Breaking News

Yearly Archives: 2023

उरणमधील रेल्वे उड्डाणपुलांचे लोकार्पण

सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती उरण : वार्ताहर राज्य शासनाच्या बांधकाम विभागातर्फे ठाणे खाडीपुलावरील समर्पित माल वाहतूक मार्गिका प्रकल्पांतर्गत उरण तालुक्यातील रांजणपाडा येथे बांधण्यात येणार्‍या लेव्हल क्रॉसिंग क्र. 2 व 3 या रेल्वे उड्डाणपुलांचे लोकार्पण राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते बुधवारी (दि. 16) करण्यात आले. हा कार्यक्रम …

Read More »

मुरुड कोर्लई समुद्रकिनारी मोठा समुद्री कावळ्याचे दर्शन

रायगड जिल्ह्यात आढळलेला पहिला प्रौढ पक्षी पाली ः प्रतिनिधी रायगडातील मुरूड येथील कोर्लई समुद्रकिनारी लाईट हाऊसजवळ दुर्मिळ मास्कड बुबी लेेलू (मोठा समुद्री कावळा) पक्षाचे दर्शन झाले. रायगड जिल्ह्यात बहुदा पूर्ण वाढ झालेला हा पहिला पक्षी दिसला असण्याची शक्यता पक्षी व वन्यजीव अभ्यासकांनी वर्तवली आहे. अलिबाग येथील वन्यजीव अभ्यासक आणि वन्यजीव …

Read More »

पनवेलमध्ये स्वातंत्र्यदिनाचा उत्साह

ध्वजारोहण, तिरंगा बाईक रॅली तसेच विविध कार्यक्रम पनवेल ः रामप्रहर वृत्त स्वातंत्र्यदिनानिमित्त पनवेल तालुका व शहर भाजपच्या वतीने ध्वजारोहण तसेच युवा मोर्चाच्या वतीने तिरंगा बाईक रॅली मोठ्या उत्साहात झाली. मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या …

Read More »

भविष्याचा रोडमॅप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या बुरुजावरून राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणामुळे बहुतांश भारतीय जनतेच्या मनात उत्साहाचे भरते आले. येत्या काही वर्षांतच भारतीयांच्या वाट्याला आणखी अच्छे दिन येणार याची खात्रीच जणू पटून गेली. हे अच्छे दिन भारतीय जनतेच्या वाट्याला यावेत यासाठी मोदी सरकार गेली नऊ वर्षे अहोरात्र राबत होते याची जाणीव …

Read More »

रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वातंत्र्यादिनाचा उत्साह

मुख्यालयी उल्लेखनीय कामगिरी करणार्‍यांचा गौरव अलिबाग ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वातंत्र्यादिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिनाच्या 76 व्या वर्धापनदिनी मंगळवारी (दि. 15) ध्वजारोहण जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या हस्ते झाले. या वेळी अप्पर जिल्हाधिकारी स्वाती म्हसे, सुनील थोरवे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन भरत …

Read More »

कायद्यांचे भारतीयीकरण

शुक्रवारी म्हणजे 11 ऑगस्ट रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय दंड संहिता (आयपीसी), फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) आणि भारतीय पुरावा कायदा (एविडेन्स अ‍ॅक्ट) या कायद्यांची जागा घेणारी तीन विधेयके लोकसभेत सादर केली. या नव्या कायद्यांमधून अनेक स्वागतार्ह बदल घडून येणार असून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी काळात अखेर फौजदारी कायद्यांचे भारतीयीकरण …

Read More »

माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना मालमत्ता करात 100 टक्के सूट मिळावी

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना मालमत्ता करात 100 टक्के सूट मिळावी, अशी मागणी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली आहे. या वेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस व …

Read More »

पनवेलमध्ये विभाजन विभिषिका चित्र प्रदर्शन

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्त विभाजन विभिषीका स्मृती दिनानिमित्त भारतीय जनता पक्ष पनवेलच्या वतीने विभाजन विभिषिकासंदर्भात दोन दिवसीय चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून या प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 14) करण्यात आले. या वेळी बोलताना त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी …

Read More »

स्वातंत्र्य दिनानिमित्त पनवेलमध्ये आज ध्वजारोहण, तिरंगा बाईक रॅली

पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय स्वातंत्र्याच्या 76व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी (दि. 15) सकाळी 10.30 वाजता पनवेल तालुका व शहर भाजपच्या वतीने ध्वजारोहण व वंदन समारंभ तसेच युवा मोर्चाच्या वतीने तिरंगा बाईक रॅली होणार आहे. शहरातील मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ सभागृह येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या …

Read More »

आगरदांडा येथे रेल्वे धावणार

शासनाकडून 65 शेतकर्‍यांना भूसंपादनासाठी नोटीस मुरूड ः प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील आगरदांडा व श्रीवर्धन तालुक्यातील दिघी या ठिकाणी येथे दोन मोठी बंदरे विकसित करण्यात येत आहेत. दिघी येथील बंदर विकसित झाले असून बंदरात बोटीमार्ग येणारा कच्चा माल नियोजित ठिकाणी नेण्यासाठी रेल्वे मालगाडी आवश्यकता आहे. त्यासाठी आगरदांडा ग्रामपंचायत परिसरातील जागेवर रेल्वेरूळाची अधिकृत …

Read More »