Breaking News

Monthly Archives: July 2025

पनवेल तालुका प्रेस क्लबतर्फे वृक्षारोपण

आमदार प्रशांत ठाकूर, आयुक्त मंगेश चितळे यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तवाढत्या शहरीकरणात होणार्‍या प्रदूषणावर उपाय म्हणून वृक्षारोपण करणे अतिशय गरजेचे आहे. याच उद्देशाने पनवेल तालुका प्रेस क्लबच्या माध्यमातून गुरुवारी (दि. 31) पनवेल येथील लोकनेते दि.बा. पाटील विद्यालय या ठिकाणी आमदार प्रशांत ठाकूर आणि महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये महत्त्वपूर्ण कार्यशाळा

पनवेल ः रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये बुधवारी (दि. 30) ‘इंटरडीसीप्लिनरी स्टेम अलाईन्ड विथ एनसीएफ’ या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत विविध शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे ज्येष्ठ सदस्य, माजी खासदार लोकनेते …

Read More »

‘आरडीसीए’ला मिळणार हक्काचे मैदान!

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे शिष्टमंडळाला आश्वासन अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनला (आरडीसीए) राज्य शासनाच्या वतीने मैदानासाठी दीर्घ मुदतीकरिता जागा मिळावी यासाठी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी मंगळवारी (दि. 29) आरडीसीएच्या पदाधिकार्‍यांसह राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. मंत्रीमहोदयांनी ही मागणी मान्य करीत या संबंधी कार्यवाही …

Read More »

मोखाडा येथील लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालयामध्ये महाविद्यालय विकास समितीची बैठक उत्साहात

मोखाडा ः रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या मोखाडा येथील लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालयात मंगळवारी (दि. 29) महाविद्यालय विकास समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे विकास समितीचे प्रमुख व रयत शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची, तर ऑनलाईन प्रणालीने रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन अ‍ॅड. …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व स्पर्धा 2025 ः विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा मंच

लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, सीकेटी विद्यालयात शाळा अंतर्गत फेरी उत्साहात पनवेल ः रामप्रहर वृत्तआमदार प्रशांत ठाकूर चषक 2025 वक्तृत्व स्पर्धा विद्यार्थ्यांना व्यक्त होण्यासाठीचे प्रभावी व्यासपीठ ठरत आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल कामोठे आणि चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालय नवीन पनवेल येथे शाळा अंतर्गत फेरी …

Read More »

’ज्योतीने तेजाची आरती’; गदिमा आणि बाबूजींना सांगीतिक मानवंदना

लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त 4 ऑगस्टला कार्यक्रम पनवेल ः रामप्रहर वृत्तमहाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी ग.दि. माडगूळकर आणि ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके उर्फ बाबूजी यांच्या अजरामर कार्याला मानवंदना असलेल्या ज्योतीने तेजाची आरती या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त 4 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7.30 वाजता …

Read More »

वाढदिवसाला शुभेच्छांचे बॅनर, जाहिरात नको; त्या ऐवजी सामाजिक उपक्रम राबवा!

आमदार प्रशांत ठाकूर यांचे आवाहन पनवेल ः रामप्रहर वृत्तवाढदिवसानिमित्त शुभेच्छांचे बॅनर, होर्डिंग्ज लावू नये तसेच वर्तमानपत्र प्रसिद्धी माध्यमांमध्ये जाहिरात देऊ नये; त्या ऐवजी सामाजिक उपक्रम आयोजित करा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केले आहे.आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या आवाहनात पुढे सांगितले की, 5 ऑगस्ट रोजी माझ्या …

Read More »

प्रत्येक कामात जिद्द आणि धाडस हवी -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तप्रत्येक काम हे जिद्द आणि धाडसाने केले तर अशक्य असे काहीच नाही हे कांडपिळे कुटूंबाने दाखवून दिले आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नढाळ येथे अशोक लेलँडच्या वर्कशॉपच्या उद्घाटनावेळी केले.जुन्या मुंबई पुणे हायवेवरील नढाळ येथे नव्याने अशोक लेलँड वाहनांचे आक्स फ्लीटवर्क हे वर्कशॉप सुरू …

Read More »

खारघर परिसरात दारूबंदी करण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांची जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा

अलिबाग : प्रतिनिधीआमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली खारघर मधील सर्वराजकीय पक्ष पदाधिकारी, संघर्ष समिती कार्यकर्ते यांनी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांची सोमवारी (दि.28) जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेऊन त्यांच्याशी खारघर येथे कायमस्वरूपी दारूबंदी करण्याबाबत चर्चा केली.जिल्हाधिकारी यांच्या दालनात झालेल्या या बैठकीला राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा …

Read More »

‘आरडीसीए’ला मैदान मिळण्यासाठी प्रयत्न करणार -आमदार प्रशांत ठाकूर

अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनला (आरडीसीए) पनवेल तालुक्यासह रायगड जिल्ह्यात कुठेही राज्य शासनाच्या वतीने मैदानासाठी दीर्घ मुदतीकरिता जागा मिळावी यासाठी आपण शर्थीचे प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आमदार प्रशांत ठाकूर यांनी ‘आरडीसीए’च्या पदाधिकार्‍यांना दिले आहे.आरडीसीएला स्वतःचे मैदान नसल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. असोसिएशनच्या वतीने घेण्यात येणार्‍या विविध वयोगटातील …

Read More »