पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून ’भाजप सांस्कृतिक महोत्सव’ गुरुवार 1 मेपासून चार दिवस खारघर मधील सेक्टर 12 येथील गावदेवी मैदानावर रंगणार असून या महोत्सवाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे. …
Read More »Monthly Archives: April 2025
स्व. दिलीप देसले यांची शोकसभा; मान्यवरांकडून आदरांजली
पनवेल : रामप्रहर वृत्तजम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले. यात नवीन पनवेल येथील सुस्वभावी व्यक्तिमत्व दिलीप देसले यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या अकस्मिक निधनामुळे शोककळा पसरली आहे. स्व. देसले त्यांच्या स्मरणार्थ रविवारी (दि. 27) नवीन पनवेल येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.शोकसभेला आमदार प्रशांत ठाकूर, …
Read More »पनवेलमध्ये शेकापला, तर खालापुरात काँग्रेसला धक्का!
शेकाप नेते प्रभूदास भोईर, काँग्रेसचे कृष्णाशेठ पारंगे समर्थकांसह भाजपमध्ये पनवेल : रामप्रहर वृत्तशेकाप वाहतूक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रभूदास भोईर ऊर्फ प्रभूअण्णा यांनी त्यांच्या जवळपास पंधराशे कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश करीत पनवेलमध्ये शेतकरी कामगार पक्षाला मोठा दणका दिला, तर खालापूर तालुक्यातील काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष कृष्णाशेठ पारंगे यांनीही त्यांच्या समर्थकांसह भाजपमध्ये …
Read More »पनवेलच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षण केंद्रातून नवी रत्ने मिळतील -मंत्री आशिष शेलार
पनवेल ः रामप्रहर वृत्तक्रिकेटची पंढरी म्हणून ओळख असलेल्या लॉर्ड्स मैदानावर दिलीप वेंगसरकर यांनी धावांचे तीनदा शतक झळकावले आहे आणि अशा रत्नपारखी व्यक्तिमत्वाकडून पनवेलच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षण केंद्रातून या खेळातील नवी रत्ने मिळतील, असा विश्वास राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी रविवारी (दि. 27) नवीन पनवेल येथे व्यक्त …
Read More »शोले 50 वर्ष; अप्पर स्टॉल चार रुपये चाळीस पैसे, बाल्कनी पाच रुपये पन्नास पैसे
तू (अथवा तुम्ही) शोले पाहिला तेव्हा मिनर्व्हात तिकीट दर किती होते? आतापर्यंत सर्वाधिक वेळा मला केलेला प्रश्न. असा प्रश्न करणार्यांत चित्रपट रसिक, आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीतील काही सिनेपत्रकार आणि ओटीटी युगातील काही फिल्मवाले असे मिलेजुले आहेत. मलाही हा प्रश्न आवडतो आणि मी त्यावर माहितीसह मनसोक्त मनमुराद उत्तर देतो. फ्लॅशबॅकमध्ये …
Read More »पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेर्धात पनवेलमध्ये निघाला विराट मशाल मोर्चा
पनवेल : रामप्रहर वृत्तजम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल शहरच्या वतीने विराट मशाल मोर्चाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रभक्तीचा धगधगता ज्वालामुखी बनलेला हा मोर्चा संपूर्ण परिसरात दहशतवादाविरोधात जागृतीचा संदेश ठरला.आमदार प्रशांत ठाकूर, भाजप उत्तर रायगड …
Read More »महात्मा फुले महाविद्यालयात पदवीदान समारंभ; मान्यवरांची लाभली उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात शनिवारी (दि. 26) पदवीदान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य आणि महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे माजी सचिव डॉ. जे.जी. …
Read More »स्व. जनार्दन भगतसाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त समाजोपयोगी कार्यक्रम
पनवेल ः रामप्रहर वृत्तकष्टकर्यांचे द्रष्टे नेते, थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या 37व्या पुण्यतिथी निमित्ताने लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत पनवेल तालुकास्तरीय स्व. जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा 2025 स्पर्धा तसेच …
Read More »थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांच्या पुण्यतिथीनिमित्तच्या कार्यक्रमासाठी शुक्रवारी नियोजन बैठक
पनवेल : रामप्रहर वृत्तकष्टकर्यांचे द्रष्ट नेते थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या 37 व्या पुण्यतिथी निमित्ताने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणार्या कार्यक्रमाच्या नियोजन संदर्भातील बैठक शुक्रवारी (दि.25) सकाळी 11 वाजता उलवे नोड येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ …
Read More »माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून आदई सर्कल येथील मैदानाची पाहणी
पनवेल : रामप्रहर वृत्तनवीन पनवेल येथील आदई सर्कल येथील मैदानात पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या बहुप्रतीक्षित दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमीचे काम पूर्ण झाले असून लवकरच मान्यवरांच्या हस्ते या अकादमीचे उद्घाटन होणार आहे. या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी गुरुवारी महापालिकेच्या अधिकार्यांसोबत या मैदानाची पाहणी केली आणि …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper