Breaking News

Monthly Archives: March 2024

नैना क्षेत्रातील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश

पनवेल (प्रतिनिधी): नैना अंतर्गत येणाऱ्या अनेक ग्रामपंचायत हद्दीतील मोडकळीस आलेल्या शेकडो इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे, त्या अनुषंगाने या संदर्भात शासनाने नुकताच शासन निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे या क्षेत्रातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी आणि त्यांनी केलेला सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. …

Read More »

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर सहलीसाठी आलेल्या खाजगी बसचा अपघात; सह चालकाचा मृत्यू

खोपोली प्रतिनिधी: मुंबई पुणे दृतगती महामार्गावर खोपोली हद्दीत मुंबईला मुंबईला जाणाऱ्या खाजगी बसला अपघात होऊन यात सहचालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बसमधील विद्यार्थ्यांना किरकोळ जखमा असून त्यांना नगरपरिषद रुग्णालयात उपचार करण्यात आले. सदरचा अपघात मेळ गावाच्या हद्दीत बुधवार सकाळी सातच्या दरम्यान घडला. सर्व विद्यार्थी सुखरूप असल्याचे सांगण्यात आले. मुंबई …

Read More »

सीकेटी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करून सक्षम बनविले-लोकनेते रामशेठ ठाकूर

माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात पनवेल : रामप्रहर वृत्त सीकेटी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना शैक्षणिक व इतर अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करून एक सक्षम व्यक्तिमत्व बनविले, असे प्रतिपादन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. खांदा कॉलनीमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) …

Read More »

पंतप्रधान मोदींना साथ देऊन भारताला महासत्ता बनवूया -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त विकासाचे पर्व पुढे कायम ठेवण्यासाठी येत्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना साथ देऊन भारताला महासत्ता बनवूया, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. दक्षिण कन्नड लोकसभा मतदारसंघाचे भाजपा उमेदवार कॅप्टन ब्रिजेश चौटा लोकसभा प्रवास दौर्‍यानिमित्त महाराष्ट्र दौर्‍यावर आले आहेत. या दौर्‍याअंतर्गत त्यांनी पनवेलमध्ये रविवारी (दि. 17) सभा …

Read More »

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये प्री प्रायमरी ग्रॅज्युएशन डे उत्साहात साजरा

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये शनिवारी (दि.16) प्री प्रायमरी ग्रॅज्युएशन डे उत्साहात साजरा झाला. या वेळी शकुंतला रामशेठ ठाकूर आणि अर्चना परेश ठाकूर या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थितांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. यानंतर विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. पाहुण्यांचे …

Read More »

खांदा कॉलनीत महिलांसाठी मॅरेथॉन

आमदार प्रशांत ठाकूर यांनी दाखवला हिरवा झेंडा पनवेल ः रामप्रहर वृत्त स्व. संजय दिनकर भोपी यांच्या स्मरणार्थ आनंदी ग्रुप अंतर्गत संजय भोपी स्पेशल क्लब, मॉर्निंग योग ग्रुप, अलर्ट सिटीझन फोरम, खांदा कॉलनी बॅटमिंटन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून एक धाव आरोग्यासाठी ही महिला मॅरेथॉन रविवारी (दि.17) …

Read More »

निवडणुकीची हवा वाढतेय

राजकीय ’पिक्चर’ पाहूद्या की… प्रत्येक दिवसासोबत लोकसभा निवडणूक अधिकाधिक जवळ येत चाललीय, नवा रंग, रूप घेऊ लागलीय आणि एकूणच सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, माध्यम क्षेत्रातील माहौल अर्थात वातावरण बदलत चाललंय हे तुम्हीही अनुभवत आहात. हाच मूड आहे अनेक प्रकारचे जुने व नवीन राजकीय चित्रपट पाहण्याचा, अनुभवण्याचा आणि शक्य तितके राजकारण समजून …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने पळस्पे ग्रामपंचायतीसाठी घंटागाडी उपलब्ध

भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या हस्ते लोकार्पण पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने पळस्पे ग्रामपंचायतीसाठी घंटागाडी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या घंटागाडीचे लोकार्पण भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या हस्ते आणि आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि.16) झाले. या वेळी …

Read More »

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या शिक्षक, विद्यार्थ्यांची सीकेटी कॉलेजला भेट

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे अग्रगण्य महाविद्यालय म्हणून ओळख असणारे सोलापूर विद्यापीठातील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागामधील शिक्षक व विद्यार्थ्यांनी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजला (स्वायत्त) 15 मार्च व 16 मार्च …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पाच कोटी 15 लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख तथा पनवेल मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघातील नागरिकांना भेडसवणार्‍या समस्या मार्गी लागून विविध सुविधांचा लाभ मिळत आहे. त्यानुसार पाच कोटी 15 लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि.16) झाले. अर्थसंकल्प 2022-23मधील दोन कोटी 50 …

Read More »