उरण ः रामप्रहर वृत्त उरण तालुक्यातील विंधणे ग्रामपंचायत हद्दीत सहा कोटी 60 लाख रुपये खर्चाची विकासकामे करण्यात येत असून त्यांचे भूमिपूजन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते रविवारी (दि. 20) करण्यात आले. या कार्यक्रमास भाजपचे उरण तालुका अध्यक्ष व माजी नगरसेवक रविशेठ भोईर, माजी पंचायत समिती सदस्य दिशा पाटील, विंधणे ग्रामपंचायतीच्या …
Read More »Yearly Archives: 2023
१ ऑक्टोबरला मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार महाशिबिर
प्रत्येक शिबिरार्थीला सेवा देण्यासाठी कटिबद्ध -अरुणशेठ भगत पनवेल : रामप्रहर वृत्त सामाजिक बांधिलकी म्हणून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल व रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १५व्या मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार महाशिबिराचे आयोजन १ ऑक्टोबरला करण्यात आले असून प्रत्येक शिबिरार्थीला सेवा देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही …
Read More »इन्फिनिटी अकॅडमीच्या यशस्वी प्रशिक्षणार्थींचा गौरव
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा पनवेल : रामप्रहर वृत्त नाट्य, चित्रपट आणि मालिका क्षेत्रातील तंत्रशुद्ध प्रशिक्षण देणार्या इन्फिनिटी अॅक्टींग आणि मीडिया अकॅडमीच्या वतीने तीन महिन्यांचे शिबिर घेण्यात आले होते. या शिबिरात यशस्वी झालेल्या प्रशिक्षणार्थींचा गुणगौरव सोहळा तसेच एकपात्री, द्विपात्री व नाटीका सादरीकरण पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत …
Read More »माणगाव कार्यालयातील तोडफोडप्रकरणी मनसे जिल्हाध्यक्षासह पाच जणांना अटक
जामिनावर सुटका माणगाव : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गाचे काम करणार्या माणगाव येथील चेतक इंटरप्राइझेसच्या कार्यालयात जाऊन तोडफोड केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षासह पाच कार्यकर्त्यांना स्थानिक पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली आहे. सनी कन्स्ट्रक्शन कंपनी अंतर्गत चेतक इंटरप्रायझेसकडून मुंबई-गोवा महामार्गावरील माणगावमधील इंदापूर ते लाखपाले बायपासचे काम सुरू …
Read More »पोलीस असल्याचे सांगून तरुणीवर लैंगिक अत्याचार; पेणमधील घटना
पेण : प्रतिनिधी पोलीस असल्याचे सांगून पेणमध्ये एका नराधमाने तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, 17 वर्षीय तरुणी ही सहकार्यासोबत ट्री हाऊसकडून पेणकडे येत असताना रिक्षाचालक प्रशांत पाटील याने मी पोलीस आहे असे धमकावून तरुणी व …
Read More »रोह्यात लॉजवर चालत असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांची धाड
मॅनेजरला अटक, तीन महिलांची सुटका रोहे, धाटाव : प्रतिनिधी रोहा पोलिसांनी वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या दमखाडी येथील श्रीराम लॉजवर शुक्रवारी रात्री उशिरा धाड टाकली. या प्रकरणी लॉज चालविणार्या मॅनेजरला अटक, तर तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे. रोह्यात सुरू असलेल्या अवैध, अनैतिक धंद्यांविरोधात गेले काही दिवस नागरिकांतून ओरड सुरू आहे. …
Read More »करंजाडेतील रस्त्यांचा प्रश्न मार्गी
14 कोटींची तरतूद; सरपंच मंगेश शेलार यांच्या पाठपुराव्याला यश पनवेल ः रामप्रहर वृत्त करंजाडे वसाहतीमधील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या संदर्भात सरपंच मंगेश शेलार यांनी आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा केल्याने याकरीता 14 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. लवकरच निविदा प्रसिद्ध होऊन त्याची प्रक्रिया पूर्ण केली …
Read More »भाताण येथील अमेटी युनिव्हर्सिटीच्या मनमानी कारभाराच्या चौकशीचे आदेश
आमदार महेश बालदी यांच्या मागणीला मंत्री चंद्रकांत पाटील यांचा प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्त स्थानिक कामगारांना पगारवाढ आणि भत्ते न देणार्या पनवेल तालुक्यातील भाताण येथील अमेटी युनिव्हर्सिटीच्या मनमानी कारभाराची चौकशी करण्याचे आदेश राज्याचे उच्च तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. या संदर्भात आमदार महेश बालदी यांनी मंत्रीमहोदयांना अवगत केले असता …
Read More »मोहोपाडा येथे शेकाप, ठाकरे गटातील कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश
रसायनी ः प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील मोहोपाडा येथे शेतकरी कामगार पक्ष व उद्धव ठाकरे गटाच्या तब्बल 200 कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि.16) प्रवेश केला. या वेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत करून वासांबे ग्रामपंचायतीची नगरपंचायत होण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे आश्वासन दिले. …
Read More »ऐक्याचा सावळा गोंधळ
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार वारंवार आपली मोदीविरोधी भूमिका स्पष्ट करून सांगत असले तरी महाविकास आघाडीत संभ्रमाचे वातावरण आहे. उरलासुरला उद्धव ठाकरे गट आणि सुदैवाने आजवर तुलनेने अखंड राहिलेल्या काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादीला वगळून महाविकास आघाडी पुढे न्यायचे मनसुबे रचले आहेत असे बोलले जाते. वस्तुस्थिती तशी नाही असे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेतृत्व …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper