पनवेल : रामप्रहर वृत्तवडाळे तलाव पनवेलचा केंद्रबिंदू असून हा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन वीर वूमन्स फाउंडेशनच्या अध्यक्ष अर्चना परेश ठाकूर यांनी डस्टबिन देताना केले.सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेल्या वीर वूमन्स फाउंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वडाळे तलाव परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी 12 डस्टबिन शनिवारी (दि. …
Read More »Monthly Archives: March 2025
खारघरमध्ये महिलांसाठी क्रिकेट; स्पर्धा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
खारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 9) झाले.खारघर भारजपच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त माजी नगरसेवक निलेश बावीस्कर यांच्या पुढाकाराने महिलांसाठी भव्य क्रिकेट स्पर्धा, हळदीकुंकू अणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सेक्टर 15 …
Read More »करिअरविषयक मार्गदर्शन सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्तसध्या जगात एआय तंत्रज्ञानावर आधारित सर्वाधिक संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयसोबत लवकरच परिचित होऊन स्वतः ते आत्मसात केले पाहिजे, असे मत चाणक्य मंडल परिवाराचे विश्वस्त आणि न्यूफ्लेक्स टॅलेंट सोल्युशन्सचे संचालक डॉ. भूषण केळकर यांनी सीकेटी महाविद्यालयात मार्गदर्शन शिबिरावेळी व्यक्त केले.जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आमदार …
Read More »खास महिला दिनानिमित्तमराठीतील पाच लक्षवेधक अभिनेत्री
मराठी चित्रपटसृष्टीच्या गौरवशाली इतिहासात अनेक गुणी अष्टपैलू, गुणी अभिनेत्रींचा सहभाग आहे. कृष्ण धवल अर्थात ब्लॅक अॅण्ड व्हाईट चित्रपटापासून ते रंगीत चित्रपटापर्यंत आणि सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एकपडदा चित्रपटगृह ते ओटीटी असा हा प्रवास आहे. या वाटचालीतील पाच अभिनेत्री निवडणे तुफान गर्दीच्या लोकल ट्रेनमध्ये शिरताच विंडो सीट मिळण्यासारखेच अवघड. या निवडीतून …
Read More »हिरकणी महोत्सवात आमदार प्रशांत ठाकूर यांनी महिला भगिनींशी साधला संवाद
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हिरकणी महोत्सवाचे आयोजन आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात शुक्रवारी (दि. 7) करण्यात आले होते. पनवेलकर महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन हा महोत्सव उत्साहात साजरा केला. दरम्यान, या महोत्सवास आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत उपक्रमाचे कौतुक केले व महिला …
Read More »महिला दिनानिमित्त पनवेलमध्ये हिरकणी महोत्सव
वर्षा ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन; माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हिरकणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्षा प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 7) झाले.उद्घाटन समारंभास आयुक्त …
Read More »सीकेटी महाविद्यालयात रविवारी करिअरविषयक मार्गदर्शन सत्र
पनवेल ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी करिअरविषयक मार्गदर्शन सत्र रविवारी (दि. 9) सकाळी 10 वाजता संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना महाविद्यालयात आयोजित करण्यात आले आहे.महाविद्यालयात प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करिअर व रोजगारविषयक वेगवेगळे उपक्रम …
Read More »आगीच्या दुर्दैवी घटनांवर आळा घालण्यासाठी होणार उपाययोजना
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सूचनांचा नियमात समावेश करणार -नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ पनवेल, मुंबई ः रामप्रहर वृत्तइमारतींना लागणार्या आगींना आळा घालण्यासाठी त्या संदर्भातील योग्य त्या उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सभागृहात दिले. इमारतींना लागणार्या आगीबद्दल उपाययोजनांसंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या सूचना महत्त्वाच्या आहेत. …
Read More »कर्नाळा बँक घोटाळा ः विवेक पाटील यांची उच्च न्यायालयात माघार; मुक्काम तुरूंगातच!
पनवेल ः रामप्रहर वृत्तकर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या सुमारे 543 कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी अटकेत असलेले बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी दाखल केलेला अर्ज गुरुवारी (दि. 6) मागे घेतला. या वेळी विवेक पाटील यांच्या वकिलांनी जामिनासाठी उपस्थित केलेले मुद्दे न्यायाधीश एन.आर. बोरकर यांनी खोडून …
Read More »मच्छिमारांचे प्रश्न अधिवेशनात!
डिझेल परतावा, बोटीला नुकसानभरपाई, पीकविम्याप्रमाणे मच्छिमारांसाठी योजना सुरू करा; आमदार महेश बालदी यांची मागणी पनवेल, मुंबई ः रामप्रहर वृत्तराज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी मच्छीमार बांधवांच्या विविध समस्यांवर लक्ष वेधले. त्यांनी डिझेल परतावा, अलिबाग दुर्घटनेतील बोटीला भरपाई आणि मच्छिमारांसाठी पीकविमा धर्तीवर योजना राबविण्याची मागणी केली. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper