पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या संधी आहेत, परंतु त्यासाठी युवकांनी पुढे आले पाहिजे आणि आयुष्य यशस्वी होण्यासाठी मेहनत घेण्याची तयारी ठेवली पाहिजे, अशा सोप्या व सरळ भाषेत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी युवा पिढीला मार्गदर्शन करीत कष्टाला पर्याय नाही, असे अधोरेखित केले.प्रकल्पग्रस्तांचे आधारवड लोकनेते दिवंगत दि.बा. पाटील यांच्या 99व्या जयंतीनिमित्त …
Read More »Monthly Archives: January 2025
मुंबईच्या ‘पाटी’ एकांकिकेने पटकाविला राज्यस्तरीय अटल करंडक
गौरव रंगभूमीचा पुरस्काराने ज्येष्ठ रंगकर्मी सतीश पुळेकर यांचा सन्मान पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ११ व्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेत मुंबईच्या एकदम कडक नाट्य …
Read More »विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी दिवंगत लोकनेते दि.बा. पाटीलसाहेबांचे नाव देण्याबाबत कार्यवाही करावी
आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी त्या विमानतळास दिवंगत लोकनेते दि.बा. पाटीलसाहेबांचे नाव देण्याबाबत कार्यवाही व्हावी, अशी आग्रही मागणी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री महोदयांना …
Read More »‘कहो ना… प्यार है’ला पंचवीस वर्ष झालीदेखील!
अगदी कालपरवाची गोष्ट वाटते. मनोरंजन उपग्रह वाहिन्यांवर अवघ्या काही सेकंदाच्या एका तजेलदार नवीन टीझरने आपलं लक्ष वेधून घेतले होते. ते नवीन चेहरे होते हृतिक रोशन व अमिषा पटेल, तर चित्रपट ’कहो ना… प्यार है’. एका छोट्याशा म्युझिक पिसवरचा न्यूझीलंडच्या प्रसन्न समुद्र किनार्यावरील या दोघांचे नवीन शैलीतील नृत्य… नवीन शतकातील प्रवेश …
Read More »भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी आमदार रवींद्र चव्हाण
मुंबई : भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी आमदार रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी केली आहे. याबद्दल चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले आहेत. ‘प्रथम, त्यानंतर पक्ष व शेवटी …
Read More »कोण पटकावणार बहुमानाचा अटल करंडक? रविवारी पारितोषिक वितरण
ज्येष्ठ रंगकर्मी सतीश पुळेकर यांचा गौरव रंगभूमीचा पुरस्काराने होणार सन्मान पनवेल : रामप्रहर वृत्तएकाहून एक अशा सरस अशा एकांकिका सादर होत असल्याने यंदाचा बहुमानाचा अटल करंडक कोण पटकावणार? याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे. निमित्त आहे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल …
Read More »आदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
पनवेल : रामप्रहर वृत्तआदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. 10) पनवेल उपविभागीय कार्यालयात आढावा बैठक झाली. या बैठकीमध्ये आदिवासी समाजासाठी घरकुल, रस्ता, वीज, पाणी, धोकादायक वाड्यांचे पुनर्वसन तसेच वन विभागातील प्रलंबित वन हक्क दाव्यांबाबत सविस्तर चर्चा करून संबंधित विभागातील उपस्थित अधिकार्यांना आमदार महेश …
Read More »टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीगचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्तटीआयपीएल रोटरी क्रिकेट प्रीमियर लीगच्या चौथ्या हंगामाचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 10) कळंबोलीतील माझगाव क्रिकेट क्लबच्या मैदानात झाले.टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग ही रोटरी प्रांत 3131मधील क्रिकेटप्रेमी रोटरी सदस्यांसाठी पनवेल परिसरात आयोजित करण्यात येणारी क्रिकेट स्पर्धा असून यंदाचे हे चौथे …
Read More »राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला शानदार सुरुवात
सिने-नाट्य क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या अकराव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला शुक्रवार (दि. 10)पासून पनवेलमध्ये शानदार सुरुवात झाली.भरघोस …
Read More »सीकेटी विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) मराठी पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयाचे 29वे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा महाराष्ट्राची लोकपरंपरा या शीर्षकाखाली मोठ्या बुधवारी (दि. 8) उत्साहात झाला.या स्नेहसंमेलन सोहळ्याचे अध्यक्षस्थान जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यकरिणी सदस्य अनिल भगत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper