दिल ऐसा किसीने मेरा तोडा…. प्रेमभंग झालेला नायक कमालीचा व्यथित झाल्याने एकच प्याला हाती करतो, आपले सगळेच दु:ख त्या दारूच्या ग्लासात ओततो. आपण निर्दोष आहोत, आपलं तिच्यावरचं प्रेम अतूट आहे, खरं आहे, तिने आपल्याला समजून घ्यावे अशी तो मनोमन विनवणी करतो. दारुच्या व्यसनापायी तो देवदास बनतो…. कृष्ण धवल अर्थात ब्लॅक …
Read More »Monthly Archives: March 2025
कुंडेवहाळ येथील बोगदा खोदण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा पार
पनवेल ः रामप्रहर वृत्तएक्सप्रेस फ्रेट रेल्वे कॉन्सोर्टियम प्रकल्पांतर्गत वैतरणा ते जेएनपीटी मार्गावरील कुंडेवहाळ येथील बोगदा खोदण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा पार पडला असून बोगद्यातील सर्व लाईन टाकण्याचे व इतर काम लवकरच पूर्ण होणार असल्याचा विश्वास डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे एमडी प्रवीण कुमार यांनी बुधवारी (दि. 26) कुंडेवहाळ येथे बोगद्याच्या …
Read More »राष्ट्रीय ब्लूम ऑलिम्पियाडमध्ये द्रोणागिरी हायस्कूलचे यश
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदनपनवेल : रामप्रहर वृत्तराष्ट्रीय ब्लूम ऑलिम्पियाड स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या उरण द्रोणागिरी येथील इंग्रजी माध्यम विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले आहे. याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांचे कौतुक केले.राष्ट्रीय ब्लूम ऑलिम्पियाड स्पर्धेत देशभरातून 25 राज्यांतील 1200पेक्षा आधिक शाळांचा सहभाग होता. …
Read More »पनवेलमधील विहीघर येथे रस्त्याच्या कामाचा शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील विहीघर गावातील अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे एमएमआरडीएच्या माध्यमातून 60 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यानुसार या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते सोमवारी (दि. 24) झाले.पनवेल तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून सातत्यापूर्ण …
Read More »बीसीटी लॉ कॉलेजमधील राष्ट्रीय स्पर्धेचे बक्षीस वितरण
पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील भागुबाई चांगू ठाकूर (बीसीटी) विधी महाविद्यालयात शास्त्रार्थ या आशयाखाली राष्ट्रीय पर्यावरण कायदा वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि. 23) झाला.या स्पर्धेत देशभरातील …
Read More »बँक चालवणार्यांनी बुडवली त्यात ठेवीदारांचा काय दोष?
आमदार प्रशांत ठाकूर यांचा विधीमंडळ अधिवेशनात सवाल पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तपेण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतील खातेदार आणि गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याबाबत विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल झाला होता. अनुषंगाने या विषययावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.पेण अर्बन बँकेतील ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळण्यासाठी रिझर्व्ह बँक आणि निर्बंध या …
Read More »पनवेलमध्ये हातमाग, यंत्रमाग कापडांचे प्रदर्शन
अर्चना ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटनपनवेल : रामप्रहर वृत्तगुढीपाडवा सणानिमित्त पनवेल शहरातील गोखले हॉलमध्ये हातमाग आणि यंत्रमाग कापडांचे भव्य प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन अर्चना ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि.22) झाले.भाऊराया हॉन्डलुमच्या संयोजनातून 22 मार्च ते 6 एप्रिलदरम्यान हे प्रदर्शन गोखले हॉलमध्ये सकाळी 10 ते रात्री …
Read More »कल्पतरु सोसायटीमध्ये आरोग्य शिबिर
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल शहरातील कल्पतरु सोसायटीमध्ये डॉक्टर के.सी डायग्नॉस्टीकच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचे आयोजन रविवारी (दि.23) करण्यात आले होते. या शिबिराला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट दिली.या वेळी परेश ठाकूर यांनी आरोग्य तपासणी केली तसेच कोरोना काळानंतर नागरीक आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अधीक सतर्क झाले असून …
Read More »महिलांसाठी आई एकविरा दर्शन सहल
पनवेल : रामप्रहर वृत्तआई एकविरा दर्शन या महिलांसाठी एकदिवसीय मोफत सहलीचे आयोजन भाजपचे पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. या सहलीचा शुभारंभ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि.23) झाला. त्यांनी महिलांना शुभेच्छा देत केदार भगत यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले.भाजपचे पनवेल शहर उपाध्यक्ष केदार …
Read More »सहकार भारतीतर्फे महिलांचा सन्मान
वर्षा ठाकूर, वैशाली आवाडेंची उपस्थितीपनवेल : रामप्रहर वृत्तसहकार भारती पनवेल महानगर जिल्ह्याच्या वतीने महिलांचा सन्मान सोहळा शनिवारी (दि.22) आयोजित केला होता. या सोहळ्यात सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या महिलांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सहकार भारतीच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा वैशाली आवाडे आणि वर्षा ठाकूर यांची या कार्यक्रमाला प्रमुखउपस्थिती …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper