Breaking News

Monthly Archives: May 2025

स्व. जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धेत चिंध्रण ग्रामपंचायत सर्वोत्कृष्ट

भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची लाभणार पुण्यतिथी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत समितीचे माजी सभापती, कष्टकर्‍यांचे द्रष्टे नेते थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या 37व्या पुण्यतिथीनिमित्ताने 7 मे रोजी सायंकाळी 6 वाजता उलवे नोडमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक …

Read More »

सहकारी गृहनिर्माण स्वयंपुनर्विकास अभ्यास गटाची प्रारंभिक बैठक

मुंबई ः प्रतिनिधीराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार आणि विधान परिषदेतील भाजपचे गटनेते तथा मुंबै बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली सहकारी गृहनिर्माण स्वयंपुनर्विकास अभ्यास गटाची प्रारंभिक बैठक शुक्रवारी (दि. 2) मुंबईतील गृहनिर्माण भवन येथे झाली.या बैठकीला आमदार प्रशांत ठाकूर, आमदार प्रसाद लाड, आमदार स्नेहा दुबे पंडित, म्हाडाचे उपाध्यक्ष …

Read More »

महाराष्ट्राची संस्कृती समृद्ध, वैविध्यपूर्ण आणि ऐतिहासिक वारशाने परिपूर्ण -लोकनेते रामशेठ ठाकूर

भाजप सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन; महाराष्ट्राची महासंस्कृती कार्यक्रम सादर खारघर ः रामप्रहर वृत्तआपल्या महाराष्ट्राची संस्कृती ही समृद्ध, वैविध्यपूर्ण आणि ऐतिहासिक वारशाने परिपूर्ण आहे. यामध्ये परंपरा, कला, संगीत, नृत्य, शिक्षण, सण-उत्सव, खाद्यसंस्कृती, वेशभूषा, साहित्य आणि भाषेचा सुंदर संगम आहे. त्यामुळे सर्व क्षेत्रात महाराष्ट्राचे कर्तृत्व मोठे आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ …

Read More »

जातनिहाय जनगणना ऐतिहासिक आणि देशहिताचा निर्णय – आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल भाजपकडून जोरदार स्वागत आणि जल्लोष पनवेल ः रामप्रहर वृत्तकेंद्र सरकारने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जातनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अधिकृत घोषणा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली असून या महत्त्वपूर्ण निर्णयाचा पनवेल भारतीय जनता पक्षाच्या वतीने जोरदार स्वागत करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि …

Read More »

धावपळीच्या जीवनात म्युझिक थेरपीसारखेपर्यायी उपचार महत्त्वाचे -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तधावपळीच्या जीवनात मानसिक शांतता आणि लवकर बरे होण्यासाठी म्युझिक थेरपीसारखे पर्यायी उपचार महत्त्वाचे आहेत, असे प्रतिपादन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी लायन्स सरगम म्युझिक थेरपी सेंटरच्या उद्घाटनावेळी केले. लायन्स सरगम क्लबने आरोग्य आणि शांततेच्या दिशेने उचललेल्या महत्त्वाकांक्षी लायन्स सरगम म्युझिक थेरपी सेंटरचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या …

Read More »

गव्हाण येथे ध्वजारोहण समारंभासह ग्रामसभा

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून एकूण 30 लाखांची मदत पनवेल ः रामप्रहर वृत्तगव्हाण ग्रामपंचायतीमध्ये महाराष्ट्र दिन गुरुवारी (दि.1) उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या वेळी प्रशासक महेश घबाडी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले, तर यानंतर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली.या ग्रामसभेत गव्हाण गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी लोकनेते …

Read More »