथील रस्त्यालगत असलेली अतिक्रमणे मंगळवारी (दि. 7) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून जमीनदोस्त करण्यात आली. त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कर्जतच्या इतिहासातील ही सर्वांत मोठी कारवाई ठरली आहे. कर्जत-चौकदरम्यान चारफाटा येथे रस्त्याच्या कडेला टपर्या बांधून त्यावर व्यवसाय केला जायचा. त्यामुळे वाहतूक कोंडी …
Read More »शेकाप नेते दिलीप भोईर भाजपमध्ये
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती तथा शेकापचे मापगाव मतदारसंघातील दमदार नेते दिलीप भोईर उर्फ छोटम व त्यांच्या निवडक सहकार्यांनी मंगळवारी (दि. 7) मुंबई येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, भाजप रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत विकासाचे ‘कमळ’ …
Read More »कर्जतच्या शेतकर्याचे मुंबईत चित्र प्रदर्शन
कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील बीड गावात राहणारा शेतकरी हरी फुलावरे याचे ’सायनोप्सीस’ चित्र प्रदर्शन मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत भरविण्यात आले आहे. हे कला दालन कलेची पंढरी म्हणून ओळखले जाते. तेथे प्रदर्शनाचा मान कर्जतमधील शेतकरी चित्रकाराला मिळाला आहे. जगविख्यात चित्रकार पराग बोरसे याचे मार्गदर्शन लाभल्याने कर्जत तालुक्याच्या दुर्गम भागात असलेल्या …
Read More »नवी मुंबई ते मुंबई आता फक्त 50 मिनिटांत
बेलापूर-गेटवे वॉटर टॅक्सी सेवा सुरू नवी मुंबई : प्रतिनिधी बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया दरम्यान वॉटर टॅक्सी सेवेचे शुभारंभ मंत्री, बंदरे व खनिजकर्म, महाराष्ट्र राज्य दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर स्थानिक आमदार मंदाताई म्हात्रे, ट्रान्सपोर्ट आणि पोर्ट प्रधान सचिव पराग जैन, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड सीईओ …
Read More »मुंबई-गोवा महामार्गाच्या कामास पूर्णत्वाची प्रतीक्षा
स्थानिक प्रशासनाकडून आवश्यक त्या परवानग्या मिळवून देण्यात काही अवधी लागत असल्याने मुंबई-गोवा महामार्गाचे महाडमधील काम अपूर्ण आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुसर्या टप्प्याचे काम 70 टक्के पूर्ण झाले असले तरी आजही महामार्ग पूर्ण करून देण्यात काही समस्या उद्भवत असल्याचे दिसून येत आहे. स्थानिक महामार्ग प्रशासन आणि महसूल प्रशासन संबंधित कंपन्यांना आवश्यक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper