नवी मुंबई : रामप्रहर वृत्त पनवेल परिसरातील पाणी प्रश्नासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या शिष्टमंडळाने सोमवारी (दि. 9) सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांच्यासोबत बैठक घेतली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाणीपुरवठ्याची समस्या मार्गी लागण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याची सूचना केली. पनवेलची पाणी समस्या मार्गी लागावी यासाठी …
Read More »Monthly Archives: September 2024
कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड
जमिनीच्या वादातून कुटुंबातील तिघांचा खून; संशयित तरुण पोलिसांच्या ताब्यात कर्जत, नेरळ : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील चिकनपाडा या गावाच्या बाहेर असलेल्या पोशिरपाडा येथे तिघांची हत्या करण्यात आली आहे. पती, पत्नी आणि एक लहान मुलाचा खून करण्यात आला असून याप्रकरणी संशयित म्हणून मयत तरुणाच्या भावाला ताब्यात घेण्यात आले आहे. मयत झालेली विवाहित …
Read More »गणेशोत्सवानिमित्त सोमवारी शिवाजीनगर येथे श्री सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन
पनवेल : रामप्रहर वृत्त गणेश उत्सवानिमित्त सोमवारी (दि. 9) शिवाजीनगर येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर कुटुंबियांच्या निवासस्थानी श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. गणेशोत्सवानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शिवाजीनगर (पोस्ट-गव्हाण) निवासस्थानी पाच दिवसांच्या श्रीगणेशाचे आगमन झाले आहे. त्या अनुषंगाने सोमवारी श्री सत्यनारायण महापूजाचे व सायंकाळी 6 …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे दातृत्व आदर्शवत
‘रयत’चे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे गौरवोद्गार सातारा : रामप्रहर वृत्त पैसे मिळवता येतात, पण त्या पैशांचा आपल्या दातृत्वाने सदुपयोग कसा करायचा याचा आदर्श लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सगळ्यांसमोर ठेवला आहे, असे गौरवोद्गार रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी संस्थेच्या हनुमान विद्यालयाच्या नुतनीकृत इमारतीच्या उद्घाटनावेळी काढले. या इमारतीसाठी …
Read More »पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या पुढाकाराने साकारण्यात आलेल्या वाहनतळाचे उद्घाटन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 6) झाले. या वेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी …
Read More »खारघरच्या रामशेठ ठाकूर महाविद्यालयाला ’नॅक’ची ए श्रेणी प्राप्त
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाला राष्ट्रीय मूल्यांकन आणि मानांकन परिषद (नॅक) बंगळुरूकडून ए श्रेणी आणि 3.04 सीजीपीएसह मानांकन प्राप्त झाली आहे. यासह महाविद्यालयाने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. याबद्दल संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामांचा झंझावात सुरू आहे. त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा आणि प्रयत्नांमुळे मंजुर झालेल्या तब्बल एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ भाजपचे पनेवल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी झाले. या वेळी …
Read More »कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेलमध्ये विकासकामांचा झंझावात
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून विकासकामांचा झंझावात सुरू आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांना विविध सोयीसुविधा उपलब्ध होत असून विकासाची कामे मार्गी लागत आहे. त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 25ः15 निधीतून सुमारे 78 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ …
Read More »खासदार धैर्यशील पाटील विश्वास सार्थ ठरवतील -मंत्री रवींद्र चव्हाण
पेण ः प्रतिनिधी रामभाऊ म्हाळगी यांनी कार्यकर्त्यासाठी सांगितलेली तत्वे म्हणजे त्याच्या पायात भिंगरी असली पाहिजे, तोंडात साखर असली पाहिजे आणि डोक्यावर बर्फ असला पाहिजे. या तीन गोष्टी तंतोतंत धैर्यशील पाटील यांच्यात असून यामुळेच देशाचे नेते अमित शाह, राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत बावनकुळे यांनी धैर्यशील पाटील यांची खासदार म्हणून …
Read More »सामाजिक कार्यकर्ते रूपेश धुमाळ समर्थकांसह भाजपमध्ये
उरण ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील कोल्ही कोपर येथील सामाजिक कार्यकर्ते रूपेश धुमाळ यांनी समर्थकांसह रविवारी (दि. 1) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. उरण भाजपच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजप पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper