महाड ः प्रतिनिधी किल्ले रायगडावर ऊर्जा मिळते, ती इतरत्र कुठे मिळत नाही. येथील ऊर्जा घेऊन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन पुढे लढण्याचा निर्णय घेतला असल्याचे मराठा समाज नेते मनोज जरांगे-पाटील यांनी मंगळवारी (दि.30) स्पष्ट केले. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाखो मोर्चेकर्यांसह मुंबईच्या दिशेने निघालेले …
Read More »Monthly Archives: January 2024
भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील कर्मचार्यांच्या मागण्यांसंदर्भात शासनाची सकारात्मक भूमिका
न्हावाशेवा टप्पा 3मधील पाईपलाईन बदलण्याच्या कामाला गती देणार -मंत्री गुलाबराव पाटील मुंबई ः रामप्रहर वृत्त भोकरपाडास्थित असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलशुद्धीकरण केंद्रातील कर्मचार्यांच्या मागण्यांसंदर्भात बोर्ड मिटिंगमध्ये विषय घेणार असून कामगारांना न्याय देण्याचे आश्वासन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहे तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत न्हावाशेवा टप्पा 3 …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांना समाज दर्पण पुरस्कार प्रदान
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोकण दर्पणच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना समाज दर्पण पुरस्कार; तर कामगार नेते महेंद्र घरत यांना भूमिपुत्ररत्न पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कोकण दर्पण वृत्तपत्राचा 13वा वर्धापन दिन आणि राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा रविवारी (दि.28) नेरूळ …
Read More »पन्ना की तमन्ना है की हीरा मुझे मिल जाए…
देव आनंद यशापयशाने थांबणारा नव्हताच. त्याच्याभोवतीच्या वलयात हिट फ्लॉपचा परिणाम होत नसे. पिक्चर हिट झाला तरी तो उत्साहात, फ्लॉप झाला तरी त्यात अडकून न पडण्यात जणू तप्तर. देव आनंद एक वेगळेच रसायन. तो देव आनंद होता हो देव आनंद… पन्नाशी जवळ आली तरी ’हीरो’गिरी करीत असतानाच तो ’प्रेम पुजारी’ (1970)पासून …
Read More »मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते डायलेसिस सेंटरचे उद्घाटन
अलिबाग : प्रतिनिधी कमळ नागरी सहकारी पतसंस्थेचा सामाजिक उपक्रम असलेल्या कमळ सेवा संस्था संचालित श्री. सतिश वासुदेव धारप डायलेसिस सेंटरचे शनिवारी (दि. 27) राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. अलिबागमधील श्रीबाग नं. 2 येथे हे डायलेसिस सेंटर सुरू झाले आहे. उद्घाटन समारंभास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे …
Read More »उलवेत चित्रकला स्पर्धा व आरोग्य शिबिर
लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती; आयोजकांचे कौतुक पनवेल : रामप्रहर वृत्त 75व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सुजग सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने आंतरशालेय चित्रकला स्पर्धा उलवे सेक्टर 18 येथे शुक्रवारी (दि. 26) आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देऊन …
Read More »गिरवले ते सोमटणे रस्त्याचे भूमिपूजन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त गिरवले ते सोमटणे रस्त्याचे आमदार महेश बालदी यांच्या ग्रामनिधीमधून तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. या कामाचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते शनिवारी (दि. 27) भूमिपूजन झाले. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पनवेल आणि उरण तालुक्यात विविध विकासाची कामे वेगाने सुरू आहेत. त्यानुसार …
Read More »पनवेलमध्ये नमो नवमतदार संमेलन उत्साहात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला ऑनलाईन संवाद पनवेल : रामप्रहर वृत्त राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पनवेलमध्ये गुरुवारी (दि.25) नमो नवमतदार संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या संमेलनात देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या मतदार युवा पिढीशी ऑनलाईन संवाद साधून मार्गदर्शन केले. जगातील …
Read More »हवा संवादाचा पूल
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने सुरू केलेले सर्वेक्षण आणि विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याबाबत दिलेले आश्वासन लक्षात घेऊन मनोज जरांगे-पाटील यांनी दोन पावले माघार घ्यायला हवी होती. अशा प्रकारची माघार पराभव मानण्याचे कारण नसते, परंतु या सार्याचा कुठलाही विचार न करता जरांगे यांनी मराठा समाजाचा विशाल मोर्चा मुंबईच्या दारापर्यंत आणला आहे. मराठा …
Read More »कामोठ्यात नमो चषक किक बॉक्सिंग स्पर्धा
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले खेळाडूंना प्रोत्साहित कामोठे : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून राज्यातील उदयोन्मुख कलाकारांना आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी संपूर्ण राज्यात नमो चषकचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार कामोठे येथे मंगळवारी (दि.23) नमो चषक किक बॉक्सिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला पनवेल …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper