Breaking News

Monthly Archives: April 2025

रयत शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक

पनवेल ः रामप्रहर वृत्तआशिया खंडातील सर्वात मोठी शैक्षणिक संस्था असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक संदर्भातील विविध समस्यांबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. 17) मुंबईत एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार यांनी संस्थेला शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासित केले.मंत्रालयात नामदार अजित पवार यांच्या दालनात झालेल्या …

Read More »

शेकाप नेते पंडित पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

आस्वाद पाटील, चित्रा पाटील यांनीही हाती घेतले ‘कमळ’ भाजप प्रदेश कार्याकाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले पक्षात स्वागत मुंबई : प्रतिनिधीशेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांचे बंधू माजी आमदार पंडितशेठ तथा सुभाष पाटील यांनी बुधवारी (दि.16) भाजप प्रदेश कार्यालयात जि.प. माजी अध्यक्ष आस्वाद पाटील, माजी सभापती चित्रा पाटील, सवाई पाटील …

Read More »

पनवेलच्या स्वस्तिका घोषला महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर

पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्रातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा मंगळवारी करण्यात आली. हा मानाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (सन 2023-24) करिता पनवेलच्या स्वस्तिका घोष हिला टेबल टेनिस खेळात जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण पुण्यात शुक्रवारी (दि.18)सकाळी 11 वाजता बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात राज्यपाल सी पी …

Read More »

पनवेलमध्ये मल्टीस्पेशालिटी क्लिनिक आणि पॅथोलॉजी लॅबचे आरोग्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल शहरातील नागरिकांसाठी आता आरोग्यसेवा अधिक सुलभ आणि सर्वसमावेशक होणार आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात डॉक्टर्स गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी क्लिनिक आणि धनवंतरी डायग्नोस्टिक्सच्या अत्याधुनिक पॅथोलॉजी लॅब सुरू झाली आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी मंगळवारी (दि. 15) या दोन्ही आरोग्य सुविधांचे उद्घाटन केले. आमदार प्रशांत ठाकूर …

Read More »

पनवेलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

पनवेल : प्रतिनिधीभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त पनवेल महानगरपालिकेच्या वतीने लोकसहभागातून ढोल-ताशा, लेझीम, चित्ररथांसह भव्य मिरवणुकीचे आयोजन सोमवारी (दि. 14) करण्यात आले. त्याचबरोबर निबंध आणि वक्तृत्व स्पर्धांसारख्या विविध उपक्रम आयोजित करून डॉ. आंबेडकर जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला.प्रारंभी सकाळी साडेसात वाजता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला …

Read More »

सेवेची हमी देण्यात पनवेल महापालिका अग्रेसर -आमदार प्रशांत ठाकूर

विविध विकासकामांचा शुभारंभ; रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायमच ई-गव्हनर्सला प्रोत्साहन दिले आहे. त्या दृष्टीने इज ऑफ डूइंग बिझनेसला चालना देण्यासाठी पनवेल कनेक्ट अ‍ॅपच्या माध्यमातून येथील महापालिका नागरिकांना विविध सुविधा ऑनलाईन देत आहे. सेवेची हमी देण्याच्या दृष्टीने महापालिकेने अग्रेसर राहून उत्तम पाऊल उचलले, …

Read More »

सातारा काशीळ येथील शाळा इमारतीचे लोकार्पण आणि माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

मान्यवरांची लाभली सोहळ्यास उपस्थिती सातारा : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या सातारा तालुक्यातील काशीळ येथील यशवंत हायस्कूलच्या जीर्णोद्धारीत इमारतीचा लोकार्पण सोहळा आणि माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन रविवारी (दि. 13) संस्थेचे सचिव विकास देशमुख, संघटक डॉ. अनिल पाटील, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.उद्योजक अविनाश भोसले यांच्या …

Read More »

मनोजकुमारची सर्वोत्तम कलाकृती ‘शोर’

मनोजकुमारची वैशिष्ट्य सांगावीत तेवढी थोडीच. (जन्म 24 जुलै 1937), मृत्यू 4 एप्रिल 2025) अभिनेता, लेखक, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक व संकलन अशा चौफेर भूमिका साकारत आपली कारकीर्द घडवण्यात यशस्वी ठरलेला सिनेमावाला. पारंपरिक लोकप्रिय मसालेदार मनोरंजक चित्रपटातून त्यांनी देशभक्तीची भावना जागवली ती एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट. त्यासह मनोजकुमारची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील.मला मनोजकुमारची …

Read More »

छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रपुरते मर्यादित ठेवू नका -ना. अमित शाह

शिवपुण्यतिथीनिमित्त दुर्गराज रायगडवर अभिवादन महाड : प्रतिनिधीगनिमांमुळे गुलामगिरीत गेलेला महाराष्ट्र हिंदवी स्वराज्यात बदलण्याचे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. त्यानंतर मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले. स्वराज्याचे स्वप्न साकार झाले. मी लोकांना हात जोडून विनंती करतो की, शिवरायांना महाराष्ट्रापुरते मर्यादित ठेवू नका. देश आणि सगळे जग शिवरायांपासून प्रेरणा घेऊ शकते, असे उद्गार केंद्रीय …

Read More »

आदिवासींच्या पुनर्वसनासाठी आता मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा

घरांसंदर्भात धोरणात्मक आणि सकारात्मक निर्णय नक्कीच होईल -आमदार प्रशांत ठाकूर पनवेल : रामप्रहर वृत्तआदिवासींच्या पुनर्वसनासाठी सिडकोच्या संचालक मंडळाच्या बैठकीत पनवेल, उरण तालुक्यातील सिडको परिक्षेत्रातील आदिवासी बांधवांच्या घरांसंदर्भात धोरणात्मक आणि सकारात्मक निर्णय नक्कीच होईल आणि यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लवकरच भेट घेणार असल्याची प्रतिक्रिया आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली.ते म्हणाले …

Read More »