पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आठ दिवसांचे अभिनय प्रशिक्षण शिबिर खारघर येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराच्या उद्घाटन समारंभात बोलताना माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी उत्तम अभिनयासाठी प्रशिक्षण शिबिर महत्त्वाचे असते, असे प्रतिपादन केले.आयुक्त मंगेश चितळे यांच्या …
Read More »Monthly Archives: June 2025
लोकनेते रामशेठ ठाकूर यांची जिल्हास्तरीय तायक्वांडो चॅम्पियनशिप स्पर्धेला उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्तजागृती फाउंडेशन व तायक्वांडो असोसिएशन ऑफ पनवेल शहर यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल युवा जिल्हास्तरीय तायक्वांडो चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, माजी नगरसेवक अनिल भगत आदींनी भेट दिली. या सर्वांनी आयोजकांचे व स्पर्धकांचे …
Read More »पनवेल परिसरात नवनवीन उद्योग धंदे लवकरच येणार -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तयेणार्या दोन ते तीन महिन्यांतच लोकनेते दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होणार आहे. त्यामुळे नवनवीन उद्योग धंदे आपल्या भागात आता येणार आहेत, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. ते पनवेल शहरातील विरूपाक्ष हॉलमध्ये महिलांसाठी आयोजित नवउद्योजकांची कार्यशाळेत बोलत होते.महिलांसाठी नवउद्योजकांची कार्यशाळेच आयोजन रविवारी (दि.29) करण्यात आले …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते जॉब फेअरचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या वतीने जॉब फेअरच आयोजन रविवारी करण्यात आले होते. प्रीतम म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयात या जॉब फेअरचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्तेकरण्यात आले.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश वेगाने विकासाकडे पाऊल टाकत आहे. या प्रगतीमध्ये त्या त्या परिसरातील …
Read More »वाजे येथे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून विविध विकासकामे केली जात आहेत. शनिवारी (दि.28) वाजे ग्रामपंचायतीच्या हद्दीत रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन भाजपचे ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले. वाजे ग्रामपंचायतमधील टेमघर फाटा ते वाजे बस स्टॉपपर्यंतच्या रस्त्याची काँक्रीटीकरणाचे भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.आमदार प्रशांत ठाकूर यांच्या …
Read More »पनवेल तक्का येथील फुटपाथवर आढळले बास्केटमध्ये नवजात अर्भक
नवजात मुलीच्या भवितव्याच्या अनुषंगाने योग्य ती पावले उचलणार -आमदार प्रशांत ठाकूर पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल शहरातील तक्का परिसरात शनिवारी (दि.28) सकाळी एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली. मुलींच्या बालगृहाबाहेर फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले, त्यासोबत इंग्रजी भाषेत एक चिठ्ठी सापडली असून बाळाला सांभाळण्यास असमर्थ असल्याचे या …
Read More »स्वर्गीय चांगू काना ठाकूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त धार्मिक कार्यक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्तस्वर्गीय चांगु काना ठाकूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन लोकनेते रामशेठ ठाकूर आणि ग्रामस्थ मंडळ शिवाजीनगर यांच्या वतीने येथे करण्यात आले होते. पनवेल तालुक्यातील शिवाजीनगर येथे श्री समर्थ दासबोध ग्रंथ वाचन, चरित्रामृत ग्रंथाचे पारायण, भजन, प्रवचन, किर्तन आणि शनिवारी माऊलींवर पुष्पवृष्टी अश्या विविध अध्यात्मिक …
Read More »कियारा अडवानी खरंच मीनाकुमारी दिसेल?
चरित्रपट अर्थात बायोपिक हे सर्वात कसोटीचे, कौशल्याचे, कसब असलेली निर्मिती. भरपूर मेहनत घ्यायची तयारी हवी.ज्याचं चरित्र (वा आयुष्य) मांडायचयं तसं दिसण्यापासून हे आव्हान सुरू होते. आज मेकअपचं तंत्र विकसित झाले आहे, व्हीएफएक्स रुळलयं, एआय ने बरेच काही साध्य होतेय. जुना काळ ग्राफिक्सने उभा करता येतोय. पण त्या कलाकाराला ती व्यक्ती …
Read More »खारघरच्या गोल्डन कॉईन वाईन मार्टची परवानगी रद्द करण्यासाठी संयुक्त बैठक
खारघर ः रामप्रहर वृत्तखारघर येथील गोल्डन कॉईन वाईन मार्टची परवानगी रद्द करावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर आणि स्थानिक संघर्ष समितीने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे निवेदनाद्वारे केली होती. ही बाब अधिक गांभीर्याने घेत राज्य उत्पादन शुल्क अधिकारी आणि खारघर संघर्ष समिती यांची संयुक्त बैठक शुक्रवारी (दि. 27) खारघरमध्ये झाली. या …
Read More »पनवेल महाळुंगीतील शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून स्वागत पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलल्या विविध कल्याणकारी योजना तसेच सक्षम नेतृत्वावर प्रभावित होऊन पनवेलमधील महाळुंगी आदिवासीवाडीतील शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. सर्व प्रवेशकर्त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षात स्वागत करून त्यांनी जो विश्वास ठेवून …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper