Breaking News

Yearly Archives: 2023

आसुडगावमधील जि.प.शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त उत्तर रायगड जिल्हा ओबीसी मोर्चा सरचिटणीस दशरथ म्हात्रे यांचे सुपुत्र आर्यन दशरथ म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आसुडगाव येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि गणवेश वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भारतीय जनता पक्षाचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत आणि पनवेल …

Read More »

विकासाचे इंजिन जोमाने धावणार -आ. प्रशांत ठाकूर

माणगाव रेल्वेस्थानक सुशोभिकरणाचे भूमिपूजन माणगाव  प्रतिनिधी कोकणातील 12 रेल्वेस्थानकांच्या रस्ते काँक्रीटीकरण व सुशोभीकरण कामांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत दूरदृष्यप्रणालीद्वारे भूमिपूजन करण्यात आले. या अनुषंगाने माणगाव रेल्वेस्थानकावर आमदार प्रशांत ठाकूर व इतर मान्यवर उपस्थित होते. या वेळी बोलताना त्यांनी केंद्र व राज्य सरकार हातात हात …

Read More »

पनवेल रेल्वेस्थानक परिसरात तरुणाची हत्या

पनवेल ः वार्ताहर पनवेल रेल्वेस्थानक मालधक्का परिसरात मंगळवारी (दि. 8) पहाटे चारच्या सुमारास एका 27 वर्षीय तरुणाची अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून धारदार व तीक्ष्ण हत्याराने हत्या करण्यात आली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पनवेल शहरातील टिळक रोड, ओम बेकरीसमोर राहणार्‍या विकी चिंडालिया (वय 27) या तरुणाची अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून …

Read More »

निलिमा चव्हाणला न्याय देण्यासाठी नाभिक समाज एकवटला

रोहा, मुरूडमधील समाजबांधवांचे कारवाईसाठी निवेदन धाटाव, रोहे, मुरूड : प्रतिनिधी चिपळूण तालुक्यातील ओमळी येथील रहिवासी 24 वर्षीय तरुणी निलिमा चव्हाण हिचा मृतदेह दाभोळ खाडीकिनारी आढळून आला. त्यामुळे संपूर्ण नाभिक समाज आक्रमक झाला आहे. सोमवारी (दि. 7) रोहा व मुरूडमधील नाभिक समाजबांधवांतर्फे आरोपीला तातडीने ताब्यात घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात …

Read More »

रामशेठ ठाकूर इंटनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करियर घडवण्याचे सेंटर बनेल -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये बॅडमिंटन ऑर्गनायझेशन ऑफ रायगडच्या संयुक्त विद्यमाने रामशेठ ठाकूर बॅडमिंटन ट्रॉफी 2023 ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी रामशेठ ठाकूर इंटनॅशनल …

Read More »

माडभुवनवाडी पुन्हा गजबजली

मोहोपाडा : प्रतिनिधी आपटा ग्रामपंचायत हद्दीतील माडभुवन ही आदिवासीवाडी डोंगराच्या पायथ्यालगत वसलेली आहे. अतिवृष्टीमुळे डोंगर कधीही खचून खाली येऊ शकतो, म्हणून माजी जि. प. सदस्य ज्ञानेश्वर घरत, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी संजय भोये आणि वन विभागाचे अधिकारी काटकर यांनी पाहणी केली. या वेळी तत्काळ निर्णय घेऊन जवळच असलेल्या गारमेंटच्या …

Read More »

वेगवान विकास

आपल्याकडे एक म्हण आहे इच्छा तिथे मार्ग. जर काहीतरी करण्याची इच्छाशक्ती असेल तर मार्ग सापडतोच आणि दूर्दम्य इच्छाशक्ती असल्यावर तर काय करता येऊ शकते हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या नऊ वर्षांत दाखवून दिले आहे. उत्तुंग व विधायक कार्यातून मोदी सरकारने देशाचा कायापालट केला आहे. आता राज्यातही …

Read More »

पनवेलमधील सुकापूर परिसरात विकासाची गंगा

– विविध कामांचे शानदार उद्घाटन आणि भूमिपूजन – आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेलजवळील पाली देवद (सुकापूर) ग्रामपंचायत हद्दीत विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते रविवारी (दि. 6) करण्यात आले. सुकापूरमधील नागरिकांना वाढदिवसाची ही …

Read More »

कामोठ्यातील युवा कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल ः रामप्रहर वृत्त कामोठे येथील असंख्य युवा कार्यकर्त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि. 6) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या सर्वांचे स्वागत करण्यात आले. भाजपच्या पनवेल तालुका व शहर कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप …

Read More »

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा भरधाव कारच्या धडकेने मृत्यू

पनवेल : वार्ताहर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या 73 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला भरधाव कारने धडक दिल्याने सदर ज्येष्ठ नागरिकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना खारघर, सेक्टर- 35 मध्ये घडली. खारघर पोलिसांनी या अपघाताला जबाबदार असलेल्या महिला कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अपघातात मृत झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव नंदकुमार उग्रमोहन सिंग (वय …

Read More »