Breaking News

Monthly Archives: April 2025

कामोठे येथील रामशेठ ठाकूर विद्यालयाला आयएसओ मानांकन

पनवेल : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. विद्यालयाच्या प्राचार्य स्वप्नाली म्हात्रे यांनी हे प्रमाणपत्र स्वीकारले. दरम्यान, या यशाबद्दल संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अभिनंदन केले.विविध उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रेसर असणार्‍या विद्यालयाच्या शिरपेचात आयएसओ …

Read More »

खालापूर येथे हिंदू गर्जना मोर्चा; आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले नेतृत्व

खोपोली, चौक : प्रतिनिधीगोमातेचे रक्षण व्हावे, अवैध कत्तलखाने बंद करावेत, आरोपींविरुद्ध कठोर कारवाई केली जावी तसेच गोरक्षक व पोलिसांच्या सुरक्षेची मागणी करीत सकल हिंदू समाजाच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि. 9) खालापूर तहसील कार्यालयावर हिंदू गर्जना मोर्चा काढण्यात आला होता. समाजकंटकांवर पोलीस आणि प्रशासनाची जरब बसली तरच …

Read More »

थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा

सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीला मिळणार एक लाख रुपयांचे बक्षीस पनवेल : रामप्रहर वृत्तकष्टकर्‍यांचे द्रष्टे नेते थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या 37व्या पुण्यतिथी निमित्ताने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत पनवेल तालुकास्तरीय स्व. …

Read More »

आदिवासींच्या घरावरील कारवाईला आमदार प्रशांत ठाकूर यांचा प्रखर विरोध; सिडकोला दिला थेट आत्मदहनाचा इशारा

पनवेल, उरणमधील सिडको परिक्षेत्रातील आदिवासींच्या घरे, वस्त्यांबाबत धोरणात्मक निर्णय घेणार -एमडी विजय सिंघलपनवेल ः रामप्रहर वृत्त आदिवासींच्या घरासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी रखरखत्या उन्हात ठिय्या आंदोलन करीत या बांधवांच्या घरावर कारवाई कराल तर मी स्वतःला या ठिकाणी पेटवून घेईन, अशा शब्दात आक्रमक भूमिका घेत थेट आत्मदहनाचा इशारा सिडकोला दिला. त्यामुळे …

Read More »

खालापुरातील अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये; आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत

खालापूर ः रामप्रहर वृत्तखालापूर येथे तालुका भाजपच्या वतीने आयोजित क्रिकेट महोत्सवात अनेक कार्यकर्त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. 7) जाहीर पक्षप्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना योग्य तो सन्मान दिला जाईल, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी बोलताना सांगितले.मंचावर भाजप जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस दीपक बेहरे, …

Read More »

पनवेलमध्ये भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा

कार्यकुशल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ऑनलाईन मार्गदर्शन पनवेल ः रामप्रहर वृत्तप्रथम राष्ट्र, नंतर संघटन आणि त्यानंतर स्वतः अशी देशहिताची विचारसरणी असलेल्या आणि त्यानुसार कार्यरत असलेल्या भारतीय जनता पक्षाचा 46वा स्थापना दिन रविवारी (दि. 6) पनवेलमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.1980मध्ये आजच्या दिवशी भारतीय जनता पक्षाची सुरुवात झाली होती. भाजपचे पूर्वीचे …

Read More »

आज ड्रीमलॅन्ड पंचावन्न वर्षांचे झाले असते…

आजच्या ऑनलाईन, ओटीटी, वीकेंड ट्रीप पिढीला जुन्या काळातील सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एकपडदा चित्रपटगृह संस्कृतीबद्दल ओढ नसावी. आता तर मल्टीप्लेक्समधील फोर डी सुविधा आलिशान सीटवर बसल्या बसल्या एक वेगळाच अनुभव देते (त्यासाठी आजची युवा पिढी मल्टीप्लेक्सचे महागडे तिकीट ऑनलाईन काढण्यास तत्पर आहे) एक रसिक पिढी मात्र सिंगल स्क्रीन थिएटर्सबाहेर तिकीटासाठी …

Read More »

वनविभागाच्या जागेसंदर्भात विकासकामांच्या अनुषंगाने परवानगी व तत्सम विषयावर वनमंत्री गणेश नाईक यांच्यासमवेत चर्चा

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वनविभागाच्या जागेसंदर्भात विकासकामांच्या अनुषंगाने परवानगी व तत्सम विषयावर चर्चा करण्यासाठी मंत्रालयात राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. 4) बैठक झाली. या वेळी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे ना. गणेश नाईक यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना आश्वासित केले.पनवेल महापालिका क्षेत्रात अमृत अभियान अंतर्गत पाणीपुरवठा आणि …

Read More »

उरणमध्ये शेकापला हादरा!

युवा नेते निलेश म्हात्रे यांच्यासह कार्यकर्ते भाजपत पनवेल : रामप्रहर वृत्तउरण पूर्व विभागातील शेकापचे युवा नेते निलेश म्हात्रे यांच्यासह पंचायत समितीच्या माजी सभापती समिधा निलेश म्हात्रे तसेच आवरे येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी शुक्रवारी (दि. 4) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे उरणमध्ये शेकापला मोठा हादरा बसला आहे. भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष …

Read More »

भाजप प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्तर रायगड जिल्हा बैठक

पनवेल ः रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र प्रदेश भाजपच्या सुचनेनुसार शुक्रवारी (दि. 4) उत्तर रायगड जिल्ह्याची बैठक पनवेल शहरातील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात पक्षाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.या बैठकीस आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार सुरेश लाड, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश …

Read More »