पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्यातील घोटकॅम्प जवळील घोटनदीच्या पात्रातील तलावामध्ये बुडुन एका 43 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. घोटगाव येथे राहणारी निता निलेश प्रधान हि महिला आपल्या राहत्या घरातून कोणाला काही एक न सांगता निघून गेली होती. याप्रकरणी …
Read More »Yearly Archives: 2023
एक होती इर्शाळवाडी!
निसर्गाच्या कुशीत वसलेल्या रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीत आता उरल्यात कटू आठवणी… मुसळधार पावसात अंधार्या रात्री या आदिवासी वाडीवर दरड कोसळून घरांसह आतील माणसे ढिगार्याखाली गाडली गेली… काही क्षणांमध्ये होत्याचे नव्हते झाले…! मुंबई-पुणे महामार्गावरील चौकजवळील इर्शाळवाडी नैसर्गिक आपत्तीमुळे प्रकाशझोतात आली आहे. गेल्या चार दिवसांत अनेकांची पावले तिकडे वळली, पण इर्शाळगडावर …
Read More »संयमी, संतुलित नेतृत्व..!
अनेक कारणांमुळे देवेंद्र आणि माझ्यात एक कौटुंबिक नाते तयार झाले आहे. देवेंद्रच्या स्वभावाचे वैशिष्ट्य म्हणजे तो आपल्याकडे येणार्या प्रत्येक व्यक्तीचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतो. दिलेली जबाबदारी कर्तव्य भावनेतून पार पाडण्याचा त्याचा स्वभाव आहे. जितका आज्ञाधारक, तितकाच न दुखावता स्पष्ट बोलणारा, आपलं म्हणणं ठोसपणे मांडणारा असा देवेंद्र आहे. संयमी, आज्ञाधारक, तितकाच …
Read More »पनवेलमधील पूरबाधित गावांमध्ये आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी यांची पाहणी
पनवेल : रामप्रहर वृत्त तालुक्यातील डोलघर, आपटा, दिघाटी, केळवणे व चिरनेर येथे मुसळधार पावसामुळे पाताळगंगा नदीला पूर आल्याने पाणी शिरले होते, तसेच डोलघर गावाच्या मागच्या बाजूला असलेल्या डोंगराच्या ठिकाणी भूस्खलन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे पनवेलचे आमदार तथा भाजपचे मावळ लोकसभा मतदारसंघ प्रमुख प्रशांत ठाकूर व उरणचे आमदार …
Read More »सारडेतील बेवारस महिलेच्या खुनाचा उलगडा
उरण : बातमीदार पिरकोन सारडेगाव रोडच्या कडेला एक लाल रंगाची साडी परिधान केलेल्या महिलेचा मृतदेह आढळून आल्याने उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा कोणताही सुगावा नसताना उरण पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी खुनाचा उलगडा 16 तासांत उघडकीस आणला. सीसीटीव्ही फुटेजची माहिती घेवुन तपासाला गती दिली. …
Read More »माजी नगरसेवक राजू सोनी यांच्या प्रयत्नाने रस्ता झाला खुला
पनवेल : वार्ताहर पनवेल शहरातील महात्मा गांधी रोडवरील नाल्याजवळ झाड तुटून पडल्याने नागरिकांचा रहदारीचा रस्ता पूर्ण पणे बंद झाला होता. याबाबत स्थानिक रहिवाशांनी माजीनगरसेवसक राजू सोनी यांना माहिती देताच त्यांनी अग्निशमन दलाशी संपर्क साधून झाड रस्त्याच्या बाजूला करून तो रस्ता रहदारीसाठी खुला करून दिला. त्यामुळे येथील रहिवाशांनी राजू सोनी यांचे …
Read More »दुर्दैवाची दरड
दर पावसाळ्यात इर्शाळवाडीसारख्या शोकांतिका घडल्यानंतर बचावयंत्रणा धावून येते. त्यांच्या पाठोपाठ माध्यमांचे कॅमेरे जातात. चार दिवस हळहळ व्यक्त होते. राजकीय नेत्यांचा दुर्घटनास्थळावरील वावर कमी झाला की माध्यमांचे कॅमेरे अदृश्य होतात आणि पुनर्वसनाचे कार्य बंद पडते. हे सारे थांबायला हवे असाच इशारा इर्शाळवाडीच्या दुर्घटनेने दिला आहे. पावसाळा ऐनभरात आला की रायगड जिल्ह्यामध्ये …
Read More »खोपोलीतील सुभाषनगर वसाहतीवर दरडीची टांगती तलवार कायम
खोपोली ः प्रतिनिधी शहरातील सुभाषनगर वसाहतीवरील दरड धोकादायक स्थितीत असून गेल्या अनेक वर्षांपासून रहिवाशांच्या डोक्यावर या दरडीची टांगती तलवार कायम आहे, मात्र खोपोली पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. सुभाषनगर वसाहतीत अंदाजे 350 घरे असून या धोकादायक दरडीची पहाणी काही वर्षांपूर्वी भूगर्भ तज्ज्ञांनी पाहणी करीत मार्गदर्शक सूचना केल्या होत्या. दरडीखाली येणारी बाधित …
Read More »माथेरान घाटरस्त्यात दरड कोसळली
रात्रभर रस्ता बंद; 48 तासांमध्ये 740.6 मिमी पाऊस नेरळ ः प्रतिनिधी हवामान विभागाने रायगड जिल्ह्यात गेले दोन दिवस रेड अलर्ट दिलेला होता. त्यानुसार जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. माथेरानमध्ये गेल्या 48 तासांमध्ये 740.6 मिमी पाऊसाची नोंद करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अतिवृष्टीचा फटका पुन्हा एकदा माथेरानच्या घाटरस्त्याला बसला …
Read More »पनवेल व उरण येथे 25 जुलैला होणार जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव
पनवेल : रामप्रहर वृत्त कोणत्याही प्रकारची मशागत न करता लागवडी शिवाय व रासायनिक खत, कीडनाशकांशिवाय उगवलेल्या भाज्या म्हणजे रानभाज्या. कोकण भागात वनक्षेत्र भरपूर असून जैवविविधता देखील आहे. त्यामुळे प्राचिन काळापासूनच अशा आरोग्यवर्धक व सुरक्षित रानभाज्या औषधी म्हणून व रोजच्या आहारात देखील वापरल्या जात असत. आजही आदिवासी शेतकरी रानभाज्या जतन करत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper