पारंपरिक लोकप्रिय चित्रपटातील एक हुकमी गोष्ट, मैत्री अथवा दोस्ती (फ्रेन्डशीप), चित्रपटाचे नाव, थीम (अर्थात गोष्ट), संवाद, गाणी यातून मोठ्याच प्रमाणावर रुपेरी पडद्यावर ’मैत्री’चा छान प्रवास आहे. दोस्ती, संगम, नमक हराम, शोले, आदमी सडक का, साजन, दिल चाहता है, जिंदगी नही मिलेगी दोबारा, दो यार, यारों का यार, दोस्ताना, दोस्त दुश्मन …
Read More »Monthly Archives: April 2024
खासदार श्रीरंग बारणे यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करा
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्त पिंपरी-चिंचवडकर खासदार श्रीरंग बारणे यांना एक लाख मतांची आघाडी देणार आहेत. त्या अनुषंगाने पनवेलमधून मतांची आघाडी देण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यावर प्रचाराची धुरा असून पनवेलकरांची जबाबदारी वाढली आहे, असे सांगतानाच खासदार श्रीरंग बारणे यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट …
Read More »वैयक्तिक भूमिका बाजूला ठेऊन महायुतीच्या विजयाचा विचार करा- आमदार प्रशांत ठाकूर
अलिबाग (प्रतिनिधी): मोदींच्या नेतृत्वाखाली तटकरेंनी खासदार होणे ही सर्वांची गरज आहे. त्यामुळे सर्वांनी कामाला लागले पाहीजे, वैयक्तिक भूमिका बाजूला ठेऊन महायुतीचा विचार करा आणि तयारीला लागा असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी महायुतीतील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांना केले. अलिबाग येथे गुरुवारी (दिं. ११) आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या घटक पक्षांच्या समन्वय मेळाव्यात …
Read More »केंद्र सरकारच्या लोकाभिमुख योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवा -मंत्री आदिती तटकरे
माणगाव : प्रतिनिधी महायुतीचे रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील भाजप महिला कार्यकर्त्यांची बैठक गुरुवारी (दि.11) माणगाव येथे झाली. या वेळी राज्याच्या महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी केंद्र सरकारच्या योजना तळागाळातील जनतेपर्यंत आपण सर्वांनी पोहचवल्या पाहिजेत, असे प्रतिपादन केले. माणगावच्या सरलादेवी सभागृहात आयोजित …
Read More »पनवेलमध्ये मराठी नववर्षाचे शोभायात्रेने जोरदार स्वागत
आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून नागरिकांना शुभेच्छा पनवेल : रामप्रहर वृत्त गुढीपाडवा अर्थात मराठी नवीन वर्षानिमित्त पनवेल शहरात मंगळवारी (दि.9) नववर्ष स्वागत समितीच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेत रामरथ, लेझीम पथक, ढोल पथक, ध्वज पथक, विविध चित्ररथ, झांज पथक तसेच पारंपरिक वेषभूषा करून पनवेलकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. …
Read More »दहशत निर्माण करणार्यांना चोख उत्तर द्या
-भाजप उमेदवार सुजय विखे-पाटील यांचे आवाहन -कामोठे येथे संवाद मेळावा उत्साहात पनवेल ः रामप्रहर वृत्त दहशत निर्माण करणार्यांना चोख उत्तर द्या, असे आवाहन नगर मतदारसंघातील भाजप उमेदवार सुजय विखे-पाटील यांनी केले आहे. ते रविवारी (दि.7) कामोठे येथील पारनेरवासियांच्या संवाद मेळाव्यात बोलत होते. विजयभाऊ औटी मित्र परिवार आणि कामोठे रहिवासी सांस्कृतिक …
Read More »पनवेल विधानसभा क्षेत्रात स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाचे विशेष प्रसारण
पनवेल : रामप्रहर वृत्त ’पनवेल : रामप्रहर वृत्त ’स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन रविवारी (दि. 7) अखिल भारतीय नाट्य परिषद पनवेल शाखेच्या वतीने पनवेलच्या ओरियन मॉल आणि खारघर येथील लिटिल वर्ल्ड सिनेमा येथे करण्यात आले होते. या वेळी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांची प्रमुख …
Read More »खासदार श्रीरंग बारणे तीन लाखांहून अधिक मताधिक्याने विजयी होतील -मंत्री उदय सामंत
उरण ः प्रतिनिधी, बातमीदार, वार्ताहर महाविकास आघाडीने केवळ टीकेसाठी टीका करू नये, विकासावर बोलावे. आम्हीच बनवलेल्या रस्त्यावरून येऊन आमच्यावरच टीका करू नका, असा टोला राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ’उबाठा’ प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नाव न घेता लगावला. मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार खासदार …
Read More »भाजप स्थापना दिनानिमित्त पनवेलमध्ये बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल ः रामप्रहर वृत्त प्रथम राष्ट्र, नंतर संघटन आणि शेवटी स्वतः अशी देशहिताची विचारसरणी व त्यानुसार कार्यरत असलेल्या भारतीय जनता पक्षाचा 45वा स्थापना दिन शनिवारी (दि.6) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर व उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेलमध्ये युवा …
Read More »दिव्या भारती स्मृतिदिन : ऐसी दीवानगी, देखी नही कहीं…
तहान भूक विसरून अक्षरश: झपाटल्यासारखे काम करणारे सर्वच क्षेत्रात असतात, पण काहींना हाच वेग, हीच घाई, हेच झपाटलेपण दुर्दैवाने घातक ठरते… त्यात नशीब-कमनशीबाची खेळी किती नि कशी हे ठरवता येणे खूपच अवघड. दिव्या भारती अगदी अशीच होती. वेग हा तिचा जणू स्वभाव होता. यश तिच्यावर मेहरबान होते. फॅन्सची संख्या झपाट्याने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper