Breaking News

Monthly Archives: May 2025

बारवई आदिवासीवाडीतील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

मोहोपाडा : प्रतिनिधीबारवई ग्रामपंचायत हद्दीतील बारवई आदीवासीवाडी व समतानगर आदीवासीवाडीतील बांधवांनी शेकाप, उध्दव ठाकरे गटाला रामराम करत बारवई ग्रामपंचायत सरपंच अ‍ॅड. नियती बाबरे व निलेश बाबरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये जाहिर पक्षप्रवेश केला. आमदार महेश बालदी यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे भाजपमध्ये शाल व पुष्पगुच्छ देवून आभार मानले.या वेळी आमदार महेश बालदी …

Read More »

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल फुटबॉल लीग 2025चे आयोजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते व युवा पिढीचे प्रेरणास्थान परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा खारघरच्या वतीने पनवेल फुटबॉल लीग आयोजित करण्यात आली असून शुक्रवारी (दि.16) सायंकाळी 5 वाजता या लीगचे भव्य उदघाटन खारघरमध्ये अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या लीगमधील विजेत्या संघाला 50 हजार …

Read More »

रामबागच्या कारवाईविरोधात ग्रामस्थ जनआंदोलन करणार

पनवेल : रामप्रहर वृत्तन्हावे खाडी परिसरात पंचक्रोशीतील नागरिकांसाठी उभारण्यात आलेली निसर्गरम्य आणि देखणी रामबाग आता सिडकोच्या कारवाईच्या छायेत सापडली आहे. काही लोकांच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी ही बाग उध्वस्त करण्याचा घाट सिडकोकडून घातला जात असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून त्यांनी या कारवाईला तीव्र विरोध करण्याचा आणि वेळ …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्यापुढाकाराने चिंध्रण येथे विकासकामे

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील चिंध्रण येथे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने सभागृह तसेच शुशोभीकरणासाठी 40 लाख रुपये मंजूर झाला आहे. या कामाचे भूमिपूजन बुद्ध पौर्णिमेच्या औचित्य साधून सोमवारी (दि.12) ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले.सारनाथ मित्रमंडळ चिंध्रण यांच्या विद्यमाने बुद्ध पौर्णिमा आणि संयुक्त जयंती …

Read More »

कर्मवीर अण्णांची भूमी आणि छत्रपती शिवाजी कॉलेज माझ्यासाठी पंढरी -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तकितीही मोठे झालो तरी जुन्या दिवसांचा विस्मरण होऊ नये कारण तेच दिवस आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे दिवस असतात, त्यामुळे कर्मवीर अण्णांची शिकवण असलेली हि भूमी आणि छत्रपती शिवाजी कॉलेज माझ्यासाठी पंढरी आहे, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सातारा येथे …

Read More »

पनवेल-उरणमध्ये शेकापला हादरा!

ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांचा समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश पनवेल : रामप्रहर वृत्तशेकापचे ज्येष्ठ नेते तथा पनवेल नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करत पनवेल, उरण, खालापूरसह रायगडमध्ये राजकीय भूकंप केला. लोकनेते …

Read More »

युद्ध सिनेमातील…

काश्मीरमधील पहलगाम येथे काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी अतिरेक्यांनी निष्पाप पर्यटकांवर केलेला हल्ला, त्यामुळेच देशभरात उमटलेली संतापाची लाट आणि याला तोडीस तोड म्हणून ऑपरेशन सिंदूर असे दिलेले चोख उत्तर या सगळ्यातून आता देशभरात देशभक्तीची भावना निर्माण झाली आहे. प्रसारमाध्यमातून आज याच गोष्टीची भरपूर चर्चा होणे स्वाभाविक आहेच. अशा वेळेस हिंदीतील युद्धपट हीदेखील …

Read More »

कामोठ्यात परेशशेठ ठाकूर केसरी भव्य कुस्ती स्पर्धा रंगणार

पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्राच्या मातीतून जन्मलेली आणि राज्याच्या परंपरेशी नाळ जुळवणारी कुस्ती केवळ खेळ नसून शौर्य, परंपरा आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. याच परंपरेला पुन्हा उजाळा देत पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते आणि युवकांचे प्रेरणास्थान परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा कामोठे आणि रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशनच्या वतीने मा.श्री. परेशशेठ …

Read More »

रयत शिक्षण संस्थेला सदैव मोलाची साथ!

लोकनेते रामशेठ ठाकूर व सौ. शकुंतला ठाकूर यांचा कर्मवीर भूमीत हृद्य सत्कार सातारा ः रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या प्रगतीसाठी स्वतःच्या दातृत्वाने शंभर कोटींहून अधिक रुपयांची आर्थिक मदत करणारे, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार थोर देणगीदार लोकनेते रामशेठ ठाकूर व त्यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर यांनी यंदाही रयत …

Read More »

सामाजिक कार्यातून स्व. जनार्दन भगतसाहेबांचे निरंतर स्मरण -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : हरेश साठेराजकारणापेक्षा समाजकारण महत्त्वाचे असते आणि हि समाजहिताची शिकवण स्वर्गीय जनार्दन भगत साहेबांनी दिली, त्यामुळेच समाजकार्याला महत्व मिळाले, असे प्रतिपादन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बुधवारी (दि.7) उलवा नोड येथे केले.कष्टकर्‍यांचे द्रष्ट नेते थोर समाजसुधारक स्व.जनार्दन आत्माराम भगत यांच्या 37 व्या …

Read More »