Breaking News

Monthly Archives: March 2025

पनवेलसह राज्यात इमारत स्वयंपुनर्विकासाची चळवळ यशस्वी होणार -आमदार प्रवीण दरेकर

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इमारतीच्या स्वयंपुनर्विकासाचे पालकत्व स्वीकारले आहे त्यामुळे पनवेलसह राज्यातील स्वयंपुनर्विकासाची चळवळ यशस्वी होणार आहे, आणि या चळवळीला वेग देण्यासाठी शासनाची सर्व मदत होणार आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेतील भाजपचे गटनेते व मुंबै बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी रविवारी (दि.23) येथे व्यक्त केले.लोकप्रिय …

Read More »

‘दिबां’चे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात -कपिल पाटील

डोंबिवली : रामप्रहर वृत्त लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, याची कार्यवाही केंद्रात अंतिम टप्प्यात असून लवकरच त्यांच्या नावाची घोषणा होईल, अशी ग्वाही माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी येथे दिली.या मागणीसाठी मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पालघर, नाशिक आदी जिल्ह्यांतील लाखो प्रकल्पग्रस्त, भूमिपुत्रांनी अनेक आंदोलने केली. …

Read More »

जमीर 50 वर्ष; तुम भी चलो हम भी चले, चलती रहे जिंदगी!

साहिर लुधियानवी यांच्या चित्रपट गीतांमधील आशयाची, कसदारपणाची कायमच चर्चा होत असते. चित्रपटासाठीच्या गीतलेखनात पूर्वीच्या काळातील अनेकांनी उत्तम दर्जा व सातत्य कायम ठेवले. याच कारण त्यांची अफाट प्रतिभा, हिंदी व उर्दू भाषेवरील त्यांचे प्रभुत्व, गीत संगीताची जाण असलेले पटकथाकार, निर्माते, दिग्दर्शक व कलाकार, त्या काळात प्रत्येक गाण्यावर होत असलेली दीर्घकाळ सिटींग, …

Read More »

बीसीटी महाविद्यालयात राष्ट्रीय मूट कोर्ट स्पर्धा; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील भागुबाई चांगू ठाकूर (बीसीटी) विधी महाविद्यालयात शास्त्रार्थ या आशयाखाली राष्ट्रीय मूट कोर्ट स्पर्धा 21 ते 23 मार्चदरम्यान आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत गोवा, बंगळुरू, चेन्नई, नागपूरसारख्या देशभरातील विविध विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत …

Read More »

खारघर मृत्यू प्रकरण; जबाबदार आयोजक संस्थेवर कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची विधीमंडळाच्या अधिवेशनात आक्रमक मागणी पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तखारघरमधील इज्तिमाच्या कार्यक्रमाला आलेल्या रेहान शेख व फैजान शेखने शिवकुमार शर्मा या युवकाला जीवघेणी मारहाण केली आणि या हल्ल्यात शिवकुमार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन जीव गमवायला लागला. या क्रूर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता या प्रकाराला जबाबदार असलेल्या …

Read More »

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रलंबित शिष्यवृत्ती तातडीने अदा करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची अर्थसंकल्पीय अधिवेशनात मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यातील महाविद्यालयांमधील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आर्थिक वर्षातील शिष्यवृत्ती मिळण्यासाठी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार प्रशांत ठाकूर यांनी तारांकित प्रश्न दाखल करत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रलंबित शिष्यवृत्ती तातडीने अदा करण्याची मागणी केली. त्यानुसार योग्य ती कार्यवाही करण्याचे उत्तर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सूचनेनुसार शासनाने घेतला निर्णय

निविदा प्रक्रियेत स्वामित्वधनाची तरतूद अंतर्भूत करणार – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पनवेल : रामप्रहर वृत्तविकासकामांचे अंदाजपत्रक व त्या अनुषंगाने तयार करण्यात येणार्‍या निविदा प्रक्रियेत स्वामित्वधनाची तरतूद अंतर्भूत करण्यात येईल आणि तशाप्रकारचा शासन निर्णय लवकरच निर्गमित करण्याचे आश्वासन राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिले. विकासकामातील स्वामित्वधनाच्या दृष्टिकोनातून अनेक अडचणींना शासनाला सामोरे …

Read More »

लवे नोडमधील सिद्धार्थ दासचा दोरी उडीत विश्वविक्रम

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल ः रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील सिद्धार्थ संतोष दासने दोरी उडीत विश्वविक्रम करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव कोरले आहे. या यशाबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सिद्धार्थचे विशेष अभिनंदन केले.सिद्धार्थ दासने अवघ्या एका मिनिटात 274 वेळा उलट्या दिशेने दोरीवर उड्या मारल्या. हा …

Read More »

कुष्ठरोग निर्मूलनासाठी शासनाचा पुढाकार

सेवाभावी संस्थांच्या अनुदानात वाढ करण्याचा प्रस्ताव सादर -मंत्री प्रकाश आबिटकरआमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी केली होती मागणी पनवेल, मुंबई ः रामप्रहर वृत्तराज्यात कुष्ठरोग निर्मूलनासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात आणि कुष्ठरुग्णांसाठी कार्य करणार्‍या आनंदवन, तपोवन व इतर सेवाभावी संस्थांना देण्यात येणार्‍या अनुदानात वाढ करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर व आमदार …

Read More »

पनवेलमध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांचा स्वयं पुनर्विकास विषयावर मार्गदर्शनपर शिबिर

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल-सिडको सहकारी गृहनिर्माण संस्था संघ मर्यादित यांच्या विद्यमाने आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या सहकार्याने सहकारी गृहनिर्माण संस्थांचा इमारतींचा स्वयं पुनर्विकास या विषयावर मार्गदर्शनपर शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर रविवारी (दि. 23) सकाळी 10 वाजता पनवेल शहरातील विरुपाक्ष हॉल येथे होणार आहे.या शिबिराला …

Read More »