Breaking News

Monthly Archives: July 2025

मुगल ए आझम, दीवार, शोले, क्रांतिवीर; डायलॉगला टाळ्या, शिट्ट्या…

चित्रपट पाहता पाहता तो ऐकण्यातही भारतीय चित्रपट रसिकांना कायमच रस. 1975च्या उत्तरार्धातील ही गोष्ट ऐका,अनेक ठिकाणी एखाद्या सणासुदीला अथवा काहीही कारण नसतानाही लाऊडस्पीकर लागलाय वा मोठ्याच आवाजात टेपरेकॉर्डर लावलाय, इसलीये के लोहा लोहे को काटता है…यहा से पचास पचास कोस दूर गाव में जब बच्चा रोता है तो मा कहती …

Read More »

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भरती प्रक्रियेत स्थानिकांना प्राधान्य द्या -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच सुरू होण्याच्या मार्गावर आहे. या पार्श्वभूमीवर मुलाखतीची पहिली फेरी शनिवारी (दि. 26) नवीन पनवेल येथील सीकेटी विद्यालयात झाली. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या भरती प्रक्रियेदरम्यान पाहणीवेळी विमानतळबाधित आणि स्थानिक भूमिपुत्रांना यामध्ये प्राधान्य द्यावे, अशी आग्रही भूमिका मांडली.ओसीएस या कंपनीमार्फत नवी …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून शाळेच्या विकासासाठी आर्थिक मदत

पनवेल : रामप्रहर वृत्तसातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा बिभवी या शाळेच्या विकासासाठी दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी तब्बल दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली असून या मदतसह धनादेश शुक्रवारी (दि. 25) सुपूर्द करण्यात आला.या वेळी बिभवी शाळेच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत लोकनेते रामशेठ …

Read More »

शकुंतला रामशेठ ठाकूर यांच्या 10 लाख रुपयांच्या निधीतून बेलपाडा येथे अंगणवाडी इमारत

पनवेल ः रामप्रहर वृत्तकोणताही पक्षभेद न मानता काम केले की पक्ष वाढतो. त्यामुळेच भारतीय जनता पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बेलपाडा येथे अंगणवाडीच्या नवीन इमारत उद्घाटनावेळी केले.पनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या बेलपाडा गावात शकुंतला रामशेठ ठाकूर यांच्या 10 लाख रुपयांच्या …

Read More »

पनवेलमध्ये 2 ऑगस्टला महारोजगार मेळावा

नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराची सुवर्णसंधी पनवेल ः रामप्रहर वृत्तयुवकांच्या समस्यांची जाण असलेले कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्ष पनवेलच्या वतीने 2 ऑगस्ट रोजी खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात महारोजगार मेळावा 2025 आयोजित करण्यात आला आहे.या महारोजगार मेळाव्याचे मुख्य उद्दिष्ट युवकांना रोजगाराच्या …

Read More »

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरांमधून शुभेच्छा

आमदार प्रशांत ठाकूर व चिरंजीव अमोघ ठाकूर यांचेही रक्तदान पनवेल : रामप्रहर वृत्तदरवर्षी लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करत असले तरी कार्यकर्ते त्यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करतात. यावर्षी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या आवाहनानुसार विक्रमी रक्तदान करून लाडक्या देवाभाऊंना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. …

Read More »

अनधिकृत भोंग्यांविरोधात ठोस पावले उचला!

भाजप नेते किरीट सोमय्या यांची पनवेल दौर्‍यात पोलिसांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तधर्माच्या नावाखाली कोणतीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. कायदा व सुव्यवस्था पाळलीच पाहिजे, असे ठाम मत भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सोमवारी (दि. 21) पनवेल दौर्‍यादरम्यान व्यक्त केले. अनधिकृत भोंग्यांमुळे वाढणार्‍या ध्वनीप्रदूषणावर आणि नागरिकांच्या …

Read More »

लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरांचे आयोजन

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी (दि. 22) पनवेल परिसरात विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.पनवेल उत्तर मंडळाचे रक्तदान शिबिर रामशेठ ठाकूर महाविद्यालय, सेक्टर 3, पेठगाव येथे; खारघर शहर मंडळ शिबिर रामशेठ ठाकूर स्कूल, सेक्टर 19, खारघर येथे; कामोठे शहर मंडळ शिबिर आमदार …

Read More »

पेणमध्ये गणेश मूर्तिकारांकडून मंत्री आशिष शेलार यांचा सत्कार

पेण ः प्रतिनिधीपर्यावरणाचे कारण पुढे करून हिंदूंच्या सण-उत्सवांना लक्ष्य करण्याचे काम काही शहरी नक्षलवादी करीत आहेत. त्यांना प्रत्युत्तर देण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील महायुती सरकार वेळोवेळी करेल, असे अभिवचन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री तथा भाजपचे रायगड जिल्हा संपर्कमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी रविवारी (दि. 20) येथे दिले.पीओपी गणेशमूर्ती …

Read More »

सेलिब्रेशन असावे ते ‘शोले’ पन्नाशीचे…

मिनर्व्हा चित्रपटगृह… दक्षिण मुंबईतील डॉ. भडकमकर मार्गावर (लॅमिन्टन रोड) किमान तीन पिढीतील चित्रपट रसिकांची अफाट गर्दी. ट्रॅफिक जाम झालाय. एकेक करत ‘शोले’तील कलाकार आपल्या प्रशस्त गाडीतून येताहेत. ते गाडीचा दरवाजा उघडण्यापूर्वीच जगभरातील मीडियाचे कॅमेरे आणि बूम त्यांच्यावर खिळलेत. प्रत्येकाला भावना अनावर झाल्या आहेत. फ्लॅशबॅकमध्ये जात त्यांना पन्नास वर्षांपूर्वीच्या आठवणीत जायचयं. …

Read More »