पनवेल ः रामप्रहर वृत्त गोविंदा रे गोपाळा… यशोदेच्या तान्ह्या बाळा… अशा जयघोषात शहरातील सोसायटी मित्रमंडळाच्या वतीने दहीहंडी उत्सव साजरा झाला. या दहिहंडी उत्सावात मिडलक्लास हौंसिंग सोसायटीमधील रहिवाशी उत्स्फूर्तपणे सहाभगी झाले. यामध्ये महिला आणि लहान मुलांचा उत्साह पाहण्यासारखा होता. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष …
Read More »Monthly Archives: August 2024
गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पनवेल : रामप्रहर वृत्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी (दि. 26) मुंबई-गोवा महामार्गावर सुरू असलेल्या कामांची भर पावसात केली पाहणी केली. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्या चाकरमान्यांना जो काही त्रास होतोय तो होऊ नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करा. गणेशोत्सवापूर्वी हा महामार्ग खड्डेमुक्त करून वाहतूक सुरळीत करा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या वेळी …
Read More »विकासकामे भाजपच करू शकतो -अरुणशेठ भगत
केळवणे येथे विकासकामांचे भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्त शेकापने विकासाच्या कामांना विरोध करण्याचे काम नेहमीच केले आहे, तर दुसरीकडे सर्वसामान्यांना विविध सुविधा देण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी सातत्याने पुढाकार घेत भरपूर निधी देत आहेत. त्यामुळे विकासाची कामे ही फक्त भाजपच करू शकतो, असे प्रतिपादन पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ …
Read More »आमदार महेश बालदी यांच्या हस्ते साई मंदिर सभामंडपाचे लोकार्पण आणि समाजमंदिराचे भूमिपूजन
उरण ः रामप्रहर वृत्त उरणच्या चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील डाऊरनगर येथील साई मंदिराच्या सभामंडपाचे लोकार्पण आमदार महेश बालदी यांच्या हस्ते रविवारी (दि. 25) करण्यात आले. त्याचप्रमाणे डाऊरनगर, चारफाटा येथे नवीन समाजमंदिर बांधण्यात येत असून या कामाचे भूमिपूजनही आमदारमहोदयांच्या हस्ते झाले. आमदार महेश बालदी यांच्या विकासनिधीतून सभामंडपासाठी 40 लाख रुपयांचा निधी देण्यात …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उद्घाटन
खोपोली ः प्रतिनिधी भाजप युवा मोर्चा खोपोली शहराध्यक्ष डॉ. निकेत अनंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खालापूर तालुक्यातील ताकई येथील श्री विठोबा देवस्थान मंदिर सभागृहात आरोग्य महाशिबिराचे आयोजन रविवारी (दि. 25) करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. या वेळी त्यांनी डॉ. पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा …
Read More »ताल से ताल मिला..; 25 वर्षांनंतरही दिल ये बैचेन वे
गीत, संगीत व नृत्य आपल्या देशातील चित्रपट संस्कृतीची जान. अथवा आत्मा आणि आपल्या देशातील जवळपास सर्वच जाती धर्म पंथातील अनेक सणांतील महत्त्वाचा घटक. एक संस्कृतीच! लग्नातही नाचकाम आणि काही समाजात अंत्ययात्रेतही वादन. गीत, संगीत व नृत्याने भरलेल्या नि भारलेल्या समाजाला अनेक चित्रपट त्यातील गाण्यांमुळे पटकन डोळ्यासमोर येतातच. त्यातील काही चित्रपटातील …
Read More »पनवेलमध्ये महिला सुरक्षितता, सक्षमीकरण आणि सबलीकरणाची शपथ
भाजपकडून जाणीव जागर पनवेल : रामप्रहर वृत्त महिलांच्या सुरक्षिततेची, सक्षमीकरणाची आणि सबलीकरणाची शपथ पनवेलमधील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकार्यांनी शनिवारी (दि. 24) जाणीव जागर करतेवेळी घेतली तसेच तसेच महिलांवर अत्याचार करणार्या विकृत मनोवृत्तीचा मूक निषेध केला. पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर …
Read More »विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीकडून अपप्रचार होईल -मंत्री रवींद्र चव्हाण
नागरिक आणि कार्यकर्त्यांनी सावध राहण्याचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्त महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत फेक नरेटिव्ह पसरवत जनतेची दिशाभूल केली आणि स्वतःचा फायदा करून घेतला. त्याचप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीकडून अपप्रचार करण्याचा प्रयत्न होईल, अशी टीका राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी (दि.24) येथे केली तसेच जनतेने …
Read More »न्हावे येथील शेकाप, ठाकरे गटाचे कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे सबका साथ सबका विकास ही विचारसणी तसेच पक्षाच्या सक्षम नेतृत्वाखाली होत असलेल्या विकासाच्या कामांवर प्रभावीत होऊन न्हावे गावातील शेतकरी कामगार पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यक्रर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये शुक्रवारी (दि. 23) जाहीर पक्ष प्रवेश केला. या प्रवेश कर्त्यांचे माजी खासदार लोकनेते …
Read More »नेवाळीमध्ये पाण्याची टाकी, विद्युत डीपीचे लोकार्पण
भाजप समाजसेवेच्या भावनेतून सुविधा देतो आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन पनवेल : रामप्रहर वृत्त समाजसेवेच्या भावनेतुन आणि ग्रामस्थांना सुविधा देण्यासाठी भारतीय जनता पक्ष काम करते, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी नेवाळी गावामध्ये पाण्याच्या टाकीचे आणि विद्युत डीपीच्या लोकार्पणावेळी केले. गेल्या अनेक वर्षांपासून नेवाळी गावातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper