पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा तसेच खान्देश सामाजिक विकास संस्थेने भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. खान्देश सामाजिक विकास संस्थेने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे, तर महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेने आमदार प्रशांत ठाकूर …
Read More »Yearly Archives: 2024
रायगड विकासाची गाथा लिहिणार -पंतप्रधान नरेंद्र मोदी
खारघरमध्ये महायुतीची भव्य सभा पनवेल : रामप्रहर वृत्त विमानतळ, अटल सेतू, सेमी कंडक्टर, डेटा व एआय केंद्र अशा विविध प्रकल्पांच्या अनुषंगाने रायगड जिल्हा विकासाची गाथा लिहिणार आहे आणि पनवेलसह रायगड भविष्यातील विकासाचे केंद्र बनणार आहे. त्यामुळे या ठिकाणी लाखोंच्या संख्येने रोजगार उपलब्ध होणार आहेत, असे आश्वासक प्रतिपादन देशाचे लोकप्रिय पंतप्रधान …
Read More »राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत हवे -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त सर्वसामान्य जनतेचा विचार करणारे महायुतीचे सरकारच राज्यात पुन्हा सत्तेत यायला पाहिजे, असे प्रतिपादन भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी खारघर पाटीदार समाजाच्या बैठकीत बुधवारी (दि.13) केले. या बैठकीत खारघरमधील कच्छ कडवा पाटी पाटीदार समाज, कच्छ वागड लेवा पाटीदार समाज आणि सौराष्ट्र लेवा पटेल समाजाने …
Read More »खारघरमध्ये महायुतीची प्रचार रॅली
पनवेल : रामप्रहर वृत्त अडीच वर्षाच्या काळात महाविकास आघाडीचे सरकारने फक्त विकासाच्या प्रकल्पांना स्थगिती देण्याशिवाय दुसरे कोणतेही काम केले नाही, मात्र महायुतीच्या सरकारने विविध जनकल्याणकारी योजना राबवून जनतेला दिलासा दिला त्यांना विकासाच्या दिशेने नेले त्यामुळे राज्य हितासाठी आणि महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी भाजपा महायुतीला मतदान करा, असे आवाहन भाजप महायुतीचे पनवेल मतदार …
Read More »दिघाटीत आमदार महेश बालदी यांच्या प्रचारार्थ रॅली
पनवेल : रामप्रहर वृत्त दिघाटी येथील महायुतीच्या प्रचार रॅलीला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. या वेळी कार्यकर्त्यांनी आमदार महेश बालदी यांनी केलेल्या विकासकामांची कार्य अहवाल पुस्तिका घराघरात मतदारांपर्यंत पोहचविण्याचे काम केले. जात-पात-धर्म-पंत न मानता नेहमीच विकासाचे राजकारण करणारे आणि उरणचा सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध असलेले आमदार महेश बालदी हे पुन्हा उरण मतदारसंघातून …
Read More »आमदार महेश बालदींचा उरण शहरात जोरदार प्रचार
उरण : वार्ताहर उरण विधान मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार महेश बालदी यांचा सर्वत्र प्रचार सुरू आहे. त्याअनुषंगाने बुधवारी (दि.13) उरण शहरात सायंकाळी प्रचार रॅली काढण्यात आली होती. आमदार महेश बालदी संपर्क कार्यालय उरण येथून प्रचाराला सुरुवात झाली. संपूर्ण शहरात येऊन येणार कोण आमदार महेश बालदींशिवाय आहे कोण, अशा जोरदार घोषणा देण्यात …
Read More »कामोठ्यातील उत्तर भारतीय नागरिकांचा भाजपमध्ये प्रवेश
कामोठे : रामप्रहर वृत्त केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री व राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची नुकतीच कामोठे येथे जाहीर सभा झाली. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत कामोठ्यातील उत्तर भारतीय नागरिकांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यामध्ये भंडारी यादव, विनय दुबे, संजय सिंह, …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामुळेच नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका झाल्याने व भविष्यातील नैना प्रोजेक्टमुळे येथील वस्ती बर्याच प्रमाणात वाढत आहे. दिवसेंदिवस वाहतुकीची समस्या जटिल होत आहे. राष्ट्रीय महामार्गावरून पुणे व कोकणात नवीन पनवेल, विचुंबे व उसर्ली या भागातून जाणार्यांना पोदीवरील भुयारी मार्ग आमदार प्रशांत ठाकूर यांनी लक्ष दिल्यामुळेच पूर्ण झाला. त्यामुळे येथील नागरिकांची वाहतूक …
Read More »‘तुमच्या अपेक्षेप्रमाणे विकासासाठी महायुतीला ताकद द्या’
आमदार प्रशांत ठाकूर यांचे कळंबोलीत आवाहन कळंबोली : रामप्रहर वृत्त पनवेल परिसराचा आणखी विकास, तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या आशा पूर्ण करण्यासाठी आणि लाडक्या बहिणींना ताकद देण्यासाठी राज्यात पुन्हा महायुतीचे सरकारच सत्तेत यायला पाहिजे. त्यामुळे पनवेलकरांच्या अपेक्षाप्रमाणे विकास करण्यासाठी तुमच्या सगळ्यांची ताकद आणि तुमचे पाठबळ मला आणि पर्यायाने महायुतीला द्या, असे आवाहन …
Read More »शेकाप उमेदवार चित्रलेखा पाटील यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल
अलिबाग शासकीय कार्यालयात जाऊन प्रचार अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग-मुरूड विधानसभा मतदरसंघाच्या शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागात जाऊन प्रचार केला. त्यामुळे त्यांच्याविरोधात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा अलिबाग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. चित्रलेखा पाटील या मंगळवारी (दि.12) दुपारी 2 वा. च्या सुमारास रायगड जिल्हाधिकारी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper