दोन नायजेरियन व्यक्तींना अटक पनवेल : वार्ताहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने खारघरमधून 4 लाख 40 हजारांची एमडी पावडर हस्तगत केली आहे. याप्रकरणी दोन नायजेरियन व्यक्तींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खारघर सेक्टर 12 येथे दोन विदेशी नागरिक अमली पदार्थ घेऊन …
Read More »Yearly Archives: 2023
खालापुरातील इर्शाळवाडीवर दरड कोसळली
अनेक घरे गाडली गेली, 12 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू खोपोली, खालापूर,चौक ः प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील चौकजवळील इर्शाळगडावर असणार्या आदिवासीवाडीवर बुधवारी रात्री 11.30च्या सुमारास डोंगराचा एक मोठा भाग कोसळून अनेक घरे मातीच्या ढिगाराखाली गाडली गेल्याची भयंकर घटना घडली. यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला असून हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत …
Read More »पावसाचा कहर!
पनवेल : वार्ताहर गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या पावसाने पनवेलकरांना चांगलेच झोडपले आहे. या पावसामुळे नदी आणि नाले भरून वाहत असून पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मुसळधार पाऊस पडत असल्याने तांत्रिक कारणामुळे उपनगरीय रेल्वेसेवा थांबविली असल्याचे कारण सांगण्यात येत आहे. दरम्यान या …
Read More »पोलादपुरात 48 तासांत 500 मिमी पावसाची नोंद
पोलादपूरसह माटवण परिसरात पूरस्थिती; रानबाजिरे धरण ओव्हरफ्लो; आंबेनळी घाटात दरड पोलादपूर ः प्रतिनिधी तालुक्यात गेल्या 48 तासांमध्ये आतापर्यंतचा विक्रमी पाऊस पडल्याची नोंदतहसील कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती निवारण कक्षातून देण्यात आली. सोमवारी दुपारनंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसाने बुधवारी दुपारपर्यंत तब्बल 500 मिमी एवढी नोंद झाली आहे. या दोन दिवसांच्या पावसामुळे आंबेनळी घाटामध्ये …
Read More »पनवेलकरांना मुसळधार पावसाने झोडपले
पनवेल : वार्ताहर गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या पावसाने पनवेलकरांना चांगलेच झोडपले आहे. या पावसामुळे नदी आणि नाले भरून वाहत असून पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून पनवेल परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्याने गाढी नदीला पूर आला आहे. मुसळधार पाऊस …
Read More »कर्नाळा बँकेचा प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी पुन्हा मांडला विधिमंडळात
उर्वरित ठेवीदारांच्या ठेवी अदा करण्याची कार्यवाही सुरू पनवेल : रामप्रहर वृत्त कर्नाळा नागरी सहकारी बँक 17 ऑगस्ट 2021 रोजी अवसायनात घेतली आहे. अवसायन दिनांकास 51,624 ठेवीदारांच्या 553.32 कोटी रकमेच्या ठेवी आहेत. बँकेचा परवाना रद्द झाल्यानंतर 38 हजार 639 ठेवीदारांना केंद्र सरकारच्या डीआयसीजीसी माध्यमातून आजपर्यंत 377.71 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. …
Read More »भाजपच्या उत्तर रायगड अध्यक्षपदी अविनाश कोळी, तर धैर्यशील पाटील दक्षिण जिल्हाध्यक्ष
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक रचनेतील 70 जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची घोषणा बुधवारी (दि. 19) प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली. यामध्ये उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी पनवेलचे अविनाश कोळी, तर दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षपदी पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांचा समावेश आहे. अविनाश कोळी …
Read More »नवी मुंबईत पावसाचे धुमशान
नवी मुंबई : बातमीदार राज्याच्या हवामान खात्याने पुढील पाच दिवसा अतिवृष्टीचा इशारा खरा ठरताना दिसत आहे. पावसानेदेखील कोकण पट्ट्याला आपला तडाखा दिला आहे. सलग तीन दिवस पाऊस कोसळत आहे. नवी मुंबईतदेखील पावसाचा फटका बसल्याचे दिसून आले. नवी मुंबईत मंगळवारी मध्यरात्रीपासूनच पावसाचा जोर पाहायला मिळाला. या कोसळधारेने नवी मुंबईकर मात्र चिंब …
Read More »पनवेलमध्ये शेकाप व उद्धव ठाकरे गटाला हादरा
पं. स.चे माजी सभापती प्रकाश जितेकर, माजी उपसभापती देविदास पाटील भाजपमध्ये पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती व शेकापचे ज्येष्ठ नेते प्रकाश जितेकर तसेच माजी उपसभापती व उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते देविदास पाटील यांनी त्यांच्या शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करत शेकाप व उद्धव …
Read More »कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना लवकरात लवकर आर्थिक मदत द्या
आमदार प्रशांत ठाकूर यांची तारांकित प्रश्नाद्वारे विधिमंडळात मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त राज्यात कोरोना काळात या महामारीमुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना राज्य शासनाकडून 50 हजार रुपये इतक्या सहाय्यक अनुदानाची रक्कम दीड वर्षानंतरही अद्याप मिळाली नसल्याचे मे 2023मध्ये निदर्शनास आले आहे. एकूण मृतांपैकी अनुदानासाठी ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जांपैकी सुमारे आठ हजार …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper