पनवेल : रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री.रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात शनिवारी (दि.31) पत्रकार संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पत्रकारांशी मनमोकळी बातचीत केली आणि आपल्या जीवनातील अनेक महत्त्वपूर्ण प्रसंगांना उजाळा दिला. त्यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील …
Read More »Monthly Archives: May 2025
उलवे येथे रायगड जिल्हा बॅडमिंटनचॅम्पियनशिप आणि निवड चाचणी
पनवेल : रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवस वर्षानिमित्त रायगड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन आणि योनेक्स सनराइज यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप आणि निवड चाचणी उलवे येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या विस्तीर्ण कोर्टवर आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेचे उदघाटन बॅडमिंटन ऑर्गनायझेशन ऑफ रायगडचे अध्यक्ष …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजयुमोतर्फे रक्तदान शिबिर
पनवेल : रामप्रहर वृत्तदानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर 2 जून रोजी 75 व्या वर्षात पदार्पण करणार आहेत. त्या अनुषंगाने अमृत महोत्सव वर्षनिमित्त विविध कार्यक्रमे आयोजित करण्यात येणार असून त्यातील एक भाग म्हणून भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने रायगड जिल्ह्यातील रक्ततुटवडा भरून काढण्यासाठी एक विशेष रक्तदान उपक्रम सुरू करण्यात …
Read More »अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पनवेलमध्ये शिवमहाआरती
पनवेल : रामप्रहर वृत्तपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त पनवेलमधील विरूपाक्ष मंदिरात भव्य शिवमहाआरतीचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. या वेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते महाआरती झाली असून कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आणि भगवान शंकराची आराधना करण्यासाठी या …
Read More »हरिनामाच्या गजरात भक्तीच्या मेळ्याला प्रारंभ
पनवेल ः रामप्रहर वृत्तदानशूर, समाजसेवक आणि माणुसकीचा धर्म अखंड जपणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन महोत्सवाला हरिनामाच्या गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात व भक्तीमय वातावरणात शनिवारी (दि. 31) भव्य प्रारंभ झाला.खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयाच्या मैदानावर होत असलेल्या या महोत्सवाला …
Read More »कला जोपासा, किर्तीवंत व्हाल -लोकनेते रामशेठ ठाकूर
अभिनय प्रशिक्षण शिबिराचा समारोप पनवेल ः रामप्रहर वृत्तनृत्य, गायन, अभिनय अशा विविध कलांपैकी कोणतीही कला जर जोपासली, तर तुम्ही नक्की किर्तीवंत व्हाल. कलेमध्ये यश मिळावयचे असेल तर त्या दृष्टीने प्रशिक्षण घेणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 30) केले.पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी …
Read More »पनवेलमध्ये शनिवारपासून भव्य कीर्तन महोत्सव
पनवेल ः रामप्रहर वृत्तसामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आध्यात्मिक, सांस्कृतिक क्षेत्रात अग्रगण्य आणि दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी 74वा वाढदिवस असून ते अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत. त्या अनुषंगाने वर्षभर विविध समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून त्याचा शुभारंभ संतवाणीच्या गोडव्याने अर्थात कीर्तन महोत्सवातून होणार …
Read More »कळंबोलीत अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त युवा प्रेरणा संवाद
महापुरुषांचे गुण अंगीकारल्यास जीवनाचे सार्थक होईल -आमदार पडळकर पनवेल : रामप्रहर वृत्तमहापुरुषांचा एक जरी गुण आपण अंगीकरण केल्यास आपले जीवन सार्थकी लागेल, असे प्रतिपादन जत मतदार संघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी कळंबोलीमध्ये आयोजित केलेया युवा प्रेरणा संवाद कार्यक्रमात केले तसेच 31 तारखेला राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंत्ती विविध कार्यक्रमांचे आयोजन …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारपासून पनवेलमध्ये भव्य ’कीर्तन महोत्सव’
पनवेल : रामप्रहर वृत्तसामाजिक, शैक्षणिक, राजकीय, अध्यात्मिक, सांस्कृतिक क्षेत्रात अग्रगण्य आणि दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी 74 वा वाढदिवस असून ते अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करणार आहेत. त्या अनुषंगाने 31 मे ते 2 जूनपर्यंत खांदा कॉलनीमधील सीकेटी महाविद्यालयाच्या मैदानावर लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव …
Read More »राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त खांदा कॉलनी येथे महिला मेळावा
पनवेल : रामप्रहर वृत्तचारित्र्यसंपन्न समाज निर्मितीसाठी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना समजून घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश प्रभारी अध्यक्षा वर्षाताई भोसले यांनी खांदा कॉलनी येथे आयोजित महिला मेळाव्यात केले.अखंड परिश्रम, जनसेवेचा वसा आणि न्यायप्रियतेचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त उत्तर रायगड जिल्हा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper